महाराष्ट्रात24, 25, 26 व 27 नोव्हेंबर ला ठराविक राज्यात ठिकाणी मुसळधार पाऊस

पंजाब डख हवामान अंदाज

राज्यात ????️ 24 नोव्हेंबर 25 ,26, 27, नोव्हेंबर 2023 पर्यंत ????️ पाउस येतोय .– पंजाब डख

युट्यूब व्हिडिओ

???? राज्यात भाग बदलत पाउस पडेल सर्वदुर नसेल पण जोरात पडेल.

???? चंद्रपुर . यवतमाळ . नादेंड हिंगोली .परभणी लातुर नादेंड बिड धाराशिव सोलापुर पढंरपुर सांगली सातारा कोल्हापुर पूणे नगर . नाशिक मुंबई संभाजीनगर धुळे नंदुरबार जळगाव जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम . या जिल्हात येणार आहे. सर्वदुर नाही जिल्हाच्या काही भागात पडेल काही सुटेल पण पाउस येणार आहे.

तुमच्या जिल्ह्यासाठी स्पेशल हवामान अंदाज पहा????

जास्त प्रमाणात पाउस आहे. सर्वदुर नाही???? .

???? नांदेड . यवतमाळ लातुर सोलापुर धाराशिव . सांगली . नगर पूणे इगतपुरी नाशिक मुंबई नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा संभाजीनगर बिड अकोला वाशिम हिगोली . अमरावती जालना .

???? माहितीस्तव- . दि 24,25,26,27. नोव्हेबर 2023 या तारखेत राज्यात पाउस येण्याची शक्यता आहे तो पाउस सर्वदुर नसुन पण पाउस येणार आहे राज्यात सर्व जिल्हात थोड्या फार प्रमाणात पाउस आहे सर्वदुर नाही हे लक्षात घ्यावे . विदर्भ मराठवाडा .मध्यमहाराष्ट्र .प महाराष्ट्र . उत्तर- महाराष्ट्र मुंबई पुणे नाशिक पाउस हजेरी लावणार आहे सर्वदुर नाही .

राज्यांचा अदांज????
???? तामीळनाडु आध्रप्रदेश कर्नाटक केरळ महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरात या राज्यात अवकाळी पाउस येणार पडणार आहे..

टिप- ज्यांना अंदाज आवडत असेल तर पहावा नसता दुर्लक्ष करा .????

???? शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.

https://chat.whatsapp.com/FI0QFknxrLD4DVudZHSXAM

जिल्ह्यांनुसार चार दिवसांचा हवामान अंदाज????


नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मुपो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा) 20 नोव्हेंबर सोमवार
दि 21/ 11 /2023

दररोज whatsapp वर हवामान अंदाज देतो, ग्रुप जॉईन करा. -  पंजाब डख

दररोज whatsapp वर हवामान अंदाज देतो, ग्रुप जॉईन करा. –  पंजाब डख

राज्यात गेल्या काही दिवसांपासून उघड्या हवामानानंतर 21 सप्टेंबरपासून पुन्हा मुसळधार ...
फेरफार उतारा ऑनलाइन कसा डाऊनलोड करावा. | Ferfar land record online download.

फेरफार उतारा ऑनलाइन कसा डाऊनलोड करावा. | Ferfar land record online download.

गावपातळीवर फेरफार म्हणजेच गाव नमुना-6 अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. एखाद्या ...
सर्वात चांगले पाच पैसे देणारे पर्सनल लोन ॲप डाऊनलोड करा |best personal loan app

सर्वात चांगले पाच पैसे देणारे पर्सनल लोन ॲप डाऊनलोड करा |best personal loan app

नमस्कार मित्रांनो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय ...
Bajaj Finserv ॲप वरून इन्स्टा पर्सनल लोन कसे मिळवावे| Bajaj Finserv Insta Personal Loan

Bajaj Finserv ॲप वरून इन्स्टा पर्सनल लोन कसे मिळवावे| Bajaj Finserv Insta Personal Loan

इन्स्टंट पर्सनल लोन मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे बजाज फिनसर्व्हच्या इन्स्टा ...
पशु क्रिसान क्रेडिट योजनेसाठी अर्ज कसा करावा |

पशु क्रिसान क्रेडिट योजनेसाठी अर्ज कसा करावा |

पर्सनल लोन घेण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.???? पर्सनल लोन ...
TATA Capital पर्सनल लोन

TATA Capital पर्सनल लोन

TATA Capital Personal Loan 2023 : अनेकदा गरजेच्यावेळी आपल्याला पैशांची ...
PVC Aadhaar card|प्लॅस्टिक आधार कार्ड मोबाईलवरून ऑर्डर करा.

PVC Aadhaar card|प्लॅस्टिक आधार कार्ड मोबाईलवरून ऑर्डर करा.

PVC Aadhaar card युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने ...

Leave a Comment