पिक विम्याची नुकसान भरपाई कशी मिळवावी| Pik Vima Nuksan Bharpai

Pik Vima Nuksan Bharpai : महाराष्ट्र राज्य शासन शेतकऱ्यांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना आणि उपक्रम सुरू करत असते. या अभिनव उपक्रमांच्या आणि योजनांच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

दरम्यान यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

पिक विम्याची नुकसान भरपाई

जर तुमचे पीक कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे नष्ट झाले असेल, तर तुम्हाला किसान पीक विमा ॲपद्वारे 72 तासांच्या आत त्याची माहिती द्यावी लागेल. विमा कंपन्यांच्या फोन नंबरवर कॉल करूनही तुम्ही तुमच्या वाया गेलेल्या पिकाची माहिती देऊ शकता. हे केल्यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाते आणि त्यानंतर प्रक्रिया सुरू होते.

तुमच्या पिकाचे नुकसान भरपाईसाठी नोंद करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा. ????????

पिक पेरा कसा नोंद करायचा.

विशेष म्हणजे या निर्णयाची अंमलबजावणी या चालू खरीप हंगामापासूनच सुरू झाली आहे. यानुसार राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी एक रुपयात पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरवला आहे.

इ पीक पाहणी

पण या योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळवण्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक पेरा बंधनकारक केला आहे. यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये पिक पाहणी करण्यासाठी मोठी धावपळ पाहायला मिळत आहे. आतापर्यंत राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी पीक पाहणी पूर्ण केली आहे.

मात्र असे असले तरी राज्यात अजूनही असे अनेक शेतकरी आहेत ज्यांनी ई पिक पाहणी पूर्ण केलेली नाही. खरंतर सुरुवातीला पिक पाहणी लावण्यासाठी राज्य शासनाने 31 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदत दिली होती. परंतु या मुदतीत राज्यातील लाखो शेतकऱ्यांना पिक पाहणी लावता आली नाही.

ग्रामीण भागात असलेला नेटवर्कचा प्रॉब्लेम, स्मार्टफोन हाताळताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, पिक पाहणी एप्लीकेशनचा सर्वर डाऊनचा प्रॉब्लेम यासारख्या एक ना अनेक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांची पीक पाहणी राहिली होती.

परिणामी शेतकऱ्यांकडून पिक पाहणी करण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी जोर धरत होती. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतला असून आता पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना 15 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

तरी शेतकऱ्यांनी या मुदतीत आपली पिक पाहणी लावून घ्यावी असे आवाहन यावेळी संबंधितांच्या माध्यमातून केले जात आहे. शेतकरी बांधव गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आलेले ई-पीक पाहणीचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून पीक पाहणी लावू शकता. 

तुमच्या पिकाची ई पीक पाहणी करून घेण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा .

Get chrome

Get chrome

Introduction to Google Chrome Google Chrome is one of the ...
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेसाठी अर्ज कोठे करावा | gopinath munde accidental insurance apply.

शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा. अधिकृत वेबसाईट ...
SBI पेंशन योजना चालू करून 60 वर्षानंतर पन्नास हजार रुपये पेन्शन मिळवा. | Sbi retire smart plan

SBI पेंशन योजना चालू करून 60 वर्षानंतर पन्नास हजार रुपये पेन्शन मिळवा. | Sbi retire smart plan

"आयुष्य लहान आहे त्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा घ्या" ही लोकप्रिय ...
TATA Capital पर्सनल लोन

TATA Capital पर्सनल लोन

TATA Capital Personal Loan 2023 : अनेकदा गरजेच्यावेळी आपल्याला पैशांची ...
आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा ???????????? अर्ज ...
इंस्टाग्राम वरून फोटो व्हिडिओ कसे डाउनलोड करायचे याची संपूर्ण माहिती पहा.

इंस्टाग्राम वरून फोटो व्हिडिओ कसे डाउनलोड करायचे याची संपूर्ण माहिती पहा.

सोशल मीडिया अॅप इंस्टाग्रामवर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे ...

Leave a Comment