Pm kisan yojana चा 15 वा हप्ता जमा ; तुम्हाला मिळाला नसेल तर तात्काळ हे काम करा |

Pm kisan yojana

PM किसान सन्मान योजना: PM मोदी यांनी काल सकाळी 11.30 वाजता झारखंडमधील खुंटी येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 15 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली.

Pm Kisan 15th installment

Pm kisan yojana :- पि एम किसान योजनेचा 15 वा हप्ता काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आला परंतु आपल्या राज्यामधील शेतकऱ्यांसह देशांमधील भरपूर सारे शेतकरी या पंधराव्या हप्त्यास अपात्र ठरले आणि त्यांच्या खात्यामध्ये अजून देखील या हप्त्याची रक्कम जमा झालेली नाही. तर मग हा 15 हप्ता तुम्हाला मिळण्यासाठी खालील काही महत्त्वाची कामे करावी लागतील.

देशातील 8.5 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे :- (Pm kisan yojana) राज्यातील 85.66 लाख शेतकरी पात्र :- (Pm kisan yojana) 14वा हप्ता मिळाला नाही करा हे काम :- Pm Kisan yojana च्या 15 व्या हप्त्याचे स्टेटस चेक करा :-

देशातील 8.5 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे :- (Pm kisan yojana)

बुधवार, 15 नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील छोट्या शेतकऱ्यांना एक मोठी भेट दिली. खुंटी, झारखंड येथे सकाळी 11.30 वाजता, पंतप्रधान मोदी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 15 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली.

देशामधील 8.5 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 17000 करोड रुपये थेट बँक खात्यात मिळाली. या योजनेअंतर्गत चौदाव्या आपल्यासाठी प्रति लाभार्थी 2000 रुपये त्यामध्ये जमा करण्यात आले.

राज्यातील 85.66 लाख शेतकरी पात्र :- (Pm kisan yojana)

पि एम किसान सन्मान निधी योजनेच्या पंधराव्या हप्त्यासाठी महाराष्ट्र राज्य मधील 85.66 लाभार्थी पात्र ठरले, आणि या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 18.66 कोटी रुपये जमा देखील करण्यात आले. राज्यातील एकूण 88.92 लाख लाभार्थ्यांची बँक खाते आधार लिंक्ड रकमेच्या लाभासाठी नोंदणी करण्यात आली आहे व ज्या लाभार्थ्यांना हा चौदावा हप्ता मिळाला नाही त्यांनी बँकेकडे आवश्यक अर्ज सादर करून आधार लिंक करून घ्यायची आहे.

15 वा हप्ता मिळाला नाही करा हे काम :-

पि एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या मोबाईलवर हफ्ता जमा झाल्याचा संदेश येतो. एखाद्या शेतकऱ्याला संदेश नाही आला तर तो शेतकरी ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या पीएम किसान अकाउंट चे स्टेटस देखील चेक करू शकतो.

पीएम किसान च्या लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव तपासण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

किंवा pm Kisan yojana च्या खालील हेल्पलाइन नंबरवरती केल संपर्क करू शकतो. Pm Kisan helpline no. 155261‌. तसेच लँडलाईन नंबर वर देखील संपर्क करता येतो.

Pm Kisan yojana landline no. 011-23381092,23382401 किंवा

pm Kisan toll free no.18001155266 वर याच्या व्यतिरिक्त [email protected] या पी एम किसान योजनेच्या ई-मेल आयडीवर देखील तुमची तक्रार नोंदवू शकता.

Pm Kisan yojana च्या 15 व्या हप्त्याचे स्टेटस चेक करा :-

पी एम किसान च्या वेबसाईटवर जाऊन तुमचा पंधरावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला आहे की नाही हे चेक करता येते.

त्यासाठी आपल्याला पीएम केसांच्या बेनिफिशियरी स्टेटस या पर्यायावर जावे लागेल.

Pm Kisan yojana च्या 15 व्या हाफ्त्याचे स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हांला pmKisan.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल.

पी एम किसान स्टेटस चेक करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.????

त्यानंतर फार्मर कॉर्नर या ठिकाणी क्लिक करा त्यानंतर बेनिफिशरी स्टेटस हे ऑप्शन निवडा.

