पॉवर टिलर अनुदान योजनेअंतर्गत महाडीबीटी वेबसाईटवर अर्ज कसा करावा.

पॉवर टिलरसाठी अर्ज कुठे करायचा?

आपण महा डीबीटी पोर्टल (Farmer Maha DBT Portal) वरती ऑनलाईन अर्ज करू शकता. किंवा जवळील कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC), आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र, ऑनलाईन सुविधा केंद्र इ. या ठिकाणी जाऊन आपला अर्ज भरू शकता.

महत्वाचे : मोबाईल वरून अर्ज करताना आपल्या https://mahadbtmahait.gov.in/ पोर्टल वरती नवीन अर्जदार नोंदणी करावी लागेल. नोंदणी करण्यासाठी आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक/जोडलेला असणे आवश्यक आहे. मोबाईल नंबर लिंक नसेल तर आपण जवळील सुविधा केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी करू शकता.

पॉवर टिलर अनुदान मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करून अर्ज करु शकता.????????

अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे/माहिती.

  • आधार कार्ड झेरॉक्स.
  • बँक पासबुक झेरॉक्स.
  • ७/१२, ८अ उतारा.
  • मोबाईल नंबर.
  • अनु.जा./अनु.ज असल्यास जात प्रमाणपत्र.

अटी व शर्ती

  • लाभार्थी शेतकरी असणे बंधनकारक आहे.
  • लाभार्थ्याच्या नावे ७/१२, ८ अ उतारा असणे बंधनकारक आहे.

हे करू नका?

  • निवड होण्याआधी कोणतीही वस्तू/यंत्र खरेदी करू नका.
  • निवड झाल्यानंतर पूर्व संमती मिळाल्याशिवाय  खरेदी करू नये.
  • वस्तू खरेदी केल्यानंतर त्याचा लगेच वापर करू नका.

हे करा?

  • अर्जाची निवड झाल्यानंतर आवश्यक असणारी कागदपत्रे विहित कालावधीत अपलोड करा.
  • पूर्वसंमती मिळाल्या नंतरच औजार/यंत्राची खरेदी करा.
  • आपण घेत असलेले यंत्र औजार पूर्वी कोणी घेतले नाही, याची खात्री करा.
  • अर्ज करताना अधिकृत संकेतस्थळावरच अर्ज करावा.

शेत जमिनीची मालकी सिद्ध करणारी कागदपत्रे | land records Maharashtra

शेत जमिनीची मालकी सिद्ध करणारी कागदपत्रे | land records Maharashtra

खरेदी खत जमिन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात जमिनीची मूळ मालकी सिद्ध करण्यासाठी ...
गुगल पे वर पर्सनल लोन साठी अर्ज करा | apply for personal loan on Google pay

गुगल पे वर पर्सनल लोन साठी अर्ज करा | apply for personal loan on Google pay

Google Pay वर पर्सनल लोन साठी पुढील स्टेपनुसार तुम्ही अर्ज ...
प्रधानमंत्री मुद्रा योजना | PM mudra yojna | PMMY

प्रधानमंत्री मुद्रा योजना | PM mudra yojna | PMMY

प्रधानमंत्री मुद्रा योजना: भारतातील लघु उद्योगांना चालना देणारी योजना प्रधानमंत्री ...
विहीर अनुदान योजना 2023 | विहीर काढण्यासाठी 4 लाख रुपयांचे अनुदान.

विहीर अनुदान योजना 2023 | विहीर काढण्यासाठी 4 लाख रुपयांचे अनुदान.

महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब नागरिकांचा तसेच शेतकऱ्यांचा ...
e-mudra loan तुम्हालाही मिळू शकते मुद्रा लोन, पहा संपूर्ण माहिती. |sbi e mudra loan.

e-mudra loan तुम्हालाही मिळू शकते मुद्रा लोन, पहा संपूर्ण माहिती. |sbi e mudra loan.

e-mudra loan तुम्हालाही मिळू शकते मुद्रा लोन पहा संपूर्ण माहिती ...

Leave a Comment