प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना संपूर्ण माहिती|health insurance policy

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana : कमी उत्पन्न असलेल्या किंवा गरीब वर्गातील लोकांसाठीही जास्त प्रीमियम भरणे शक्य नाही. अशा परिस्थितीत केंद्र सरकारची प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PM Suraksha vima Yojana) गेमचेंजर ठरत आहे.

Pradhan Mantri Suraksha vima Yojana

जीवनात आणीबाणीची परिस्थिती कधीही उद्भवू शकते. Health insurance policy. त्यावेळी आपल्याला मोठ्या रकमेची तात्काळ आवश्यकता असते हे तुम्हाला एव्हाना कळून चुकलेच असेल. खरं तर कुशाल नावाच्या व्यक्तीचीही अशीच परिस्थिती आली अन् रस्ते अपघातामुळे त्याचे कुटुंब मोठ्या संकटात सापडले. त्याच्या उपचारासाठी सुमारे २ लाखांची गरज होती, मात्र ही रक्कम त्याच्याकडे नव्हती. अपघाताचा खर्च भरून काढता येईल, असा कोणताही विमा त्यांनी घेतला नव्हता. हे सर्व पाहून त्यांना विम्याचे महत्त्व कळले. या कुटुंबासारखी अनेक कुटुंबे आहेत, ज्यांच्याकडे महागडा विमा हप्ता भरण्यासाठी उत्पन्न नाही. कमी उत्पन्न असलेल्या किंवा गरीब वर्गातील लोकांसाठीही जास्त प्रीमियम भरणे शक्य नाही. अशा परिस्थितीत केंद्र सरकारची प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PM Suraksha Bima Yojana) गेमचेंजर ठरत आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा अर्ज डाऊनलोड करा.????

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

पूर्वी प्रीमियम १२ रुपये प्रतिवर्ष होते
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही भारत सरकारने २०१५ मध्ये सुरू केलेली एक विमा योजना आहे. यामध्ये अपघात झाल्यास दोन लाखांपर्यंतचे संरक्षण दिले जाते. याचा लाभ घेण्यासाठी १ जून २०२२ पासून २० रुपये वार्षिक प्रीमियम लागू करण्यात आले असून १ जून २०२२ पूर्वी प्रीमियम फक्त १२ रुपये होता. कमी उत्पन्न असलेल्या भारतातील मोठ्या लोकसंख्येला विमा सुरक्षा प्रदान करणे हे PMSBY चे उद्दिष्ट आहे.खात्यातून कट होणार वार्षिक प्रीमियम .Health insurance policy

प्रधानमंत्री विमा योजनेबाबत संपूर्ण माहितीसाठी पीडीएफ डाऊनलोड करा.

खात्यातून कट होणार वार्षिक प्रीमियम

पंतप्रधान विमा सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे बँक खाते असणे आवश्यक तर आहेच, पण तुमचे एकापेक्षा बँक खाती असल्यास तुम्ही फक्त एकाच बँकेतून या योजनेचा लाभ घेऊ शकता. प्रीमियम नूतनीकरणासाठी खात्यात पुरेशी शिल्लक नसल्यास पॉलिसी रद्द केली जाईल. अशा परिस्थितीत, दरवर्षी ३१ मे पूर्वी सर्व खातेदारांनी त्यांच्या विमा पॉलिसीचे नूतनीकरण झाले आहे याची खात्री करून घ्यावी. विम्याच्या प्रीमियमचे पैसे थेट बँक खात्यातून डेबिट केले जातात. म्हणूनच तुमच्या बँक खात्यात किमान २० रुपये ठेवा. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) अंतर्गत नावनोंदणीचा कालावधी १ जून ते ३१ मे पर्यंत आहे.

आधार आणि पॅन कार्ड व्हॉट्सॲप वरून मिळवा

आधार आणि पॅन कार्ड व्हॉट्सॲप वरून मिळवा

खालील चरणांचे अनुसरण करून तुम्ही व्हॉट्सअॅपवरून पॅन कार्ड आणि आधार ...
शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना|gopinath munde accidental insurance.

शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना|gopinath munde accidental insurance.

महाराष्ट्रात डिसेंबर 2019 पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ...
बांधकाम कामगार कल्याण योजना 2023 साठी अर्ज /नोंदणी प्रक्रिया

बांधकाम कामगार कल्याण योजना 2023 साठी अर्ज /नोंदणी प्रक्रिया

अर्ज करण्याची प्रक्रिया बांधकाम कामगार कल्याण योजना 2023 साठी अर्ज ...
स्वतः मतदान कार्ड काढा|nvsp.in voter id card

स्वतः मतदान कार्ड काढा|nvsp.in voter id card

घरबसल्या बनवा वोटर आयडी सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइट https://www.nvsp.in/ वर ...
भाउसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अनुदान - सन २०२३-२४

भाउसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अनुदान – सन २०२३-२४

या सारणीनुसार, तुम्ही ज्या फळपीकांची लागवड कराल त्यानुसार तुम्हाला तीन ...
Power Tiller Subsidy in Maharashtra | पॉवर टिलरसाठी मिळणार ८५ हजार पर्यंत अनुदान

Power Tiller Subsidy in Maharashtra | पॉवर टिलरसाठी मिळणार ८५ हजार पर्यंत अनुदान

Power Tiller Subsidy in Maharashtra : शेतकरी बंधुनो आपल्यासाठी खास ...

Leave a Comment