कोटक महिंद्रा बँकेत खाते काढण्याची प्रक्रिया

सोप्या पद्धतीने कोटक बँकेत खाते काढण्यासाठी खाली दिलेल्या प्रक्रियेची प्रक्रिया करा.

  1. कोटक महिंद्रा बँकच्या वेबसाइटला भेट द्या आणि “खाते उघडा” वर क्लिक करा. बँकेच्या वेबसाइटवर जाण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
  1. आपल्या वैयक्तिक माहितीसह फॉर्म भरा, ज्यात आपले नाव, ईमेल, आणि मोबाइल नंबर यांचा समावेश आहे.
  2. त्यानंतर तुम्ही दिलेल्या ईमेलवर एक OTP पाठवला जाईल, तो OTP टाकून Verify करा.
  3. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक प्रविष्ट करा आणि नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा.
  4. तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल, तो प्रविष्ट करा.
  5. त्यानंतर तुम्हाला तुमची कागदपत्रे upload करायची आहेत.
  6. तुमचा सेल्फी फोटो, PAN कार्डचा फोटो, आणि तुमच्या सहीचा फोटो अपलोड करायचा आहे
  7. खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  8. “पुढे” वर क्लिक करा. तुमचे बेसिक कोटक महिंद्रा बँक अकाउंट तयार होईल.
  9. यानंतर KYC पूर्ण करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कॉल चा पर्याय निवडावा लागेल.
  10. या व्हिडिओ कॉल दरम्यान बँकेचे कर्मचारी तुम्हाला तुमचे नाव, पत्ता इत्यादी माहिती विचारतील, त्याचबरोबर तुम्हाला तुमचे Pan कार्ड दाखवावे लागेल.
  11. तुम्ही दिलेल्या ईमेल वर तुमच्या नवीन खात्याबद्दल माहिति मिळेल.
  12. त्यानंतर तुम्ही Kotak811 ॲप डाऊनलोड करून तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करून लॉगिन करा.

आधार आणि पॅन कार्ड व्हॉट्सॲप वरून मिळवा

आधार आणि पॅन कार्ड व्हॉट्सॲप वरून मिळवा

खालील चरणांचे अनुसरण करून तुम्ही व्हॉट्सअॅपवरून पॅन कार्ड आणि आधार ...
मोबाईल वरून जमीन कशी मोजावी |मोबाईल वरून जमीन मोजण्यासाठी नवीन एप्लीकेशन|land area calculator.

मोबाईल वरून जमीन कशी मोजावी |मोबाईल वरून जमीन मोजण्यासाठी नवीन एप्लीकेशन|land area calculator.

मोबाईलवरून जमीन मोजण्याची सोपी पद्धत! आता जमीन मोजा मिनिटांत! Jamin ...
आयपीएल 2024: पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर! | Ipl  वेळापत्रक 2024.

आयपीएल 2024: पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर! | Ipl वेळापत्रक 2024.

22 मार्च पासून सुरु होणाऱ्या आयपीएल 2024 च्या पहिल्या 21 ...
एलआयसी कडून मिळवा पाच वर्षात दामदुप्पट | म्युच्युअल फंड| Life Insurance Of India gives you double your money in 5 years

एलआयसी कडून मिळवा पाच वर्षात दामदुप्पट | म्युच्युअल फंड| Life Insurance Of India gives you double your money in 5 years

कमाईतील काही रक्कम भविष्यासाठी गुंतवावी, पण कुठे? असा प्रश्न अनेक ...
गाव नकाशा ऑनलाईन पहा |village land record map

गाव नकाशा ऑनलाईन पहा |village land record map

नकाशा ऑनलाईन पाहण्यासाठी स्टेप बाय स्टेप माहिती :???? असा शोधा ...

Leave a Comment