गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा पहा |land record map online

Land Records Maharashtra 7/12 And Map

शेतकरी, घर मालक, प्लॉट धारक, बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. विविध सरकारी योजना, शासकीय योजना, व वैयक्तिक कामांसाठी किंवा काही वाद असतील. यासाठी शेतकरी बांधवांकडे जमिनीचा किंवा घराचा किंवा प्लॉटचा नकाशा असणं खूपच गरजेचा आहे.

तुमच्या गावचा नकाशा पाहायचा असेल तर इथे क्लिक करा.

शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायची असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणं आवश्यक असतं.

आता सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.

आता आपण गावाचा आणि शेतजमिनीचा नकाशा कसा काढायचा, तो वाचायचा कसा आणि सरकारचा ई-नकाशा हा प्रकल्प काय आहे, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

तुमच्या शेताच्या गट नंबर चा नकाशा पाहण्यासाठी खाली क्लिक करा.????????????

Land Digital Record हा शासनाकडून म्हणजेच Land Map पीडीएफ मध्ये कसा पाहता येईल. Land Records Maharashtra 7/12 आपल्या मोबाईल मध्ये हा Naksha कसा डाऊनलोड करायचा आहे. हे आज या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. Digital Land Map Record Pdf फक्त यामध्ये आपण गट नंबर टाकून पीडीएफ मध्ये डाऊनलोड करू शकतात. यासाठी काही सोप्या स्टेप्स आहेत त्या स्टेप फॉलो करून आपल्याला गट नंबर टाकून मोबाईल मध्ये पीडीएफ नकाशा डाऊनलोड करता येणार आहे.

Satbara Download जमिनीचे डिजिटल रेकॉर्ड शासनाकडून तयार करण्यात आलेले आहेत. आपल्या प्रॉपर्टी कार्ड, Digital Satbara , Digita 8A, त्याचबरोबर Digital Ferfar हे आपण पीडीएफ मध्ये डिजिटल सही सोबत डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर आता शासनाने जमिनीचा नकाशाही शेतकऱ्यांना किंवा घर, प्लॉट, धारकांना उपलब्ध करून दिलेला आहे.

Groww ॲप मधून SIP मध्ये invest करा | Groww ॲप डाऊनलोड करून SIP करा.

Groww ॲप मधून SIP मध्ये invest करा | Groww ॲप डाऊनलोड करून SIP करा.

SIP Investment | आजच्या चांगले आयुष्य जगण्यासाठी आणि भविष्यात पैशांची ...
Bajaj Finserv ॲप वरून इन्स्टा पर्सनल लोन कसे मिळवावे| Bajaj Finserv Insta Personal Loan

Bajaj Finserv ॲप वरून इन्स्टा पर्सनल लोन कसे मिळवावे| Bajaj Finserv Insta Personal Loan

इन्स्टंट पर्सनल लोन मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे बजाज फिनसर्व्हच्या इन्स्टा ...
मागील त्याला शेततळे योजनेमध्ये अर्ज करण्याची पद्धत |

मागील त्याला शेततळे योजनेमध्ये अर्ज करण्याची पद्धत |

Farm Pond Subsidy मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत अर्ज करा. ???????????? ...
पी एम किसान लाभार्थी स्टेटस

पी एम किसान लाभार्थी स्टेटस

वेबसाईटवर जाण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा PM किसान (वेबसाईटवर ...
गाय म्हैस शेळी पालन अनुदान योजना 2023 | gay mhais sheli mendhi palan anudan yojna Maharashtra.

गाय म्हैस शेळी पालन अनुदान योजना 2023 | gay mhais sheli mendhi palan anudan yojna Maharashtra.

गाय,म्हैस,शेळी,मेंढी,कुकुटपालन,तलंगा,सुधारित पिल्ले अनुदान योजना | Gai Mhais Sheli Mendhi Palan ...
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेसाठी अर्ज कोठे करावा | gopinath munde accidental insurance apply.

शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा. अधिकृत वेबसाईट ...

1 thought on “गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा पहा |land record map online”

Leave a Comment