इंस्टाग्राम वरून फोटो व्हिडिओ कसे डाउनलोड करायचे याची संपूर्ण माहिती पहा.

सोशल मीडिया अॅप इंस्टाग्रामवर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी अॅपमध्ये कोणतेही फीचर मिळत नाही. मात्र, तुम्ही इतर अॅपच्या मदतीने सहज हे व्हिडिओ डाउनलोड करू शकता .

इन्स्टा प्रो ॲप वापरून इंस्टाग्राम व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

ब्राउझर वरून इंस्टाग्राम व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा.

हायलाइट्स:

  • सहज डाउनलोड करू शकता इंस्टाग्राम व्हिडिओ.
  • थर्ड पार्टी अॅपच्या मदतीने करता येईल डाउनलोड.
  • savefrom.net या वेबसाइटचा करू शकता वापर.

फेसबुकच्या मालकीचे इंस्टाग्राम लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप पैकी एक आहे. टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर इंस्टाग्रामने शॉर्ट व्हिडिओ फीचर लाँच केले होते व यूजर्सची याला पसंती देखील मिळाली. इंस्टाग्रामवर स्टोरीज, व्हिडिओ, फोटो पोस्ट केले जातात.अॅपवर अनेक व्हायरल व्हिडिओ आपल्याला आवडतात. ते कसे डाउनलोड करायचे हे आपल्याला माहिती नसते. मात्र, तुम्ही सहज हे व्हिडिओ डाउनलोड करू शकता. हे कसे करता येईल त्याबाबत जाणून घेऊया.

इन्स्टा प्रो ॲप

यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोरवरुन थर्ड पार्टी अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. कारण, कंपनीने अ‍ॅपमध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी कोणतेही फीचर दिलेली नाही.

तुम्ही डेस्कटॉपवर थर्ड पार्टी वेबसाइटच्या माध्यमातून इंस्टाग्राम व्हिडिओ डाउनलोड करू शकता. तुम्ही यासाठी savefrom.net या वेबसाइटचा वापर करू शकता.

  • सर्वात आधी ब्राउजरवर https://savefrom.net सर्च करून ओपन करा
  • डेस्कटॉपवर तुमचे इंस्टाग्राम अकाउंट ओपन करा.
  • त्यानंतर त्या व्हिडिओ लिंकला कॉपी करा, जो डाउनलोड करायचा आहे.
  • savefrom.net वर दिलेल्या बॉक्समध्ये व्हिडिओचे यूआरएल पेस्ट करा.
  • आता डाउनलोडवर क्लिक करा.
  • त्यानंतर हा व्हिडिओ डेस्कटॉपवर डाउनलोड होईल.

गुगल प्ले स्टोरवर असे अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहे, ज्याद्वारे तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करू शकता. यापैकी एक अ‍ॅप Video Downloader for Instagram आहे.

फोनवर असे डाउनलोड करा इंस्टाग्राम व्हिडिओ

  • सर्वात आधी फोनवर गुगल प्ले स्टोर ओपन करा.
  • त्यानंतर ‘Video Downloader for Instagram अ‍ॅप डाउनलोड करा.
  • इंस्टाग्राम ओपन करून जो व्हिडिओ डाउनलोड करायचे आहे, त्यावर जा.
  • त्यानंतर स्क्रीनवर उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील, त्यावर क्लिक करा.
  • आता कॉपी लिंकवर टॅप करा.
  • आता ‘Video Downloader for Instagram अ‍ॅपमध्ये कॉपी केलेली लिंक पेस्ट करा.
  • त्यानंतर व्हिडिओ डाउनलोड होण्यास सुरुवात होईल.

दुध वाढीचे उपाय |दुध वाढीसाठी काय करावे.

दुध वाढीचे उपाय |दुध वाढीसाठी काय करावे.

गायीच्या दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी, अनेक प्रमुख घटकांचा विचार करणे आवश्यक ...
Jamin Kharedi Anudan Yojana जमीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान

Jamin Kharedi Anudan Yojana जमीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान

राज्यातील भूमिहीनांना, शेतमजुरांसाठी landless, agricultural labourers एक आनंदाची बातमी आहे ...
ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा.

ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा.

तर माझ्या शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा ...
गुलाब शेती लागवड तंत्रज्ञान | गुलाबाच्या शेतीची संपूर्ण माहिती.

गुलाब शेती लागवड तंत्रज्ञान | गुलाबाच्या शेतीची संपूर्ण माहिती.

गुलाबाच्या फुलांची शेती हा अनेक वर्षांपासून भारतातील सर्वात किफायतशीर शेती ...
Order PVC Aadhaar card | 23 आधार कार्ड मोबाईलवरून मागवा.

Order PVC Aadhaar card | 23 आधार कार्ड मोबाईलवरून मागवा.

PVC आधार कार्ड कसे बनवायचे? यासाठी तुम्हाला UIDAI च्या वेबसाइटवर ...

Leave a Comment