पीएम किसान ची गावानुसार लाभार्थी यादी व तुमचा लाभार्थी स्टेटस पहा. | Pm kisan beneficiary status and list.
पीएम किसान योजनेचे 2000 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित करण्यात आले आहेत. मोदी सरकारने त्याचा 16 वा हप्ता हस्तांतरित केला आहे. पीएम किसान सन्मान निधी