कुक्कुटपालन शेड अनुदान योजना |150 कोंबड्यांच्या शेडसाठी 1 लाख रुपये अनुदान मिळणार.

सर्व शेतकरी मित्राना आज एका नवीन लेखा मध्ये स्वागत आहे. महाराष्ट्र राज्यातील पशुपालक शेतकरी वर्गा साठी एक लाभदायी योजना महाराष्ट्र शासना कडून चालूं आहे,आपण आजच्या या लेखा मध्ये शरदचंद्र पवारग्रामसमृद्धी योजने बदल सोप्या भाषेत समजून घेऊ कसा अर्ज करायचा काय कागदपत्रे पाहिजे, कुठे अर्ज करायचा,अनुदान किती, नियम व अटी सर्व माहिती एकाच लेखा मध्ये घेणार आहे…

तसेच या योजनेचे गाय म्हशी शेड आणि शेळीपालन व कुक्कुट पालन शेड योजना बदल माहिती विषयी सर्व माहिती घेणार आहे.या योजनेचे अनुदान कसे दिले जात काय काय प्रक्रिया आहे या योजने मध्ये, बाकी सर्व माहिती ह्या लेखा मधून घेणार आहे. त्या साठी लेख पूर्ण वाचा व नंतर अर्ज करा..

Sheli palan shed yojana

शासन गाय म्हशी आणि शेळ्या योजना ????

कुक्कुट पालन शेड उभारणी अनुदान योजना Poultry farm shed anudan

जर शेतकऱ्यांना 100 पक्षी साठी शेड उभरायचं असेल तर त्याना ह्या शेड उभारणी साठी शरद पवार ग्रामसमृद्धी योजने अंतर्गत 49760एवढे अनुदान दिले जाईल.. आणि जर शेतकऱ्यांना 150 पक्षा पेक्षाही जास्त शेड उभारणी करायची असेल तर त्याना शरद पवार ग्रामसमृद्धी योजने अंतर्गत 1 लाख च्या आसपास अनुदान भेटेल (शेड रिपोर्ट बघून )Poultry farm shed anudan

पोल्ट्री फार्म शेड बांधण्यासाठी अनुदान मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.????????

जर तुमच्या कडे पक्षी नसेल तर तुम्हला या अनुदान चा लाभ घेता येतो परंतु तुम्हला शेड बांधकाम पूर्ण झाले वर त्या मध्ये पक्षी खरेदी करून कुक्कुट पालन करणे बंधनकारक राहील. त्या साठी तुम्हला  तुम्हला 100 बॉण्ड वर असे नमूद करून त्या वर 2 जमीन असल्याला शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेड ची मागणी करावी..त्या नंतर तुम्हला या योजनेचा लाभ भेटू शकतो

गाय म्हशी शेड अनुदान योजना 

या योजनेचा लाभ घेणे साठी तुमच्या कडे जाणवरे असणे गरजेचे आहे. त्या साठी तुमच्या कमीत कमी 6 जाणवरे असणे गरजेचे आहे.तरच तुम्हला या योजनेचा लाभ घेता येतो..

गाय गोठा अनुदान योजनेबाबत संपूर्ण माहितीसाठी खालील बटन वर क्लिक करा.????????

शासन नियमानुसार तुमच्या कडे जास्तीत जास्त 18 जाणवरे साठीच शेड उभारणी तुम्ही मागणी करू शकता

शेळीपालन शेड उभारणी अनुदान
Sheli palan shed yojana

योजने मध्ये तुम्हला जास्तीत जास्त 30 शेळ्या साठी शेड मागणी करू शकता, ह्या योजने अंतर्गत पूर्ण 100% अनुदान दिले जाते, आणि ह्या योजनेचे अनुदान महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी अंतर्गत दिले जाते. सर्व माहिती सविस्तर खाली वाचावीSheli palan shed yojana

शेळीपालन शेडसाठी अनुदान योजनेबाबत अधिक माहितीसाठी खालील बटन वर क्लिक करा.????????

अनुदान चा लाभ घेणे साठी कोण कोणते कागदपत्रे लागतात.

