PM Kisan Yojana : खुषखबर! पीएम किसान योजनेचा 16 वा हफ्ता ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे.

PM Kisan Scheme 16th Installment : पंतप्रधान किसान योजनेच्या 16 वा हफ्त्याची प्रतीक्षा आहे.

PM Kisan Yojana Update : नव्या वर्षात (New Year 2024) केंद्र सरकारकडून (Central Governmant) शेतकऱ्यांना (Farmers) भेट मिळणार आहे. नववर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) 16 वा हफ्ता जमा होणार आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान किसान योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) 15 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. 15 नोव्हेंबर रोली देशभरातील 8 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी 18,000 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला होता. त्यानंतर आता शेतकऱ्यांना PM किसान योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Scheme) 16 व्या हफ्त्याची प्रतीक्षा आहे. 

PM Kisan Yojana | देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojana) 16 वा हप्ता या महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर हा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे.

पी एम किसान योजनेमध्ये नवीन नाव नोंदणी करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

  • मागील हप्त्यांची माहिती
  • ऑक्टोबर 2022 मध्ये 12 वा हप्ता जमा करण्यात आला होता.
  • फेब्रुवारी 2023 मध्ये 13 वा हप्ता जमा करण्यात आला.
  • 27 जुलै 2023 रोजी 14 वा हप्ता जमा झाला.
  • नोव्हेंबर 2023 मध्ये केंद्राने 15 वा हप्ता जमा केला होता.

नववर्षात सरकारची शेतकऱ्यांना भेट 

केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना केंद्र सरकारमार्फत शेतकऱ्यांसाठी चालवली जाते. या योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी प्रत्येकी 2000 रुपयांचे हप्ते दिले जातात. या योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून वार्षिक एकूण 6000 रुपयांची आर्थिक मदत मिळते. नवीन वर्ष 2024 मध्ये, शेतकऱ्यांना 16 व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. 16 वा हफ्ता खात्यावर केव्हा जमा होईल याची तारीख जाणून घ्यायची आहे. पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्त्यात केव्हा जमा होऊ शकतो हे जाणून घ्या.

पी एम किसान चा लाभार्थी स्टेटस तपासण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

खात्यात 16 वा हप्ता कधी जमा होणार?

पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत 15 हप्ते पैसे मिळाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2023 रोजी 15 वा हप्ता जारी करून 8 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना लाभ दिला होता. आता शेतकरी 16 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मात्र, हप्त्याच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये जमा केला जाऊ शकतो.

वंचित शेतकऱ्यांसाठी मदत:

  • अनेक शेतकऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता न केल्याने हप्ता थांबविण्यात आला आहे.
  • या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.
  • या अभियानात प्रत्येक राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाचा सहभाग असेल.
  • देशभरातील 4 लाखांहून अधिक कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून गावोगावी हे अभियान राबविण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला सुरुवात केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. आतापर्यंत 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

बिनव्याजी दोन लाख रुपये एक महिन्यासाठी मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.????

लाभार्थी यादी येथे तपासा

  • सर्वात आधी PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
  • येथे तुम्हाला उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नरचा पर्याय मिळेल.
  • येथे Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा. एक नवीन पेज उघडेल.
  • नवीन पेजवर आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यांपैकी एक पर्याय निवडा. 
  • या तीन क्रमांकांद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकता.
  • तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा नंबर प्रविष्ट करा. यानंतर Get Data वर क्लिक करा.
  • येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व व्यवहारांची माहिती मिळेल.
  • जर तुम्हाला FTO जनरेट झाले आहे आणि पेमेंट कन्फर्मेशन पेंडिंग लिहिलेले दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या रकमेवर प्रक्रिया होत आहे.

TATA Capital पर्सनल लोन

TATA Capital पर्सनल लोन

TATA Capital Personal Loan 2023 : अनेकदा गरजेच्यावेळी आपल्याला पैशांची ...
महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस व गारपीटीची शक्यता. | Weather Maharashtra

महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस व गारपीटीची शक्यता. | Weather Maharashtra

महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता उत्तर भारतात वादळी वारे ...
Dhani ॲप मधून पर्सनल लोन कसा मिळवायचा |indiabulls dhani app personal loan

Dhani ॲप मधून पर्सनल लोन कसा मिळवायचा |indiabulls dhani app personal loan

नमस्कार मित्रानो, Dhani App वरून कर्ज कसे घ्यावे? Dhaniअँप्स लाखो ...
नमो शेतकरी महासन्मान योजनेला झाली सुरुवात|आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार दरवर्षी ६००० रुपये.

नमो शेतकरी महासन्मान योजनेला झाली सुरुवात|आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार दरवर्षी ६००० रुपये.

आपल्या देशात, होत असलेल्या आत्महत्या थांबवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र ...
डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत |diesel pump yojana apply

डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत |diesel pump yojana apply

डिझेल पंपासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत: Diesel Pump Subsidy Online ...
Sheli Palan Anudan Yojana Maharashtra 2023 | शेळी पालन योजना अनुदान २०२३ | ७५% अनुदान मिळणार

Sheli Palan Anudan Yojana Maharashtra 2023 | शेळी पालन योजना अनुदान २०२३ | ७५% अनुदान मिळणार

Sheli Palan Anudan Yojana Maharashtra 2023 महाराष्ट्र शासनाने शेळीपालन या ...
गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2024, पात्रता, फॉर्म डाऊनलोड व अर्ज करा | gay gotha anudan yojana

गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2024, पात्रता, फॉर्म डाऊनलोड व अर्ज करा | gay gotha anudan yojana

राज्यातील शेतकऱ्यांना जनावरांसाठी एक स्थिर गोठा (शेड) बांधण्यासाठी आर्थिक अनुदान ...

Leave a Comment