आता रेशन कार्ड काढा ऑनलाईन | Online Ration Card Maharashtra 2023

Ration card online

नमस्कार मित्रांनो, यापुढे जर कोणाला रेशन कार्ड काढायचे असेल किंवा त्यामध्ये काही दुरुस्ती करायचे असेल तर त्यांना ई  रेशन कार्ड दिले जाणार आहे. Online Ration Card Maharashtra अर्थ असा की यापुढे केशरी व पिवळ्या रंगातील असणारे पारंपारिक रेशन कार्ड हळूहळू बंद होत जातील. या नवीन सुविधेवर कार्यप्रणाली सुरू झाली असून लवकरच वितरणही सुरू होणार आहे.

शासनाच्या विविध योजनांच्या लाभ घेण्यासाठी तसेच आधार कार्ड, मतदान कार्ड यासारखे महत्त्वाचे असणारे दस्तऐवज म्हणजे रेशन कार्ड. रहिवासी पुरावा म्हणून देखील रेशन कार्डचा उपयोग होतो. स्वस्त धान्य दुकानांमध्ये पारंपारिक पिवळे केशरी पुस्तक स्वरुपातील रेशन कार्ड वापरले जाते.

रेशन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Online Ration Card Maharashtra घरबसल्या मिळणाऱ्या सुविधा

महाराष्ट्र राज्य शासनाने नवीन प्रणाली आणण्याचे ठरवले आहे या अंतर्गत खालील गोष्टी अगदी घरबसल्या करता येणार आहेत.

  • नवीन रेशन कार्ड साठी अर्ज करणे
  • नावामध्ये चूक असल्यास दुरुस्ती करणे
  • पत्ता बदलणे
  • नवीन नाव समाविष्ट करणे किंवा वगळणे

वरील संपूर्ण मुद्द्यांसाठी खालील बटणावर क्लिक करा.

रेशन कार्ड मध्ये नवीन नाव घालण्यासाठी खालील‌ बटन वर क्लिक करा.????????

या सर्व सुविधांसाठी नवीन प्रबळ अशी संगणक यंत्रणा उभे करण्यात आली आहे. इ रेशन कार्ड वितरित करण्यासाठी आदेश राज्य शासनाने फेब्रुवारी 2023 मध्ये दिले होते. त्याच अंतर्गत ही नवीन प्रणाली तयार करण्यात आली आहे.

Online Ration card चे स्वरूप

आता पारंपरिक वापरत असलेल्या रेशन कार्ड वर सर्व माहिती आपल्याला पाहायला मिळते. अगदी त्याच पद्धतीने ऑनलाईन रेशन कार्ड वर सुद्धा सर्व माहिती दिलेली असेल. सोबतच विशेष म्हणजे यावर क्यू आर कोड देखील असेल. या क्यू आर कोड चा वापर ज्या ठिकाणी रेशन कार्ड वापरायचे आहे त्या ठिकाणी होईल. अशा संलग्न असलेल्या कार्यालयांमध्ये हा क्यू आर कोड स्कॅन करता येईल. Online Ration Card Maharashtra

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Online Ration card चे फायदे

डीजी लॉकर  या शासनमान्य ॲप मध्ये हे ऑनलाईन रेशन कार्ड दिसेल. 

ऑनलाइन असल्यामुळे पीडीएफ किंवा फोटो या स्वरूपामध्ये मेल, मोबाईल फोन वर  उपलब्ध होईल. 

कोणत्याही वेळी ई सेवा केंद्राला भेट देऊन कार्ड डाऊनलोड करून त्याचे प्रिंट काढता येईल

पारंपारिक रेशन कार्ड धान्य दुकानात घेऊन जाण्याची काही गरज नाही कारण तेथील कामकाज ई पॉस मशीन चालत असते.

Online Ration Card अर्ज कसा करायचे?

22 मे 2023 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील नागरिकांना क्यू आर कोड असलेले इ रेशन कार्ड डाउनलोड करता येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची गरज असते अर्ज करावा लागणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा वेबसाईटवर RCMS (Online Ration Card Maharashtra) या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे.

स्वीट कॉर्न लागवड संपूर्ण माहिती

स्वीट कॉर्न लागवड संपूर्ण माहिती

स्वीट कॉर्न हे तृणधान्य पीक आहे जे प्रामुख्याने आहारामध्ये वापरले ...
रेशन कार्ड साठी अर्ज करण्याची व डाऊनलोड करण्याची पद्धत | online ration card

रेशन कार्ड साठी अर्ज करण्याची व डाऊनलोड करण्याची पद्धत | online ration card

नवीन रेशनकार्ड साठी अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धत | ऑनलाइन रेशन ...
शेडनेट हाऊस व पॉलिहाऊस योजनेसाठी अर्ज करा. Apply for polyhouse and shade net house for subsidy

शेडनेट हाऊस व पॉलिहाऊस योजनेसाठी अर्ज करा. Apply for polyhouse and shade net house for subsidy

योजनेच्या अनुदानासाठी अर्ज कसा करावा? पॉलीहाऊस, ग्रीन शेडनेट हाऊस यांच्या ...
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेसाठी अर्ज कोठे करावा | gopinath munde accidental insurance apply.

शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा. अधिकृत वेबसाईट ...
महाराष्ट्रातील जमिनीची मोजणी आता 30 मिनिटांत! |सरकारचा जमीन मोजणीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब   | land area calculator

महाराष्ट्रातील जमिनीची मोजणी आता 30 मिनिटांत! |सरकारचा जमीन मोजणीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब | land area calculator

महाराष्ट्राचा भूमि अभिलेख विभाग आता रोव्हर मशीनचा वापर करून राज्यभरातल्या ...
प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत |

प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत |

प्रधानमंत्री मुद्रा योजना ही भारत सरकारने 2015 मध्ये सुरू केलेली ...
Moneyview personal loan application| मनीव्यू एप्लीकेशन तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करा.

Moneyview personal loan application| मनीव्यू एप्लीकेशन तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करा.

Moneyview हे ॲप्लीकेशन मोबाईलवर डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक ...

Leave a Comment