SIP Calculation | फक्त ₹1000 गुंतवून होवू शकतात 2 कोटी 33 लाख 60 हजार, जरा गणित तर समजून घ्या..

SIP Calculation | Compounding ची जादू तुम्हाला माहिती आहे का? त्यामुळे तुम्हाला दीर्घकालीन मुदतीत मोठा परतावा मिळतो. भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक कधी फायदेशीर ठरते.

Mutual Fund Investment:

प्रत्येकजण आपल्या कमाईतून काहीतरी रक्कम बाजूला काढून बचत करण्याचा विचार करतो आणि अशा ठिकाणी गुंतवणूक करू इच्छितो जिथून चांगला परतावा मिळेल. तुम्हालाही मोठा परतावा हवा असेल तर योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी लागेल. सूत्रानुसार, तुम्ही दरमहा फक्त 1,000 रुपयांची बचत करूनही करोडपती होण्याचे ध्येय साध्य करू शकता. हे कसे शक्य आहे ते जाणुन घेऊया.

SIP मध्ये कशी गुंतवणूक करावी हे जाणून घेण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.????

SIP Calculation | तुम्हालाही करोडपती (Crorepati) होता येईल. पण त्यासाठी प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज नाही. त्यासाठी तुम्हाला कोणतेही उत्पादन खरेदी करायचे नाही. शेअर बाजाराचा (Share Market) धोका नाही. गरज आहे नियमीत गुंतवणुकीची (Investment). ही गुंतवणूक दीर्घकाळासाठी हवी. SIP द्वारे तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास करोडपती होऊ शकता.

Compounding चं रहस्य काय?

Compounding द्वारे तुम्हाला करोडपती होता येईल. ठराविक रक्कमेत व्याजाची रक्कम जमा होते. वर्षानुवर्षे हे चक्र सुरु राहते आणि गुंतवणूकदाराला मोठा फायदा होतो. जितक्या लवकर तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात कराल, तेवढा तुमचा फायदा अधिक होईल. भविष्य सुरक्षित राहिल.

SIP ही गुंतवणुकीची लोकप्रिय पद्धत आहे.


करोडपती होण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. प्रथम तुमच्या उत्पन्नाचा काही भाग बचत करणे आणि दुसरी बचत योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे.

आजच्या काळात, सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP हा गुंतवणुकीचा एक उत्तम मार्ग म्हणून उदयास आला आहे, ज्यामुळे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ते फायदेशीर ठरू शकते आणि महिन्याला 1,000 रुपयांची छोटी बचत करून तुम्ही एक नव्हे तर दोन कोटी रुपयांचा निधी उभा करू शकता.

एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.????

अनेक म्युच्युअल फंडांनी 20% परतावा दिला.

आता दरमहा फक्त एक हजार रुपयांची बचत करून करोडपती होण्याचे स्वप्न कसे पूर्ण होऊ शकते याबद्दल बोलूया. यासाठी तुम्हाला तुमच्या बचत केलेल्या रकमेसह म्युच्युअल फंड एसआयपी करावी लागेल.

गेल्या काही वर्षांत एसआयपीद्वारे मिळालेल्या परताव्यावर नजर टाकल्यास, अनेक फंडांनी 20% किंवा त्याहून अधिक परतावा दिला आहे. त्यानुसार, तुम्ही तुमची गुंतवणूक 30 वर्षे चालू ठेवल्यास, तुमचा जमा झालेला निधी 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त होईल.

SIP द्वारे बंपर रिटर्न

करोडपती होण्यासाठी दर महिन्याला 1000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. ही रक्कम 20 वर्षांकरीता नियमीत जमा करावी लागेल. 20 वर्षांसाठी वार्षिक 15 टक्के दराने परतावा मिळेल. तुमचा फंड वाढून 15 लाख 16 हजार रुपये होईल. 20 टक्के वार्षिक परतावा मिळाल्यास हा फंड वाढून 31.61 लाख रुपयांचा होईल.

Groww ॲप मधून SIP करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.????

एसआयपीचा फायदा

म्युच्युअल फंडात गुंतवणुकीवर कम्पाऊंडिंगचा (Compounding) फायदा मिळतो. दर महिन्याला गुंतवणुकीची सुविधा मिळते. SIP द्वारे अल्प रक्कमेत तुम्हाला मोठा निधी उभारता येतो.

एलआयसी कडून मिळवा पाच वर्षात दामदुप्पट | म्युच्युअल फंड| Life Insurance Of India gives you double your money in 5 years

एलआयसी कडून मिळवा पाच वर्षात दामदुप्पट | म्युच्युअल फंड| Life Insurance Of India gives you double your money in 5 years

कमाईतील काही रक्कम भविष्यासाठी गुंतवावी, पण कुठे? असा प्रश्न अनेक ...
शेत जमिनीची मालकी सिद्ध करणारी कागदपत्रे | land records Maharashtra

शेत जमिनीची मालकी सिद्ध करणारी कागदपत्रे | land records Maharashtra

खरेदी खत जमिन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात जमिनीची मूळ मालकी सिद्ध करण्यासाठी ...
HDFC Bank Scholarship – अर्ज कसे कराल?

HDFC Bank Scholarship – अर्ज कसे कराल?

अर्ज प्रक्रिया पात्र विद्यार्थ्यांनी HDFC Bank Parivartan's ECSS Program च्या ...
मुलींच्या शिक्षणासाठी लागणारी संपूर्ण फी माफ |राज्य सरकारची मोठी घोषणा.

मुलींच्या शिक्षणासाठी लागणारी संपूर्ण फी माफ |राज्य सरकारची मोठी घोषणा.

मुलींच्या उच्च शिक्षणाच्यादृष्टीने राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली आहे ...
१८८० पासूनचे जुने सातबारे फेरफार व खाते उतारे मोबाईल वर पहा.

१८८० पासूनचे जुने सातबारे फेरफार व खाते उतारे मोबाईल वर पहा.

जुने अभिलेख कसे पाहायचे? जुने अभिलेख काढण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला ...
ड्रॅगन फ्रुट (Dragon Fruit) शेती लागवड अनुदान योजना

ड्रॅगन फ्रुट (Dragon Fruit) शेती लागवड अनुदान योजना

ड्रॅगन फ्रुट लागवड अनुदान योजना योजनेचे नाव : एकात्मिक फलोत्पादन ...
पिक विम्याची नुकसान भरपाई कशी मिळवावी| Pik Vima Nuksan Bharpai

पिक विम्याची नुकसान भरपाई कशी मिळवावी| Pik Vima Nuksan Bharpai

Pik Vima Nuksan Bharpai : महाराष्ट्र राज्य शासन शेतकऱ्यांसाठी नेहमीच ...

Leave a Comment