त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्या ठिकाणी तुम्ही बँक खाते नंबर व आधार कार्ड नंबर यांपैकी एक ऑप्शन निवडू शकता.

त्यानंतर तुम्ही जो ऑप्शन निवडला आहे तो नंबर त्या ठिकाणी टाकून घ्या आणि GET DETA या ऑप्शन वर क्लिक करा.

त्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या आत्तापर्यंतच्या व्यवहाराची माहिती पाहायला मिळेल तसेच तुमचा हप्ता कोणत्या बँक खात्यामध्ये आला आहे ते देखील तुम्ही या ठिकाणहून पाहू शकता.

आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्ही येथे तुमचे आधार, लँड सिडिंग आणि केवायसी पूर्ण आहे का हे चेक करा व जर या तिन्ही पैकी कोणतेही एक काम अपूर्ण असेल तर तुम्ही त्यापासून वंचित राहू शकता.

ई-केवायसी करणे बंधनकारक

पीएम किसान योजनेच्या 15 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी, ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही अजून ई-केवायसी केले नसेल, तर ते लवकर करा, नाहीतर तुम्हाला 15 व्या हप्त्याचे पैसे मिळण्यात अडचण येऊ शकते.

ई-केवायसी कसं करावं?

Ekyc करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

  • पीएम किसान pmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • मुख्यपृष्ठावरील ई-केवायसी पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड टाका.
  • सर्च पर्यायावर क्लिक करा.
  • आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका.
  • मोबाईल नंबरवर आलेला OTP प्रविष्ट करा.
  • सबमिट पर्यायावर क्लिक करा.
  • तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली.

Power Tiller Subsidy in Maharashtra | पॉवर टिलरसाठी मिळणार ८५ हजार पर्यंत अनुदान

Power Tiller Subsidy in Maharashtra | पॉवर टिलरसाठी मिळणार ८५ हजार पर्यंत अनुदान

Power Tiller Subsidy in Maharashtra : शेतकरी बंधुनो आपल्यासाठी खास ...
Moneyview personal loan application| मनीव्यू एप्लीकेशन तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करा.

Moneyview personal loan application| मनीव्यू एप्लीकेशन तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करा.

Moneyview हे ॲप्लीकेशन मोबाईलवर डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक ...
पीएम किसान मानधन योजनेसाठी अर्ज कसा करावा.

पीएम किसान मानधन योजनेसाठी अर्ज कसा करावा.

प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM-KMY) ही एक सरकारी योजना आहे ...
पी एम किसान योजनेमध्ये नवीन नाव नोंदणी कशी करायची | pm Kisan new farmer registration.

पी एम किसान योजनेमध्ये नवीन नाव नोंदणी कशी करायची | pm Kisan new farmer registration.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र ...
Moneyview personal loan app |मनीव्ह्यू ॲप वरून पर्सनल लोन मिळवून आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करा | best personal loan app

Moneyview personal loan app |मनीव्ह्यू ॲप वरून पर्सनल लोन मिळवून आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करा | best personal loan app

शेतकऱ्यांना किंवा प्रत्येक सामान्य माणसाला सध्याच्या महागाईमुळे पैशांची गरज खूप ...
गाडीच्या नंबर वरून मालकाचे नाव कसे काढायचे | get owner details from vehicle number

गाडीच्या नंबर वरून मालकाचे नाव कसे काढायचे | get owner details from vehicle number

गाडीचा नंबर टाकून मालकाचे नाव पहा. कोणत्याही गाडीच्या नंबर वरुन ...
काकडी लागवडीविषयी संपूर्ण माहिती | काकडी कीड रोग व खत व्यवस्थापन.

काकडी लागवडीविषयी संपूर्ण माहिती | काकडी कीड रोग व खत व्यवस्थापन.

काकडी ही भारतातील मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली भाजी आहे, ज्याची ...
कलिंगड लागवड संपूर्ण माहिती| टरबूज लागवड संपूर्ण माहिती.

कलिंगड लागवड संपूर्ण माहिती| टरबूज लागवड संपूर्ण माहिती.

शेतकरी बांधवांनो! आज महाराष्ट्रात घेतले जाणारे कलिंगड पीक जाणून घेऊया ...

Leave a Comment