लेक लाडकी योजना | मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये रूपये| Lek Ladki Yojana

लेक लाडकी योजना महाराष्ट्र काय आहे. पात्रता, डॉक्युमेंट, फॉर्म pdf, रजिस्ट्रेशन, वेबसाईट लिंक, नियम व अटी, अशी माहिती येथे तुम्हाला मिळेल (Maharashtra Lek Ladki Yojana Form Online Apply Registration Process Document List PDF, Criteria, Eligibility Website link, terms and conditions, sarkari yojana all details information in marathi)

Lek Ladaki Yojana 2023 Maharashtra : लेक लाडकी योजना 2023 महाराष्ट्र नेमकं ही योजना काय आहे. महाराष्ट्र लेक लाडकी योजना कोणी चालू केली. लेक लाडकी योजना फायदे काय आहेत. या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो. या योजनेसाठी फार्म कसा भरायचा. लेक लाडकी योजनेसाठी कोण कोणते डॉक्युमेंट लागतात. Lek Ladki Yojana अर्ज कसा करायचा. लेक लाडकी योजनेबद्दल संपूर्ण माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत तुम्हाला येथे मिळेल. तर चला पाहूया.

लेक लाडकी योजना संपूर्ण माहिती (Lek Ladki Yojana Information in Marathi)

महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. आगामी आर्थिक वर्ष 2023 च्या अर्थसंकल्पात लेक लाडकी योजना 2023 महाराष्ट्र याची घोषणा केली आहे. ही योजना महिलांच्या समस्या करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. lek ladaki yojana chi mahiti अजून शासन निर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आलेले नाही. या योजनेची 2023 च्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेली आहे. लेक लाडकी योजनेचा लाभ कोणाला मिळणार. योजनेसाठी कोण पात्र राहील. या योजना अंतर्गत मुलींना किती पैसे मिळतील अशी संपूर्ण माहिती पाहूया.

लेक लाडकी योजना या योजनेअंतर्गत ऑनलाईन फॉर्म कसा भरावा या माहितीसाठी खालील बटन वर क्लिक करा.

लेक लाडकी योजनेचे फायदे (Benifits) 

Lek Ladki Yojana Benifits in Marathi – महाराष्ट्र लेक लाडकी योजना फायदे काय आहेत. या योजनेचा लाभ कोणाला मिळेल. चला पाहूया

1) मुलीचा जन्म झाल्यानंतर तिच्या नावावर 5,000 हजार जमा केले जातील.

2) मुलगी चौथीत असताना 4,000 हजार मुलीच्या नावावर जमा केले जातील.

3) सहावीत असताना 6,000 हजार रुपये मुलीच्या खात्यात जमा केले जाते.

6) मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यात 8,000 हजार रुपये जमा केले जाते.

7) लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर तिला 75,000 हजार रोख मिळतील.

Lek Ladki Scheme Maharashtra चा उद्देश काय आहे

महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली आहे. परंतु या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे. हे सुद्धा समजून घेणे महत्त्वाचे आहे. लेक लाडकी अभियान व योजनेअंतर्गत देशातील गरीब कुटुंबातील मुली त्यांच्या जन्मापासून तर शिक्षणापर्यंत अशा मुलींना आर्थिक मदत करणे. त्यांचा विकास व्हावा हा सर्वात मोठा उद्देश लेक लाडली योजनेचा आहे. तसेच मुलींच्या गर्भ पात यावर आडा घालने. तसेच मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होणे. तसेच मुलींच्या उज्वल भविष्यासाठी लेख लाडली योजना हा मोठा पाऊल उचलण्यात आला आहे.

लेक लाडकी योजना 2023 पात्रता कोण लाभ घेऊ शकत

लेक लाडकी योजनेची पात्रता काय आहे पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

Lek Ladaki Yojana 2023 Eligibility Criteria – महाराष्ट्र लेक लाडकी योजनेसाठी पात्रता काय आहे? या योजनेसाठी कोण फार्म किंवा अर्ज करू शकतो. लेक लाडली योजनेसाठी कोणकोणते नियम व अटी आहेत अशी संपूर्ण माहिती पाहूया.

