पाईपलाईन अनुदान योजना| अर्ज करा.

पाईपलाईन योजनेसाठी अर्ज कोठे करावा.

शेतकरी मित्रांनो पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज हा शेतकऱ्यांना ऑनलाइन प्रकारे करायचा आहे. पाईपलाइन योजना(pipeline yojana maharashtra)अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर करायचा आहे. पाईपलाईन करिता प्राप्त झालेल्या अर्जावर छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल त्यानंतर लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येईल. निवड झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्यात येईल व त्यांना एसएमएस प्राप्त होईल. या योजनेअंतर्गत निवड झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करून सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतात.

महाडीबीटी पोर्टल वर जाण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

युट्युब व्हिडिओ.????????

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया – Pipeline Yojana maharashtra onlone Process 

शेतकरी मित्रांनो पाईपलाईन योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज करण्याकरिता तुम्हाला खालील प्रकारे प्रक्रिया पूर्ण करायची आहे. पाईपलाईन योजना अंतर्गत अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा असून खालील दिलेल्या स्टेप प्रमाणे अर्ज करावा.

महाडीबीटी पोर्टल वर जाण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

  1. सर्वप्रथम गुगल वर जाऊन महाडीबीटी फार्मर असे टाईप करून सर्च करा.
  2. आता आपल्यासमोर महाडीबीटी शेतकरी पोर्टलची एक अधिकृत वेबसाईट आलेली असेल त्या वेबसाईटला ओपन करा.
  3. या वेबसाईटच्या होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
  4. तुम्ही तुमची वैयक्तिक बेसिक माहिती टाकून तसेच एक युजरनेम आणि पासवर्ड तयार करून नोंदणी करून घ्या.
  5. आता तुम्ही या वेबसाईटवर लॉगिन करा आणि अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून सिंचन साधने व सुविधा ही बाब त्या ठिकाणी निवडा.
  6. आता वरील पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला पाईप संच किंवा पाईप लाईन असा एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
  7. आता तुमच्यासमोर पाईपलाईन अनुदान योजना अंतर्गत करावयाचा अर्ज ओपन झालेला आहे, त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरा आणि अर्ज सबमिट करा.

अशाप्रकारे आपण पाईपलाईन योजना अंतर्गत लाभ मिळण्याकरिता ऑनलाईन अर्ज करू शकतो.

पाईपलाईन अनुदान योजना संदर्भातील ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल, ही माहिती सर्व शेतकऱ्यांना शेअर करा अशाच महत्वपूर्ण माहिती करता या वेबसाईटवर भेट देत रहा

नमो शेतकरी महा सन्मान योजना | तारीख जाहीर

नमो शेतकरी महा सन्मान योजना | तारीख जाहीर

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो ...
बांधकाम कामगार कल्याण योजना 2023 साठी अर्ज /नोंदणी प्रक्रिया

बांधकाम कामगार कल्याण योजना 2023 साठी अर्ज /नोंदणी प्रक्रिया

अर्ज करण्याची प्रक्रिया बांधकाम कामगार कल्याण योजना 2023 साठी अर्ज ...
रमाई आवास योजना 2025 अर्ज, घरकुल यादी: पहा सविस्तर माहिती! | Ramai awas Yojana 2025

रमाई आवास योजना 2025 अर्ज, घरकुल यादी: पहा सविस्तर माहिती! | Ramai awas Yojana 2025

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या महाफार्म ...
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेसाठी अर्ज कोठे करावा | gopinath munde accidental insurance apply.

शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा. अधिकृत वेबसाईट ...
Bajaj Finserv ॲप वरून इन्स्टा पर्सनल लोन कसे मिळवावे| Bajaj Finserv Insta Personal Loan

Bajaj Finserv ॲप वरून इन्स्टा पर्सनल लोन कसे मिळवावे| Bajaj Finserv Insta Personal Loan

इन्स्टंट पर्सनल लोन मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे बजाज फिनसर्व्हच्या इन्स्टा ...
शेत जमिनीचा रस्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा.

शेत जमिनीचा रस्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा.

जमिनीची जसजशी विभागणी होत आहे, तसंतसं शेत रस्त्यांची मागणी वाढत ...
हवामान अंदाज ॲप डाऊनलोड करा | तुमच्या विभागाचा चार दिवसाचा अंदाज पहा.

हवामान अंदाज ॲप डाऊनलोड करा | तुमच्या विभागाचा चार दिवसाचा अंदाज पहा.

जिल्ह्यांनुसार अंदाज पाहण्यासाठी विभाग निवडा या हवामान अंदाज च्या पेजवर ...

Leave a Comment