रेशन कार्ड साठी अर्ज करण्याची व डाऊनलोड करण्याची पद्धत | online ration card

नवीन रेशनकार्ड साठी अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धत |

ऑनलाइन रेशन कार्ड साठी अर्ज करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.????????

खालील स्टेप्स फॉलो करा:

  1. लिंक: http://rems.mahafood.gov.in
  2. sign in बटण वर क्लिक करा
  3. public login हा पर्याय निवडा
  4. New User Sign Up Here या पर्यायावर क्लिक करा
  5. नवीन शिधापत्रिका साठी | Want to apply for New Ration Card” यावर क्लिक करा.
  6. Screen वर दिसणारी सर्व माहिती आधार कार्ड नुसार भरून आपले वयक्तिक user id व पासवर्ड तयार करा.
  7. Register User वर क्लिक करून आपले user id व पासवर्ड किंवा आधार नंबर टाकून लॉगिन करा.
  8. लॉगिन झाल्यावर Apply For New Ration card’ यावर क्लिक करून सर्व माहिती भरा. या टॅब वरून क्लिक करून माहिती भरा.
  9. Submit For Payment या पर्यायावर क्लिक करून शासन fee भरा. यांच्याकडून Verify झाल्यावर आपल्या लॉगिन ला शिधापत्रिका डाउनलोड साठी उपलब्ध होईल.
  10. जिल्हा, तालुका व गाव निवडा
  11. Add Member वर क्लिक करून प्रथम कुटुंब प्रमुखाची संपूर्ण माहिती भरा. माहिती आधार कार्ड नुसार भरावी.
  12. शिधापत्रिकेतील अजून मेंबर ऍड करायचे असल्यास परत Add Member पुढील टॅब मध्ये बॉक्स समोर माहिती विचारली आहे त्याप्रमाणे माहिती
  13. संपूर्ण फॉर्म भरल्यावर Submit करा.

NPH 50 रू

APL White 100 रू

15- ऑनलाइन फी जमा केल्यानंतर शिधापत्रिका वेरीफाय करण्यासाठी तहसिल कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांच्या कडे जाईल.

रेशन कार्ड ऑनलाइन कसं पाहायचं ( How to check your ration card online)

आता तुमच्याकडे तुमचा आरसी नंबर म्हणजेच रेशन कार्ड नंबर अवेलेबल आहे तर त्यावरून तुम्ही रेशन कार्ड ऑनलाइन बघू शकतात. ऑनलाइन राशन कार्ड बघण्यासाठी खाली दिलेल्या काही स्टेप फॉलो करा.

https://rcms.mahafood.gov.in/ या वेबसाईट वरती व्हिजिट करा.

रेशन कार्ड जाण्यासाठी वरील बटन वर क्लिक करा.☝️☝️

  • या पेजवर उजवीकडे तुम्हाला एक राशन कार्ड हा पर्याय दिसेल त्यावर गेल्यानंतर तुम्हाला Know your ration card या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • इथे तुम्हाला कॅपच्या म्हणजेच व्हेरिफिकेशन साठी दिलेले एबीसीडी चे लेटर टाकावे लागेल आणि त्यानंतर verify वर क्लिक करावे लागेल.
  • आता इथे RC Number म्हणजेच आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे तो टाकला

की समोरील view report वर क्लिक करा.

  • आता तुमच्या समोर तुमच्या रेशन कार्ड बद्दलची माहिती ओपन होईल. या पेजवर तुम्हाला दिसेल की सुरुवातीला रेशन कार्ड नंबर आणि मग त्यापुढे Print Your Ration Card असे पर्याय दिलेला आहे त्यावर क्लिक करा म्हणजे तुमचं रेशन कार्ड तुमच्यासमोर ओपन होईल. आता यावर सर्व डिटेल तुम्हाला दिसेल उदाहरणार्थ कुटुंब • प्रमुखाचे नाव रेशन कार्ड नंबर पत्ता राशन दुकानदाराचा नंबर आणि पत्ता कुटुंबातील सदस्यांची माहिती आणि तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत धान्य मिळतो आणि ते किती मिळतं.
  • अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन रेशन कार्ड बघू शकतात. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तुम्ही हे रेशन कार्ड कोणत्याही सरकारी किंवा इतर कामासाठी वापरू शकत नाही. तशी स्पष्ट आणि डिटेल मध्ये सूचना महाराष्ट्र सरकारच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वेबसाईटवर दिलेली आहे. तुम्ही फक्त इथे तुमचं रेशन कार्ड बघू शकतात.

सिबिल स्कोर कसा वाढवायचा संपूर्ण माहिती |how to increase CIBIL score.

सिबिल स्कोर कसा वाढवायचा संपूर्ण माहिती |how to increase CIBIL score.

मोफत सिबिल स्कोर पाहण्यासाठी सिबिलच्या वेबसाईटवर जावे लागेल https://www.cibil.com/freecibilscore वर ...
शेती : तुमच्या जमिनीवर विजेचा खांब किंवा ट्रान्सफॉर्मर असेल तर तुम्हाला इतका मोबदला मिळणार. |Land record

शेती : तुमच्या जमिनीवर विजेचा खांब किंवा ट्रान्सफॉर्मर असेल तर तुम्हाला इतका मोबदला मिळणार. |Land record

अति उच्चदाब पारेषण वाहिन्यांसाठीच्या मनोऱ्यांसाठी जमिनीचा मोबदला देण्याकरता सुधारित धोरणास ...
ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 / ट्रॅक्टर सबसिडी योजना. | Tractor subsidy scheme in Maharashtra

ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 / ट्रॅक्टर सबसिडी योजना. | Tractor subsidy scheme in Maharashtra

महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करत ...
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत पॅक हाउस सबसिडी /pack house subsidy in National horticulture mission.

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत पॅक हाउस सबसिडी /pack house subsidy in National horticulture mission.

परिचय:कृषी हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, लाखो लोकांना उपजीविका प्रदान ...

Leave a Comment