1) Maharashtra Lek Ladki Scheme साठी पात्र असण्यासाठी उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.

2) लेक लाडकी योजना 2023 फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी आहे.

3) महाराष्ट्र बाहेरील मुली या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

4) राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुली या योजनेसाठी पात्र राहतील.

5) या योजनेसाठी लाभार्थी मुलीचे बँक खाते उघडणे आवश्यक राहील.

6) लेक लाडकी योजनेचा लाभ मुलगी 18 वर्ष होईपर्यंतच मिळेल.

इतर काही योजना:????????

ट्रॅक्टर अनुदान योजना

कडबा कुट्टी अनुदान योजना

कुसुम सोलर योजना

नमो शेतकरी महा सन्मान योजना

Lek Ladki Yojana Documents List in Marathi 

लेक लाडकी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत. याची यादी लिस्ट खाली देण्यात आली आहे. परंतु अजून अधिकृतपणे कोण कोणते आवश्यक कागदपत्रे लागतील अशी माहिती समोर आलेली नाही. तरी सुकन्या समृद्धी योजनेनुसार पाहायला गेलं तर खालील प्रमाणे डॉक्युमेंट लागू शकता. तरी शासन नियमानुसार आवश्यक असलेले कागदपत्रांची यादी आल्यानंतर माहिती अपडेट करण्यात येईल.

1) मुलीच्या आई वडिलांचे आधार कार्ड.

2) मुलीचे आधार कार्ड

3) मुलीचा जन्म दाखला

4) महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा दाखला

5) पासपोर्ट साईज फोटो

6) मोबाईल नंबर, ईमेल आयडी

7) बँक खाते पासबुक

हवामान अंदाज पाहण्यासाठी टॉप 6 ॲप्लिकेशन्स | top 6 apps for weather.

हवामान अंदाज पाहण्यासाठी टॉप 6 ॲप्लिकेशन्स | top 6 apps for weather.

भारतामधील हवामान अंदाज पाहण्यासाठी टॉप 6 ॲप्स हवामान अंदाज हे ...
हॉटस्टार ॲप डाऊनलोड करा | hotstar app download

हॉटस्टार ॲप डाऊनलोड करा | hotstar app download

हॉटस्टार ॲप डाऊनलोड हॉटस्टार ॲप तुम्ही तुमच्या टीव्हीवर किंवा मोबाइल ...
काकडी लागवडीविषयी संपूर्ण माहिती | काकडी कीड रोग व खत व्यवस्थापन.

काकडी लागवडीविषयी संपूर्ण माहिती | काकडी कीड रोग व खत व्यवस्थापन.

काकडी ही भारतातील मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली भाजी आहे, ज्याची ...
झेंडू लागवड संपूर्ण माहिती | झेंडू लागवड तंत्रज्ञान

झेंडू लागवड संपूर्ण माहिती | झेंडू लागवड तंत्रज्ञान

झेंडू ही एक लोकप्रिय फुलांची वनस्पती आहे जी तिच्या सुंदर ...
पी एम किसान योजनेचा 15 वा हप्ता येथे पहा.

पी एम किसान योजनेचा 15 वा हप्ता येथे पहा.

बऱ्याच शेतकऱ्यांना अजून त्यांच्या खात्यामध्ये किती हप्ते जमा झाले याची ...
दामिनी अॅप

दामिनी लाइटनिंग ॲप कसे वापरावे | how to use damini lightning app.

दामिनी लाइटनिंग ॲप हे एक शक्तिशाली साधन आहे जे वापरकर्त्यांना ...
अँड्रॉइड मोबाईलचे फाइंड माय डिवाइस हे ॲप कसे वापरावे|तुमच्या मोबाईल चे लोकेशन ट्रॅक करा. | Track your mobile using find my device app.

अँड्रॉइड मोबाईलचे फाइंड माय डिवाइस हे ॲप कसे वापरावे|तुमच्या मोबाईल चे लोकेशन ट्रॅक करा. | Track your mobile using find my device app.

स्मार्टफोन हरवल्यास मोठे समस्या निर्माण होते. आर्थिक नुकसान होण्यासोबतच डेटा ...

Leave a Comment