मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत | mini tractor anudan yojna Maharashtra apply

मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

Mini Tractor Anudan Yojana Maharashtra Registration

  • अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात जावे लागेल.
  • जिल्हा कार्यालयात समाज कल्याण विभागात सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून अर्जासोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील.
  • व भरलेला अर्ज त्याच कार्यालयात जमा करावा.
  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

Mini Tractor Anudan Yojana Maharashtra Apply Online

मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

पहिले चरण

  • अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होम पेज वर तुम्हाला सर्वात प्रथम स्वतःचे रेजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज वर क्लिक करावे लागेल.
Mini Tractor Anudan Yojana Maharashtra Home Page
  • आता तुमच्यासमोर एक रेजिस्ट्रेशन अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती (Full Name,10 Digit Mobile Number (Without 0 or +91) AADHAR Card No,Email ID,बचत गटाचे नाव इत्यादी) भरावी लागेल.
Mini Tractor Anudan Yojana Registration
  • अशा प्रकारे तुमची रेजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल

दुसरे चरण

  • अर्जदाराला त्याचा ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व Submit बटनावर क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

अधिकृत वेबसाईट Click Here

Mini Tractor Anudan Yojana Maharashtra
Contact NumberClick Here

शासनाच्या इतर योजना

मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न

मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?

मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे

मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेचे लाभार्थी कोण आहेत?

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील बचत गट

मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेचा लाभ काय आहे?

या योजनेअंतर्गत बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्याकरिता 3.15 लाखांची आर्थिक मदत.

मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेचा उद्देश काय आहे?

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरिता ही योजना सुरु करण्यात आली आहे.

????????????????????????????

Jamin Kharedi Anudan Yojana जमीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान

Jamin Kharedi Anudan Yojana जमीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान

राज्यातील भूमिहीनांना, शेतमजुरांसाठी landless, agricultural labourers एक आनंदाची बातमी आहे ...
एलआयसी ची नवीन पॉलिसी |LIC Dhan Sanchay Scheme

एलआयसी ची नवीन पॉलिसी |LIC Dhan Sanchay Scheme

LIC : एलआयसीच्या या योजनेत जोरदार मिळेल परतावा, असा होईल ...
TATA Capital देत आहे 35 लाखांपर्यंत पर्सनल लोन | TATA Capital Personal loan

TATA Capital देत आहे 35 लाखांपर्यंत पर्सनल लोन | TATA Capital Personal loan

TATA Capital रु. 35 लाख. रु. पर्यंत वैयक्तिक कर्ज देते ...
Groww ॲप मधून SIP मध्ये invest करा | Groww ॲप डाऊनलोड करून SIP करा.

Groww ॲप मधून SIP मध्ये invest करा | Groww ॲप डाऊनलोड करून SIP करा.

SIP Investment | आजच्या चांगले आयुष्य जगण्यासाठी आणि भविष्यात पैशांची ...
राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेळी पालन करण्यासाठी तब्बल 25 लाख रुपयांपर्यंत अनुदान.

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेळी पालन करण्यासाठी तब्बल 25 लाख रुपयांपर्यंत अनुदान.

राष्ट्रीय पशुधन अभियानात आता ४० टक्के अनुदानावर शेळी, कुक्कुट व ...
झेंडू लागवड संपूर्ण माहिती | झेंडू लागवड तंत्रज्ञान

झेंडू लागवड संपूर्ण माहिती | झेंडू लागवड तंत्रज्ञान

झेंडू ही एक लोकप्रिय फुलांची वनस्पती आहे जी तिच्या सुंदर ...

Leave a Comment