शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज..! अवकाळी नुकसान भरपाई मध्ये मोठी वाढ, आता मिळणार हेक्टरी 36,000 रुपये Agricultural Compensation Update

Agricultural Compensation Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी अवकाळी पाऊस व गारपीट वादळ वारा यांनी शेती पिकाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

राज्य शासनाकडून नवीन, GR आला


२. केंद्र शासनाने विहित केलेल्या १२ नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने शासन निर्णय,
महसूल व वन विभाग दि. ३० जानेवारी, २०१४ अन्वये घोषित अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज
कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग तसेच शासन निर्णय, महसूल व वन विभाग दि.२२ जून,
३. नोव्हेंबर, २०२३ गधील अवेळी पाऊरा व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत
अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणा-या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता राज्य
आपती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर गदत करण्याकरिता मंत्रीगंडळाने दि.१९.१२.२०२३ रोजी
झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयास अनुसरुन, नोव्हेंबर, २०२३ मधील अवेळी पाऊस व गारपीट
यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे
होणा-या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता राज्य आपती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर गदत
देण्याबाबतचे शासन आदेश निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती.

दोन लाख रुपये कर्ज बिनव्याजी मिळवण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.????

राज्यातील 32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

राज्य सरकार मार्फत आता नुस्कान ग्रस्त शेतकऱ्यांना नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या आनंदाची बातमी देण्यात आली आहे. नुस्कान ग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीमध्ये आता वाढ करण्यात आले आहे. यामध्ये जर आपल्या देखील शेतीचे नुकसान झाले असेल तर नक्कीच आपल्या मदतीमध्ये वाढ होणार आहे. प्रति हेक्टरी मदतीमध्ये सरकारमार्फत 36 हजार रुपये दिले जाणार आहेत.

शेतकरी बांधवानो अवकाळी पावसामुळे तसेच गारपिटीमुळे राज्यातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पिकासाठी आत्तापर्यंत साधारण हेक्टरी 8500 रुपये मध्ये दिले जात होती परंतु यामध्ये आता राज्य सरकार मार्फत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे पण आता प्रत्येक हेक्टरी 13000 रुपये पर्यंत करण्यात आलेली आहे.

जिरायत पिकासाठी आतापर्यंत 2 हेक्टरी मर्यादित पर्यंत लाभ दिला जात होता परंतु यामध्ये देखील आता वाढ करण्यात आली आहे. 2 हेक्‍टरी एवजी आता 3 हेक्टरी मर्यादित पर्यंतच्या मदतीला वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नक्कीच पिक उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

स्वतःचा दूध व्यवसाय चालू करण्यासाठी मिळवा चार लाख रुपयांचे अनुदान.????

Agricultural Compensation Update

तसेच अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे बागायती पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आत्तापर्यंत बागायती पिकांना साधारणपणे हेक्टरी 17000 रुपये असा लाभ दिला जात होता परंतु आता यामध्ये वाढ करून प्रत्येक हेक्टरी शेतकऱ्यांना 27000 रुपये पर्यंत लाभ दिला जाणार आहे.

आतापर्यंत बागायती पीक उत्पादक शेतकऱ्यांना सरासरी 2 हेक्टर च्या मराठी पर्यंत लाभ दिला जात होता परंतु आता यामध्ये देखील वाढ करून बागायती शेतकऱ्यांना पिकाच्या झालेल्या नुकसानासाठी 3 हेक्टर च्या मर्यादित लाभ दिला जाणार आहे. म्हणजे प्रत्येक हेक्टरी आता 3 हेक्टर च्या मर्यादित लाभ दिला जाणार आहे.

त्याचप्रमाणे अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे बहुवार्षिक पिकांचे म्हणजेच फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात लाभ देण्यात येणार आहे आत्तापर्यंत फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 22500 असा लाभ दिला जात होता परंतु यामध्ये आता वाढ करून प्रत्येक 36000 रुपये पर्यंत लाभ दिला जाणार आहे.

