PM Kisan Yojana : गुड न्यूज! पीएम किसान योजनेचा 16 वा हफ्ता; ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पैसे

PM Kisan Scheme 16th Installment : पंतप्रधान किसान योजनेच्या 16 वा हफ्त्याची प्रतीक्षा आहे.

PM Kisan Yojana Update : नव्या वर्षात (New Year 2024) केंद्र सरकारकडून (Central Governmant) शेतकऱ्यांना (Farmers) भेट मिळणार आहे. नववर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) 16 वा हफ्ता जमा होणार आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान किसान योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) 15 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. 15 नोव्हेंबर रोली देशभरातील 8 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी 18,000 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला होता. त्यानंतर आता शेतकऱ्यांना PM किसान योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Scheme) 16 व्या हफ्त्याची प्रतीक्षा आहे. 

पी एम किसान योजनेमध्ये नवीन नाव नोंदणी करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

नववर्षात सरकारची शेतकऱ्यांना भेट 

केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना केंद्र सरकारमार्फत शेतकऱ्यांसाठी चालवली जाते. या योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी प्रत्येकी 2000 रुपयांचे हप्ते दिले जातात. या योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून वार्षिक एकूण 6000 रुपयांची आर्थिक मदत मिळते. नवीन वर्ष 2024 मध्ये, शेतकऱ्यांना 16 व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. 16 वा हफ्ता खात्यावर केव्हा जमा होईल याची तारीख जाणून घ्यायची आहे. पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्त्यात केव्हा जमा होऊ शकतो हे जाणून घ्या.

पी एम किसान चा लाभार्थी स्टेटस तपासण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

खात्यात 16 वा हप्ता कधी जमा होणार?

पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत 15 हप्ते पैसे मिळाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2023 रोजी 15 वा हप्ता जारी करून 8 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना लाभ दिला होता. आता शेतकरी 16 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मात्र, हप्त्याच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये जमा केला जाऊ शकतो.

शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला सुरुवात केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. आतापर्यंत 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

बिनव्याजी दोन लाख रुपये एक महिन्यासाठी मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.????

लाभार्थी यादी येथे तपासा

  • सर्वात आधी PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
  • येथे तुम्हाला उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नरचा पर्याय मिळेल.
  • येथे Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा. एक नवीन पेज उघडेल.
  • नवीन पेजवर आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यांपैकी एक पर्याय निवडा. 
  • या तीन क्रमांकांद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकता.
  • तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा नंबर प्रविष्ट करा. यानंतर Get Data वर क्लिक करा.
  • येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व व्यवहारांची माहिती मिळेल.
  • जर तुम्हाला FTO जनरेट झाले आहे आणि पेमेंट कन्फर्मेशन पेंडिंग लिहिलेले दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या रकमेवर प्रक्रिया होत आहे.

नाबार्ड पशुपालन योजना 2024: शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य ऑनलाईन अर्ज

नाबार्ड पशुपालन योजना 2024: शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य ऑनलाईन अर्ज

नाबार्ड पशुपालन योजना: भारतातील पशुपालनाला चालना देणारी एक महत्त्वाची योजना ...
पशु क्रिसान क्रेडिट योजनेसाठी अर्ज कसा करावा |

पशु क्रिसान क्रेडिट योजनेसाठी अर्ज कसा करावा |

पर्सनल लोन घेण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.???? पर्सनल लोन ...
Earn money with playing games: ऑनलाइन गेम खेळून पैसे कमवण्याची संधी. पहा सविस्तर माहिती.

Earn money with playing games: ऑनलाइन गेम खेळून पैसे कमवण्याची संधी. पहा सविस्तर माहिती.

नमस्कार मित्रांनो! आजकाल ऑनलाइन गेम खेळणे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित राहिलेले ...
किसान क्रेडिट कार्ड कसे काढावे |किसान क्रेडिट कार्ड साठी बँकांची यादी | kisan credit card bank list

किसान क्रेडिट कार्ड कसे काढावे |किसान क्रेडिट कार्ड साठी बँकांची यादी | kisan credit card bank list

किसान क्रेडिट साठी अर्ज करण्याची पद्धत पाहण्यासाठी खालील बटन वर ...
पशु किसान क्रेडिट कार्ड वर मिळणार ४ टक्के व्याजदराने कर्ज |Pashu Kisan Credit Card Yojana.

पशु किसान क्रेडिट कार्ड वर मिळणार ४ टक्के व्याजदराने कर्ज |Pashu Kisan Credit Card Yojana.

पशु किसान क्रेडिट योजना संपूर्ण माहिती Agriculture Loan : देशातील ...
क्रोम

क्रोम

क्रोम ब्राउझर काय आहे? क्रोम ब्राऊझर हा एक वेब ब्राउझर ...
काकडी लागवडीविषयी संपूर्ण माहिती | काकडी कीड रोग व खत व्यवस्थापन.

काकडी लागवडीविषयी संपूर्ण माहिती | काकडी कीड रोग व खत व्यवस्थापन.

काकडी ही भारतातील मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली भाजी आहे, ज्याची ...
सोयाबीन रोग नियंत्रण |सोयाबीन पिकावरील विविध रोग व त्यांचे नियंत्रण

सोयाबीन रोग नियंत्रण |सोयाबीन पिकावरील विविध रोग व त्यांचे नियंत्रण

कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे एक नगदी पीक म्हणून ...

Leave a Comment