नमो शेतकरी महा सन्मान योजनेचे पहिले हप्त्याची तारीख | व पात्रता

नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी हे शेतकरी पात्र????

  • पी एम किसान योजनेचे नियमित लाभ घेत असलेले सर्व शेतकरी पात्र असणार आहेत.
  • ज्या शेतकऱ्यांच्या नावे 2019 च्या अगोदर पासून शेत जमीन आहे अशा सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
  • पी एम किसान योजनेसाठी पात्र असून नोंदणी न केल्यामुळे लाभ न घेणारे शेतकरी या योजनेअंतर्गत नोंदणी करून लाभ घेऊ शकतात.
  • पी एम किसान योजनेअंतर्गत मागील हप्ते ज्यांना मिळालेले शेतकरी ज्यांचा काही प्रॉब्लेम असल्याने लाभ न मिळालेले शेतकरी दुरुस्ती करून लाभासाठी पात्र आहेत.

या तारखेला पैसे मिळणार

नमो शेतकरी महासन्मान योजना या महिन्याच्या अखेरपर्यंत च्या कालावधीमध्ये सुरू करण्याचे आश्वासन देखील महाराष्ट्र सरकारने जनतेला दिलेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत या सर्व लाभार्थ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. 

यामुळे शासनाच्या आश्वासनानुसार या महिन्याच्या अखेरीपर्यंत म्हणजेच 20 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत नमो शेतकरी महासंघ चा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी शक्यता आहे.

ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही अशी शेतकरी या योजनेस पात्र ठरत नाहीत त्यामुळे आपण पीएम किसान योजना चालू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे देऊन ही योजना चालू करून घ्यावी.

जर पी एम किसान योजनेचा आपल्या मिळत असेल तर आपल्याला नमो शेतकरी महासंघाने योजनेचा लाभ मिळेल.

CM Kisan Yojana documents-मुख्यमंत्री किसान योजना लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. सातबारा उतारा / 8अ उतारा
  3. रहिवासी पुरावा
  4. रेशन कार्ड
  5. बँक पासबुक
  6. पासपोर्ट साईज फोटो
  7. मोबाईल नंबर (आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे)
  8. उत्पन्न दाखला
  9. जातीचा दाखला

ऑनलाईन 7/12 उतारा कसा डाऊनलोड करायचा | सातबारा उतारा महाराष्ट्र|7/12 online Maharashtra

ऑनलाईन 7/12 उतारा कसा डाऊनलोड करायचा | सातबारा उतारा महाराष्ट्र|7/12 online Maharashtra

प्रत्येक शेतकऱ्याची शेजाऱ्या बरोबर काही ना काही तक्रार असते तक्रार ...
राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेळी पालन करण्यासाठी तब्बल 25 लाख रुपयांपर्यंत अनुदान.

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेळी पालन करण्यासाठी तब्बल 25 लाख रुपयांपर्यंत अनुदान.

राष्ट्रीय पशुधन अभियानात आता ४० टक्के अनुदानावर शेळी, कुक्कुट व ...
तार कुंपण योजनेसाठीची अर्ज करण्याची पद्धत व  कागदपत्रे

तार कुंपण योजनेसाठीची अर्ज करण्याची पद्धत व कागदपत्रे

तार कुंपण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला विहित नमुन्यातील अर्ज व ...
आधार कार्ड पॅन कार्डशी असे करा लिंक

आधार कार्ड पॅन कार्डशी असे करा लिंक

पॅन कार्ड म्हणजे काय? कायमस्वरूपी खाते क्रमांक (PAN) हा दहा-अंकी ...
गुगल पे वरून पर्सनल लोन कसा मिळवायचा |Personal loan on Google Pay

गुगल पे वरून पर्सनल लोन कसा मिळवायचा |Personal loan on Google Pay

सह्याद्री हवामान राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने आजपासून (ता. २४) ...
Mukhymantri solar Krishi pump price today : शासनाकडून सौर कृषी पंपाचे नवीन दर जाहीर.

Mukhymantri solar Krishi pump price today : शासनाकडून सौर कृषी पंपाचे नवीन दर जाहीर.

ज्या शेतकरी बांधवांची सौर कृषी पंप योजनेअंतर्गत 3HP, 5HP, आणि ...

Leave a Comment