तसेच आतापर्यंत फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना म्हणजे बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 2 हेक्टर च्या मर्यादित लाभ दिला जात होता. परंतु यामध्ये देखील वाढ करून बहुवार्षिक पिकाच्या नुकसानासाठी आता 3 हेक्टर च्या मर्यादित पर्यंत लाभ दिला जाणार आहे. बहुवर्षी पिकांना अवकाळी पावसाचा गारपट्टीचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे कारण हे पिके उत्पादक येण्यासाठी मोठ्या प्रमाणात विलंब घेतात.

मिनी ट्रॅक्टर फक्त दहा टक्के किमतीमध्ये मिळवा. अधिक माहितीसाठी खालील बटनवर क्लिक करा. ????

avkali nuksan bharpai

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विहित निकषाव्यतिरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने
देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वरील विवरणपत्रात दर्शविण्यात आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या

  • निधीतून त्या त्या लेखाशीर्षाखाली खर्च करण्यात यावी.
    ३. मदतीची रक्कम प्रदान करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन
    निर्णयामध्ये विहित केलेल्या इतर अटी व शर्ती लागू राहतील. तसेच शेतीपिकांचे नुकसानीकरिता
    संपूर्ण हंगामामध्ये एकाच वेळी अनुदान अनुज्ञेय आहे.

अवकाळी नुकसान भरपाई किती हेक्टरी मिळणार

नोव्हेंबर, २०२३ मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत
अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणा-या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता बाधित
शेतकऱ्यांना राज्य आपती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता खालीलप्रमाणे वाढीव
दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
१ जिरायत पिकांच्या
नुकसानीसाठी मदत
३ बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत
बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत प्रचलित दर (SDRF)
रु.८,५००/- प्रति हेक्टर.
२ हेक्टरच्या मर्यादेत
रू.१७,०००/- प्रति हेक्टर,
२ हेक्टरच्या मर्यादित
रु.२२,५००/- हेक्टर,
२ हेक्टरच्या मर्यादत
मदतीचे वाढीव दर
रू.१३,६००/- प्रति हेक्टर,
३ हेक्टरच्या मर्यादत
रु.२७,०००/- प्रति हेक्टर,
३ हेक्टरच्या मर्यादेत
शासन निर्णय सीएलएस-२०२२/२९२/म.१
रु.३६,०००/- प्रति हेक्टर,
३ हेक्टरच्या मर्यादेत

गुलाब शेती लागवड तंत्रज्ञान | गुलाबाच्या शेतीची संपूर्ण माहिती.

गुलाब शेती लागवड तंत्रज्ञान | गुलाबाच्या शेतीची संपूर्ण माहिती.

गुलाबाच्या फुलांची शेती हा अनेक वर्षांपासून भारतातील सर्वात किफायतशीर शेती ...
PM Kisan Yojana List 2024 | पीएम किसान योजनेची लाभार्थी यादी पहा.

PM Kisan Yojana List 2024 | पीएम किसान योजनेची लाभार्थी यादी पहा.

PM Kisan Yojana List : प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना ...
Weather Forecast

Sahyadri Weather Forecast : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Maharashtra weather Rain Forecast : राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने ...
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत पॅक हाउस सबसिडी /pack house subsidy in National horticulture mission.

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत पॅक हाउस सबसिडी /pack house subsidy in National horticulture mission.

परिचय:कृषी हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, लाखो लोकांना उपजीविका प्रदान ...
तुमच्या फोनवरून काढा ऑनलाईन मोफत कोटक महिंद्रा बँक अकाउंट

तुमच्या फोनवरून काढा ऑनलाईन मोफत कोटक महिंद्रा बँक अकाउंट

मित्रांनो नमस्कार, आजच्या ऑनलाईन युगात प्रत्येकाकडे बँक खाते असणे आवश्यक ...
माझी लाडकी बहिन योजना फॉर्म व हमीपत्र PDF download |ladki bahin yojana form and hamipatra download

माझी लाडकी बहिन योजना फॉर्म व हमीपत्र PDF download |ladki bahin yojana form and hamipatra download

माझी लाडकी बहिन योजना फॉर्म व हमीपत्र PDF download तुम्ही ...

Leave a Comment