Location tracker app download | लोकेशन ट्रॅक्टर ॲप डाऊनलोड करा.

गुगल मॅप्स (Google Maps) 
 
गुगल मॅप्स ये अ‍ॅप वापरुन तुम्ही मित्र किंवा कुटूंबातील सदस्य सध्या  कोठे आहेत शोधू शकता, म्हणजे आपण मित्र किंवा आपल्या ओळखीच्या लोकांचे Real Time Location जाणून घेऊ शकता.

आयफोन वापरकर्ते गूगल मॅप्स अ‍ॅपच्या साइड मेनूमधून शेअर लोकेशन ऑप्शन निवडून हे फीचर वापरू शकतात. आपले लोकेशन आपल्या मित्र आणि कुटुंबीयांसोबत शेयर केले जाऊ शकते. येथे वापरकर्त्यास त्यासाठी ठरावीक फोन क्रमांक निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. लोकेशन शेयर करताना, मित्रांना फेस आइकॉन दिसेल, जेणेकरून आपण कोठे जात आहात हे आपल्या मित्रांना कळेल. 

गुगल मॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

  • ज्याचे लोकेशन तुम्हाला मिळवायचे आहे त्याच्या मोबाईल मधील Google map या ऍप मध्ये जा.
  •  प्रोफाईलवर गेल्यानंतर location sharing हा पर्याय दिसेल त्यात जा. 
  • Share location म्हणून पर्याय येईल त्यात तुमचा नंबर ऍड करा.
  • आता ती व्यक्ती जीथे कुठे जाईल त्याचे लोकेशन तुम्हाला सतत तुमच्या google map मध्ये दिसत राहील.


फोन ट्रॅकर आणि जीपीएस लोकेशन अॅप्सचे अनेक फायदे आहेत. हे अॅप्स आपल्याला आपल्या फोनची किंवा इतर कोणत्याही उपकरणाची स्थिती ट्रॅक करण्यात मदत करू शकतात. हे अॅप्स पालकांना त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी, व्यावसायिकांना त्यांच्या कर्मचार्‍यांची स्थिती ट्रॅक करण्यासाठी किंवा हरवलेल्या किंवा चोरी झालेल्या फोनची स्थिती शोधण्यासाठी वापरले जाऊ शकतात.

Phone tracker and GPS location ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

फोन ट्रॅकर आणि जीपीएस लोकेशन ॲप्सचे काही विशिष्ट फायदे खालीलप्रमाणे आहेत:

  • सुरक्षा: हे अॅप्स आपल्याला आपल्या फोनची किंवा इतर कोणत्याही उपकरणाची स्थिती ट्रॅक करण्यात मदत करू शकतात, ज्यामुळे ते हरवले किंवा चोरी झाले तरीही ते शोधणे सोपे होते.
  • कार्यक्षमता: हे अॅप्स व्यावसायिकांना त्यांच्या कर्मचार्‍यांची स्थिती ट्रॅक करण्यात मदत करू शकतात, ज्यामुळे ते अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतात.
  • आराम: हे अॅप्स पालकांना त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी वापरले जाऊ शकतात, ज्यामुळे ते अधिक आरामदायक वाटू शकतात.

फोन ट्रॅकर आणि जीपीएस लोकेशन अॅप्स निवडताना, खालील गोष्टी विचारात घेणे महत्त्वाचे आहे:

  • पची कार्यक्षमता: ॲपने आपल्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत.
  • ॲपची सुरक्षा: अॅप सुरक्षित असल्याची खात्री करा.
  • ॲपची किंमत: अॅपची किंमत आपल्या बजेटमध्ये बसली पाहिजे.

फोन ट्रॅकर आणि जीपीएस लोकेशन अॅप्स हे एक उपयुक्त साधन असू शकतात जे आपल्याला आपल्या फोन किंवा इतर कोणत्याही उपकरणाची स्थिती ट्रॅक करण्यात मदत करू शकतात.

TATA Capital पर्सनल लोन

TATA Capital पर्सनल लोन

TATA Capital Personal Loan 2023 : अनेकदा गरजेच्यावेळी आपल्याला पैशांची ...
How to E-Challan pay | ई-चालान कसं तपासतात?

How to E-Challan pay | ई-चालान कसं तपासतात?

ई-चालान कसं तपासतात? परिवहन विभागाचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनवर ...
महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यांचा हवामान अंदाज पहा | weather report of all Maharashtra districts

महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यांचा हवामान अंदाज पहा | weather report of all Maharashtra districts

जिल्ह्यांनुसार अंदाज पाहण्यासाठी विभाग निवडा या हवामान अंदाज च्या पेजवर ...
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेमधून 1 कोटी घरांवर सरकार सोलार बसवणार |pm suryoday yojana solar scheme

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेमधून 1 कोटी घरांवर सरकार सोलार बसवणार |pm suryoday yojana solar scheme

केंद्र सरकारची नवीन सोलार योजना - केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्योदय ...
डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत |diesel pump yojana apply

डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत |diesel pump yojana apply

डिझेल पंपासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत: Diesel Pump Subsidy Online ...
स्वतःचा दूध व्यवसायासाठी नाबार्डद्वारे दुग्ध व्यवसायाची अनुदान योजना. | Nabard dairy scheme.

स्वतःचा दूध व्यवसायासाठी नाबार्डद्वारे दुग्ध व्यवसायाची अनुदान योजना. | Nabard dairy scheme.

दूध व्यवसाय अनुदानासाठी अर्ज कसा करावा ग्रामीण विकास नाबार्डच्या अधिकृत ...
तुम्हालाही मिळू शकते मुद्रा लोन, पहा संपूर्ण माहिती. |e-mudra loan 2025 |sbi e mudra loan.

तुम्हालाही मिळू शकते मुद्रा लोन, पहा संपूर्ण माहिती. |e-mudra loan 2025 |sbi e mudra loan.

e-mudra loan तुम्हालाही मिळू शकते मुद्रा लोन पहा संपूर्ण माहिती ...
कृषी यांत्रिकीकरण रोटावेटर अनुदान योजना महाराष्ट्र | rotavator anudan yojana Maharashtra

कृषी यांत्रिकीकरण रोटावेटर अनुदान योजना महाराष्ट्र | rotavator anudan yojana Maharashtra

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणात मदत करण्यासाठी अनेक योजना सुरू ...
SBI पेंशन योजना चालू करून 60 वर्षानंतर पन्नास हजार रुपये पेन्शन मिळवा. | Sbi retire smart plan

SBI पेंशन योजना चालू करून 60 वर्षानंतर पन्नास हजार रुपये पेन्शन मिळवा. | Sbi retire smart plan

"आयुष्य लहान आहे त्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा घ्या" ही लोकप्रिय ...

Leave a Comment