1. मुख्य योजना अंतर्गत येणारे वेगवेगळ्या योजना त्या साठी तुम्हला ज्याचा लाभ घायचा आहे.. त्या साठी स्वतंत्र अर्ज करावा लागलं

2. तुम्ही जो शेड प्रकार निवडला आहे. त्या साठी तुम्हला जे शासन नियमानुसार कागदपत्रे दिले आहे. ते सादर करावे लागलं

3. तुमच्या कडे जर जमीन असेल तर हो हा पर्याय निवडा आणि 7/12केव्हा 8अ जोडा

4.या सोबत राहावासी प्रमाणपत्र जोडा ज्या ग्रामपंचायत अंतर्गत तुम्ही येता त्याचे नाव भरा. ज्या शेड योजने साठी तुम्ही अर्ज केला त्याही निवडा (तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गत )

5.तुमच्या घरातील सर्व 18 वर्ष पूर्ण असल्याला वक्ती माहिती अर्जा मध्ये भरा. आणि एकूण किती लोक तुमच्या घरात राहतात ह्यची संख्या भरा.

6. त्या नंतर स्वयंघोषणा पत्र लिहून त्या वर सही व अंगठा लावून अर्ज पूर्ण करा

7. सोबत जर तुमच्या कडे मनरेगा जॉब कार्ड,7/12 व 8-अ जोडा

8. या नंतर तुम्हला ग्रामपंचायत कडून ठराव घयावा लागलं त्याचे वर ग्रामसेवक व सरपंच ह्यचे सही व शिक्के असावे.. वर ज्या शेड साठी तुम्ही मागणी केली आहे त्याचे साठी तुमची निवड करावी या साठी सरपंच ह्यचा कडून शिपारस घायवी.

10.जर तुम्ही महात्मा गांधी रोजगारहमी योजना अंतर्गत नोंदणीकृत असला तर तुम्हला ह्यचा लाभ जरूर भेटेल

11. जर तुमच्या मनरेगा नसेल तर त्यासाठी तुम्हला ग्रामपंचायत मध्ये अर्ज करावा लागलं..

राज्य सरकार ह्या योजना राबविण्यात येत आहे ह्या योजने मध्ये गाय म्हशी शेळीपालन व कुक्कुट पालन शेड साठी 100% अनुदान दिले जाते.. ह्या योजनेच नाव शरद पवार ग्रामसमृद्धी असे ठेवण्यात आले आहे.

या योजनाचा लाभ पूर्ण महाराष्ट्र घेतला जाईल..

Voter helpline ॲप द्वारे मतदान कार्ड काढा. |Apply new voter ID card using voter helpline app.

Voter helpline ॲप द्वारे मतदान कार्ड काढा. |Apply new voter ID card using voter helpline app.

मतदान कार्डसाठी तयार करण्याची प्रक्रिया Apply New Voter ID Card ...
पीएम किसान ची गावानुसार लाभार्थी यादी व तुमचा लाभार्थी स्टेटस पहा. | Pm kisan beneficiary status and list.

पीएम किसान ची गावानुसार लाभार्थी यादी व तुमचा लाभार्थी स्टेटस पहा. | Pm kisan beneficiary status and list.

पीएम किसान योजनेचे 2000 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित करण्यात ...
किसान क्रेडिट कार्ड कसे काढावे |किसान क्रेडिट कार्ड साठी बँकांची यादी | kisan credit card bank list

किसान क्रेडिट कार्ड कसे काढावे |किसान क्रेडिट कार्ड साठी बँकांची यादी | kisan credit card bank list

किसान क्रेडिट साठी अर्ज करण्याची पद्धत पाहण्यासाठी खालील बटन वर ...
मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत | mini tractor anudan yojna Maharashtra apply

मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत | mini tractor anudan yojna Maharashtra apply

मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेअंतर्गत अर्ज करण्याची ...
आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढा लगेच मोबाईल वरून | Ayushman Bharat Health Card , golden card

आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढा लगेच मोबाईल वरून | Ayushman Bharat Health Card , golden card

नमस्कार मित्रांनो, आज आपण आयुष्यमान भारत कार्ड (Ayushman Card ) ...

Leave a Comment