Crop Insurance | अर्रर्र..! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अग्रीम पीक विम्यासाठी पहावी लागणार वाट; तब्बल ८४९ कोटींचा अग्रीम थकीत

Arrrr..! Drought-hit farmers may have to wait for advance crop insurance; As much as 849 crores in advance outstanding

Crop Insurance

Crop Insurance

Crop Insurance

राज्यात एकूण एक कोटी ६९ लाख शेतकऱ्यांनी Crop Insurance नोंदणी केली आहे. यापैकी ८४९ कोटी रुपयांची रक्कम २४ जिल्ह्यांतील २५ टक्के शेतकऱ्यांना अग्रीम स्वरूपात देण्यात यावी अशी मागणी आहे. मात्र, यापैकी केवळ १२१७ कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे. उर्वरित ७३२ कोटी रुपयांची रक्कम अद्यापही विमा कंपन्यांकडे अडकली आहे. याबाबत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नोटीस बजावली आहे. मात्र, विमा कंपन्या अद्यापही यावर कोणतीही कारवाई करत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

कोण कोणत्या जिल्ह्यांना अग्रिम पिक विमा मिळणार याबाबत सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.⤵️????

यासंदर्भात बोलताना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते राजन क्षीरसागर म्हणाले, “पंतप्रधान पीक विम्यातील त्रुटी दूर करण्यासाठी विमा कंपन्यांकडून रक्कम वसूल करण्यासाठी महसुली कायदा लावावा. तसेच, खरीप हंगाम हातचा गेल्यानंतर विमा मिळण्यात येणाऱ्या अडचणी कमालीच्या आहेत. त्यामुळे योजनेची पुनर्रचना करण्याची गरज आहे.” शेतकऱ्यांच्या या समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.

Crop Insurance 

अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे यंदा महाराष्ट्रातील सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विम्याचा (Crop Insurance) लाभ देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, एकूण रकमेच्या २५ टक्के रक्कम अग्रीम दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा करण्यात आली होती.

तुमच्या जिल्ह्यासाठी पिक विम्याची किती रक्कम मिळणार आहे हे पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

शेतकऱ्यांच्या अग्रीम रक्कम खात्यात नाहीच..
मात्र, दिवाळी दोन दिवसांवर आली असतानाही अद्याप अग्रीम पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. नागपूर जिल्ह्यात ८४ हजार ४०० हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिसाकाठी ६३ हजार ८५४ शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. यासाठी ४०९ कोटी ५० लाख ९१ हजार २७६ रुपये विमा सुरक्षा असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

शासनाने अग्रीम रक्कम मिळण्यासाठी पाऊले उचलणे आवश्यक
विमा कंपन्यांनी नुकसान मान्य करून भरपाई देण्याची तयारी दर्शविल्याचे कृषी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतरही रक्कम मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विमा कंपनीचे राहुल सनांसे यांच्याशी संपर्क करण्यात आला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीक विम्याची अग्रीम रक्कम मिळावी यासाठी शासनाने त्वरित पावले उचलण्याची मागणी होत आहे.

Gram Panchayat Yojana 2023 : तुमच्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये कोणत्या योजना सुरू आहेत, आत्ताच मोबाईलवर पहा ऑनलाईन.

Gram Panchayat Yojana 2023 : तुमच्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये कोणत्या योजना सुरू आहेत, आत्ताच मोबाईलवर पहा ऑनलाईन.

नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या गावात ग्रामपंचायत मार्फत कोणत्या योजना राबवल्या ...
शेडनेट हाऊस व पॉलिहाऊस योजनेसाठी अर्ज करा. Apply for polyhouse and shade net house for subsidy

शेडनेट हाऊस व पॉलिहाऊस योजनेसाठी अर्ज करा. Apply for polyhouse and shade net house for subsidy

योजनेच्या अनुदानासाठी अर्ज कसा करावा? पॉलीहाऊस, ग्रीन शेडनेट हाऊस यांच्या ...
टोमॅटो शेती साठी खत व पाणी व्यवस्थापन

टोमॅटो शेती साठी खत व पाणी व्यवस्थापन

खत व्यवस्थापन :   एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन :   माती परीक्षण ...
सर्वात चांगले पाच पैसे देणारे पर्सनल लोन ॲप डाऊनलोड करा |best personal loan app

सर्वात चांगले पाच पैसे देणारे पर्सनल लोन ॲप डाऊनलोड करा |best personal loan app

नमस्कार मित्रांनो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय ...
अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सरकारच्या महत्त्वाच्या योजना | mini land Farmers Scheme in Marathi

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सरकारच्या महत्त्वाच्या योजना | mini land Farmers Scheme in Marathi

अल्पभूधारक शेतकरी योजना नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी अल्पभूधारक शेतकरी योजना ...
मिरची वरील थ्रिप्स नियंत्रण | मिरची पिकावरील थ्रिप्स

मिरची वरील थ्रिप्स नियंत्रण | मिरची पिकावरील थ्रिप्स

मित्रांनो थ्रिप्स हे बऱ्यापैकी सर्वच पिकांमध्ये आढळते. काही पिकांमध्ये याचे ...

Leave a Comment