16 जिल्ह्यांमधील 25 लाख शेतकऱ्यांना पिक विम्याची नुकसान भरपाई मिळणार.

पावसाचा खंड लागू झाल्यानंतर एकूण नुकसानभरपाईपोटी दिल्या जाणाऱ्या रकमेच्या २५ टक्के अग्रिम देण्यासाठी विमा कंपन्या तयार झाल्या आहेत. त्यानुसार राज्यातील १६ जिल्ह्यांमधील सुमारे 3५ लाख शेतकऱ्यांना १ हजार ३५२ कोटी रुपये देण्यात येणार आहे.

विमा कंपन्या राजी, २५ लाख शेतकऱ्यांना मिळणार १,३५२ कोटी

Pik Vima Yadi Maharashtra 2023 :

जिल्ह्यानुसार पीकविमा मंजूर रक्कम –

  • नाशिक जिल्हा : रक्कम – १५५.७४ कोटी ( ३ लाख ५० हजार लाभार्थी शेतकरी)
  • अहमदनगर जिल्हा : रक्कम – १६० कोटी ( २ लाख ३१ हजार लाभार्थी शेतकरी)
  • जळगाव जिल्हा : रक्कम – ०४ कोटी ८८ लाख ( १६९२१ लाभार्थी शेतकरी)
  • सोलापूर जिल्हा : रक्कम – १११ कोटी ( १ लाख ८२ हजार लाभार्थी शेतकरी)
  • सातारा जिल्हा : रक्कम – ०६ कोटी ७४ लाख ( ४० हजार ४०६ लाभार्थी शेतकरी)
  • सांगली जिल्हा : रक्कम – २२ कोटी ०४ लाख ( ९८ हजार ३७२ लाभार्थी शेतकरी)
  • बीड जिल्हा : रक्कम – २४१ कोटी २१ लाख ( ०७ लाख ७० हजार ५७४ लाभार्थी शेतकरी)
  • धाराशिव जिल्हा : रक्कम – २१८ कोटी ८५ लाख ( ०४ लाख ९८ हजार ७२० लाभार्थी शेतकरी)
  • जालना जिल्हा : रक्कम – १६० कोटी ४८ लाख ( ०३ लाख ७० हजार ६२५ लाभार्थी शेतकरी)
  • लातूर जिल्हा : रक्कम – २४४ कोटी ८७ लाख ( ०२ लाख १९ हजार ३७२ लाभार्थी शेतकरी)Pik Vimaa List 2023

पंतप्रधान खरीपपीक योजनेंतर्गत २१ दिवसांचा पावसाचा खंड लागू झाल्यानंतर एकूण नुकसानभरपाईपोटी दिल्या जाणाऱ्या रकमेच्या २५ टक्के अग्रिम देण्यासाठी विमा कंपन्या तयार झाल्या आहेत. त्यानुसार राज्यातील १६ जिल्ह्यांमधील सुमारे २५ लाख शेतकऱ्यांना १ हजार ३५२ कोटी रुपये देण्यात येणार आहे, तर चार जिल्ह्यांमध्ये अद्याप विमा कंपन्यांनी रकमेबाबत निर्णय न घेतल्याने आता थेट कृषी सचिवच या कंपन्यांशी बोलणी करणार आहेत. २८ जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड २१ दिवसांपेक्षा जास्त झाल्यामुळे पीक उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आली होती. कृषी विभागाने या नुकसानीचे सर्वेक्षण केले होते.

वाशिमबाबत संभ्रम विमा कंपन्यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. त्यातील बुलढाणा, बीड व वाशिम या तीन जिल्ह्यांमधील अपील राज्यस्तरावर केले होते. ही सुनावणी पूर्ण झाली असून, त्यानुसार बुलढाणा व बीड जिल्ह्यांतील अधिसूचना मान्य करत संबंधित विमा कंपनीने अग्रिम रक्कम देण्यास मान्यता दिली आहे. परंतु, वाशिम जिल्ह्याबाबत संभ्रम कायम आहे.

या 16 जिल्ह्यांमध्ये मिळणार अग्रिम :

नाशिक, जळगाव, नगर, सोलापूर, सातारा, परभणी, नागपूर, कोल्हापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, सांगली, बुलढाणा, नंदूरबार, धुळे, पुणे, धाराशिव.

विमा कंपन्यांचे आक्षेप नसलेले जिल्हे

कोल्हापूर. परभणी, सांगली, बुलढाणा. जालना, नागपूर.

अंशत: आक्षेप असलेले जिल्हे

नगर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सातारा, अकोला.

निर्णय न झालेले जिल्हे

चंद्रपूर, नांदेड, लातूर व हिंगोली.

इतर काही योजना:????????

ट्रॅक्टर अनुदान योजना

कडबा कुट्टी अनुदान योजना

कुसुम सोलर योजना

नमो शेतकरी महा सन्मान योजना

महाराष्ट्र पिक विमा 2023 यादी

महाराष्ट्र पिक विमा 2023 यादी

पिक विमा महाराष्ट्र राज्य 2023 च्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जो ...
गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2024, पात्रता, फॉर्म डाऊनलोड व अर्ज करा | gay gotha anudan yojana

गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2024, पात्रता, फॉर्म डाऊनलोड व अर्ज करा | gay gotha anudan yojana

राज्यातील शेतकऱ्यांना जनावरांसाठी एक स्थिर गोठा (शेड) बांधण्यासाठी आर्थिक अनुदान ...
ठिबक सिंचनाला 80% अनुदान :  मुख्यमंत्री शास्वत कृषी सिंचन योजना

ठिबक सिंचनाला 80% अनुदान : मुख्यमंत्री शास्वत कृषी सिंचन योजना

मुख्यमंत्री शास्वत कृषी सिंचन योजना ही महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना सर्वसमावेशक ...
Bajaj Finserv ॲप वरून इन्स्टा पर्सनल लोन घेण्यासाठी अर्ज कसा करावा

Bajaj Finserv ॲप वरून इन्स्टा पर्सनल लोन घेण्यासाठी अर्ज कसा करावा

अर्ज करण्यासाठी या वेबसाईटवर क्लिक करून 'अर्ज करा' वर क्लिक ...
मातोश्री शेत पाणंद रस्ता योजना |शेत रस्ता योजना संपूर्ण माहिती

मातोश्री शेत पाणंद रस्ता योजना |शेत रस्ता योजना संपूर्ण माहिती

मातोश्री पाणंद रस्ता शासन निर्णय pdf: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज ...
सिबिल स्कोर मोफत कसा चेक करायचा | free CIBIL score check online.

सिबिल स्कोर मोफत कसा चेक करायचा | free CIBIL score check online.

मोफत सिबिल स्कोर चेक करा. Cibil Score Check Free Online ...

Leave a Comment