Mobile Hack : तुमचे सिक्रेट कॉल कोणी ऐकतंय का? तुमचा मोबाईल हॅक तर नाही ना…माहीत करून घेण्यासाठी डायल करा ‘हा’ नंबर…

Mobile Hack : सध्या मोबाईल हा आपल्या जीवनाचा जणू एक भागच बनला आहे. सध्या आपण मोबाईलवर शॉपिंग, बिलं भरणा, बस बुकिंग, ऑनलाइन आर्थिक देवाणघेवाण अशी अनेक कामे करतो. तसेच अनेकांची ऑफिसची म्हणा किंवा इतर कोणतीही कामे म्हणा ती फक्त एका फोनवर होतात.आजच्या जगात मोबाईल टेक्नॉलॉजीचा खूप वापर होत आहे.

परंतु, टेक्नॉलॉजीचे अनेक फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. बऱ्याचदा हॅकर्स युजरचे फोन हॅक करतात आणि त्याचा नको तसा गैरफायदा घेतात.

त्यामुळे आपला फोन हॅक तर झाला नाही ना…किंवा आपले सिक्रेट फोन कॉल्स कुणी ऐकत तर नाही ना…हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे.आता हे कसं ओळखायचं ते आपण जाणून घेऊयात.

मोबाईल नंबर टाकून लोकेशन ट्रॅक करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.????

अनेकदा आपल्याला काही वयक्तिक कॉल्स किंवा वयक्तिक मेसेज येत असतात. बरेच युजर्स असे आहेत जे वयक्तिक कॉल व मेसेजेस दुसऱ्यांपासून लपवून ठेवणं पसंत करतात.

पण तुमचा फोन जर कोणी हॅक केला असेल तर ती व्यक्ती तुमचे सिक्रेट कॉल व मेसेज आरामात वाचू शकते.

कोण ऐकतंय सिक्रेट कॉल्स कसं ओळखालं?

आज आपण एका खास ट्रिक्सबद्दल पाहणार आहोत, ज्यात आपण चेक करू शकतो की आपले सिक्रेट कॉल्स कोण ऐकत आहे.

तुम्हाला तुमचे कॉल्स कोण ऐकतंय या बाबत जाणून घ्यायचं असेल तर फोनवर *#61# हा कोड डायल करा.

यानंतर तुमच्या फोनच्या स्क्रीनवर एक पॉप-अप उघडेल त्यामध्ये काही डिटेल्स समोर येतील. त्यावरून तुम्हाला कळू शकेल की कॉल कुणाला फॉरवर्ड केला आहे.

तुमच्या मोबाईल मधील फाइंड माय डिवाइस या ॲपद्वारे तुमचा मोबाईल हरवण्या आधीच सेटिंग करून घ्या. मोबाईल पडल्यानंतर ही सापडेल?????

तुम्हाला पॉप-अप स्क्रीनवर दिसेल की, जेव्हा कोणी कॉलला रिप्लाय करणार नाही किंवा फोन नेटवर्क मध्ये नसेल तेव्हा कॉल ऑटोमॅटिक फॉरवर्ड केला जाईल.

जर एखाद्या नंबरवर कॉल किंवा मेसेज फॉरवर्ड केला असेल तर तो नंबर तुम्हाला लगेच मोबाईल स्क्रीनवर दिसेल. यानंतर तुम्ही तो नंबर ब्लॉकही करू शकता.

आपला फोन हॅक झालंय कसं ओळखायचं ?

Mobile Hacked Sing : स्मार्टफोन जर हॅक झाला असेल तर अगदी सोप्प्या पद्धतीने आपण ते ओळखू शकतो. आपण वापरत असलेल्या मोबाईलची बॅटरी किंवा आपले इंटरनेट लवकर संपत असेल तर शक्यता आहे की आपला मोबाईल हॅक असू शकतो.

1 लाखात कार तर 10 हजारात बाईक खरेदी करा. बँकेने ओढून आणलेल्या गाड्या घ्या. Union Bank

1 लाखात कार तर 10 हजारात बाईक खरेदी करा. बँकेने ओढून आणलेल्या गाड्या घ्या. Union Bank

बँकेने ओढून आणलेल्या गाड्या घ्यायचे आहे का, येथे मिळतंय कार ...
Online Ration Card  Maharashtra : तुमच्या रेशन कार्ड वर किती धान्य मिळते ? तपासा मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने.

Online Ration Card Maharashtra : तुमच्या रेशन कार्ड वर किती धान्य मिळते ? तपासा मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने.

यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या ...
तुमच्या शेतातून गेलेल्या वीजेच्या खांबाचा मोबदला मिळवण्यासाठी कोठे अर्ज करावा.

तुमच्या शेतातून गेलेल्या वीजेच्या खांबाचा मोबदला मिळवण्यासाठी कोठे अर्ज करावा.

ज्या व्यक्तीच्या शेतात आणि ज्या सर्व्हे नंबरमध्ये टॉवर उभारायचा असतो, ...
गाव नकाशा डाऊनलोड करा.|जमिनीचा नकाशा ऑनलाईन पहा.

गाव नकाशा डाऊनलोड करा.|जमिनीचा नकाशा ऑनलाईन पहा.

राज्याच्या भूमि अभिलेख विभागाने सर्व्हे नंबरनिहाय गाव नकाशा ऑनलाइन पद्धतीने ...
पीएम विश्वकर्मा मोफत सिलाई मशीन योजना ऑनलाइन फॉर्म: सर्व महिलांना शिलाई मशीन मिळत आहेत, त्वरीत फॉर्म भरा.

पीएम विश्वकर्मा मोफत सिलाई मशीन योजना ऑनलाइन फॉर्म: सर्व महिलांना शिलाई मशीन मिळत आहेत, त्वरीत फॉर्म भरा.

देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र ...

Leave a Comment