मोबाईलवर मतदान कार्ड काढा |apply for voter ID card.

मतदान ओळखपत्र

मतदान करण्यासाठी आणि एक महत्त्वाचे कागदपत्र म्हणून वोटर आयडी असणे गरजेचे आहे. तुम्ही वयाची १८ वर्ष पूर्ण केली असतील किंवा तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल तर घरबसल्या यासाठी अर्ज करू शकता.

भारतात दरवर्षी कोठेने कोठे निवडणुका सुरूच असतात. निवडणूक प्रक्रियेत तरुणांचा देखील सहभाग वाढताना दिसत आहे. मतदारांमध्ये तरुणांची संख्या देखील अधिक आहे. अशात जर तुम्ही वयाची १८ वर्ष पूर्ण केली असतील किंवा तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल तर ते बनवून घ्यायला हवे. तुम्ही कार्यालयात न जाता घरबसल्या वोटर आयडी बनवू शकता.

मतदान ओळखपत्र कसे काढावे

भारत सरकारने जुलै १, २०१५ पासून डिजिटल अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत शासन सर्व प्रकारच्या शासकीय दाखले आणि सेवा डिजिटल पद्धतीने नागरिकांसाठी उपलब्ध करून देत आहे. यामध्ये भारत निवडणूक आयोगचे राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलचा आणि वोटर हेल्पलाइन अँपचा हि सहभाग आहे. या अँपद्वारे, तुम्ही मतदान ओळखपत्रांसाठी अर्ज करू शकता. आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला आधार कार्ड वापरून नवीन मतदान कार्ड “वोटर हेल्पलाइन अँप” (Voter Helpline app) च्या मदतीने कसे तयार करायचे याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे.

मतदान कार्ड काढण्यासाठी स्टेप बाय स्टेप माहिती पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.????????

Voter helpline ॲपचा वापर करून मोबाईल वरच मतदान कार्ड काढा.

Apply for voter ID card

मतदान करण्यासाठी नागरिकाला मतदान ओळखपत्र आवश्यक असते. 18 वर्षे पूर्ण झालेले भारतातील सर्व नागरिक मतदान कार्डसाठी अर्ज करू शकतात. यासाठी भारत निवडणूक आयोगाने एक अँप (Voter Helpline) सुरू केले आहे. या अँपद्वारे, सर्व पात्र नागरिक मतदान कार्डसाठी अर्ज करू शकतात. ज्या लोकांनी अद्याप मतदान कार्डसाठी नोंदणी केलेली नाही ते सर्व लोक भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत अँपद्वारे मतदान कार्डसाठी अर्ज करू शकतात.

इतर आवश्यक कागदपत्रे काढण्यासाठी खाली क्लिक करा.????????

आधार कार्ड डाऊनलोड करा.

मोबाईलवर पॅन कार्ड काढा.

ऑनलाइन मोबाईलवर ड्रायव्हिंग लायसन्स काढा.

मतदान ओळखपत्रासाठी नोंदणी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुमच्यकडे फक्त आधार कार्ड असेल आणि तुमचे वर १८ वर्ष पूर्ण असेल तर तुम्ही वोटर हेल्पलाइन अँप वर जाऊन काही मिनिटात मतदान कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. यामुळे तुमचा बराच वेळ आणि पैसा वाचेल.

शासनाच्या वेबसाईटवर जाऊन मतदान कार्ड काढण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.????????????

मतदान कार्ड ऑनलाइन पद्धतीने काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :-

मतदान कार्ड ऑनलाईन पद्धतीने काढण्याकरिता खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे. The following documents are required to apply Voter card online.

  1. अर्जदाराचे आधार कार्ड
  2. अर्जदाराची बँक खाते
  3. अर्जदाराचा चालू मोबाईल नंबर
  4. ड्रायव्हिंग लायसन्स
  5. पासपोर्ट आकाराचा फोटो

वरील कागदपत्रे मतदान कार्ड (Matdan Card) काढण्याकरिता आवश्यक आहेत, तसेच मतदान कार्ड काढणारा व्यक्ती हा भारताचा नागरिक असावा. तसेच त्याचे वय हे कमीत कमी 18 वर्षे पूर्ण झालेले असावे.

पी एम किसान योजनेची लाभार्थी स्थिती व यादी पहा. |Check beneficiary list and status 2024

पी एम किसान योजनेची लाभार्थी स्थिती व यादी पहा. |Check beneficiary list and status 2024

पीएम किसान योजनेचे 2000 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित करण्यात ...
Land area calculator|जमीन मोजणी करण्यासाठी एप्लीकेशन.

Land area calculator|जमीन मोजणी करण्यासाठी एप्लीकेशन.

Jaminichi Mojani Mobile Aap आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये gps area ...
ड्रॅगन फ्रुट (Dragon Fruit) शेती लागवड अनुदान योजना

ड्रॅगन फ्रुट (Dragon Fruit) शेती लागवड अनुदान योजना

ड्रॅगन फ्रुट लागवड अनुदान योजना योजनेचे नाव : एकात्मिक फलोत्पादन ...
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी अर्ज कसा करायचा. | अर्ज डाऊनलोड करा.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी अर्ज कसा करायचा. | अर्ज डाऊनलोड करा.

सध्याच्या काळात आयुर्विम्याचे महत्त्व वाढत असताना लोक मोठ्या प्रमाणात विमा ...
groww ॲप डाऊनलोड करा

groww ॲप डाऊनलोड करा

groww ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा ???????? groww ...
Dhani ॲप मधून पर्सनल लोन कसा मिळवायचा |indiabulls dhani app personal loan

Dhani ॲप मधून पर्सनल लोन कसा मिळवायचा |indiabulls dhani app personal loan

नमस्कार मित्रानो, Dhani App वरून कर्ज कसे घ्यावे? Dhaniअँप्स लाखो ...
मोबाईलवर मतदान कार्ड काढा |apply for voter ID card.

मोबाईलवर मतदान कार्ड काढा |apply for voter ID card.

मतदान ओळखपत्र मतदान करण्यासाठी आणि एक महत्त्वाचे कागदपत्र म्हणून वोटर ...
स्मार्ट प्रीपेड मीटर कोणत्या पद्धतीने कार्य करते

स्मार्ट प्रीपेड मीटर कोणत्या पद्धतीने कार्य करते

सध्या जे मीटर वापरले जात आहेत .ते दर महिन्याच्या मीटर ...

Leave a Comment