मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना: 10 लाख रुपये कर्ज आणि 35 टक्के सबसिडी!
महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यात रोजगारांची संख्या वाढवण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची सुरुवात केली आहे. या अंतर्गत राज्यात उद्योग, व्यवसाय संबंधित रोजगार, स्वयंरोजगारच्या नवीन