Ramai Awas Yojana Online Registration Process ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

रमाई आवास योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा:

  • अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
  • आता तुमच्या समोर होम पेज उघडला असेल त्यात तुम्हाला तूमची नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडायची आहे.
  • त्यानंतर तुम्हाला रमाई घरकुल योजनेवर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्या समोर एक नवीन फॉर्म ओपन होईल त्यात विचारलेली सर्व माहिती जसेकि तुमचे नाव, लिंग, जन्मतारीख, ईमेल आयडी इत्यादी भरायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला लॉग इन वरती क्लिक करायचे आहे.
  • आता तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर रमाई आवास योजना फॉर्म उघडेल त्या मध्ये विचारलेली सर्व माहिती भरायची आहे आणि सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  • अशाप्रकारे तुम्हाला रमाई आवास योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येईल.

रमाई आवास योजनेचा ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची पद्धत.

Ramai Awas Yojana Offline Registration Process

  • या योजनेअंतर्गत अर्जदाराने आपल्या क्षेत्राच्या ग्रामपंचायत कार्यालयात, नगरपालिका कार्यालयात किंवा महानगर पलिकात जाऊन या योजनेचा अर्ज घेयाच आहे.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून व लागणारी सर्व कागदपत्रे जोडून अर्ज सदर करायचा आहे.
योजनेचे नावRamai Awas Yojana
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
उद्देशआर्थिक दृष्ट्या वंचित गरीब नागरिकांना त्यांच्या हक्काचे पक्के घर उपलब्ध करून देणे.
रमाई आवास योजना फॉर्म PDFयेथे क्लिक करा
लाभार्थीअनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौध्द प्रवर्गातील गरीब नागरिक
द्वारे सुरूमहाराष्ट्र शासन
रमाई आवास योजना GRयेथे क्लिक करा
राज्यमहाराष्ट्र राज्य
प्रकारघरकुल योजना
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र
अधिक योजनायेथे क्लिक करा
FAQ

रमाई घरकुल योजना किती पैसे मिळतात

रमाई आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याला एकूण संपूर्ण घराच्या खर्चासाठी 1 लाख चाळीस हजार रुपये मिळतात

 रमाई घरकुल योजना कोणासाठी आहे

महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील नागरिकांसाठी ही योजना आहे

रमाई घरकुल योजनेसाठी कोण अर्ज करू शकत

रमाई घरकुल योजनेसाठी अर्ज करणारा लाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी हसायला हवा व तो अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील घटक असावा

रमाई आवास योजनेसाठी अर्ज कुठे करायचा

रमाई घरकुल आवास योजनेसाठी अर्ज हा तुम्ही तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालय मध्ये किंवा सामाजिक न्याय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता

रमाई आवास योजनेअंतर्गत किती पैसे मिळतात

रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्याला घराच्या संपूर्ण बांधकामासाठी व त्या बांधकामाच्या मजुरीसाठी एकूण 1 लाख 40 हजार रुपये इतके अनुदान मिळते

हॉटस्टार ॲप डाऊनलोड करा | hotstar app download

हॉटस्टार ॲप डाऊनलोड करा | hotstar app download

हॉटस्टार ॲप डाऊनलोड हॉटस्टार ॲप तुम्ही तुमच्या टीव्हीवर किंवा मोबाइल ...
मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत | mini tractor anudan yojna Maharashtra apply

मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत | mini tractor anudan yojna Maharashtra apply

मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेअंतर्गत अर्ज करण्याची ...
ग्रामपंचायत जॉब कार्ड लिस्ट काढा |  job card list 2023

ग्रामपंचायत जॉब कार्ड लिस्ट काढा | job card list 2023

जॉब कार्ड लिस्ट महाराष्ट्र: job card list 2023 : जॉब ...
आयपीएल 2024: पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर! | Ipl  वेळापत्रक 2024.

आयपीएल 2024: पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर! | Ipl वेळापत्रक 2024.

22 मार्च पासून सुरु होणाऱ्या आयपीएल 2024 च्या पहिल्या 21 ...
रोटावेटर अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत

रोटावेटर अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत

रोटावेटर अनुदान योजना महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी ...
किसान क्रेडिट कार्ड |kisan credit card|किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय व त्याचे फायदे.

किसान क्रेडिट कार्ड |kisan credit card|किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय व त्याचे फायदे.

शेतकऱ्यांसाठी खास किसान क्रेडिट कार्ड; जाणून घ्या या कार्डचे नेमके ...

Leave a Comment