HDFC Scholarship : एचडीएफसी बँकेमार्फत १ ली ते पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ७५ हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती

HDFC Parivartan Scholarship 2023 : एचडीएफसी बँकेतर्फे इयत्ता १ ली ते पदवीव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या गुणवंत आणि गरजु विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती साठी अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना ३१ डिसेंबर पर्यंत या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार आहे.

HDFC Parivartan Scholarship 2023 : एचडीएफसी बँकेतर्फे २०२३-२४ मधील इयत्ता पहिली ते पदवीव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या गुणवंत आणि गरजु विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. HDFC च्यावतीने या शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवले जात असून विहित तारखेमध्ये उमेदवारांनी हे अर्ज जमा करण्याचे आवाहन HDFC Bank च्या वतीने करण्यात आले आहे. HDFC Bank Parivartan’s ECSS Programme 2023-24 (एचडीएफसी बँक परिवर्तन योजना) या शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक पात्रता, शिष्यवृत्ती रक्कम, अर्ज प्रक्रिया आणि या संदर्भातील सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

एचडीएफसी बँकेच्या शिष्यवृत्ती योजने ला अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

Hdfc bank परिवर्तन शिष्यवृत्ती स्वरूप

  • पहिली ते सहावी साठी पहिलीपासून ते सहावीपर्यंत 15000 रुपये.
  • सातवी पासून ते 12 वी पर्यंत जर विद्यार्थ्यांना 18000 रुपये
  • डिप्लोमा आणि कोर्सेस जे असतील त्यांना 20,000
    जनरल युजी अभ्यासक्रमासाठी म्हणजे जे 13 वी 14 वी
  • 15 वी ला आहे त्यांना 30,000
  • पीजी मध्ये आहेत 15 वी च्या पुढे ज्यांना 35000
  • व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 75000 रुपये मिळणार आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31/12 /2023 आहे.
HDFC Scholarship HDFC Bank Parivartan’s ECSS Programme 2023-24

शिष्यवृत्तीसाठी आवश्यक पात्रता :

  • एचडीएफसी बँक परिवर्तन योजनेच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारे उमेदवार उमेदवार इयत्ता पहिली ते बारावी सर्व शाखांसोबत डिप्लोमा आणि आयटीआय अभ्यासक्रम करणारे उमेदवार, आणि पदवी / पदव्युत्तर पदवीमध्ये शिक्षण घेत असणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ घेवू शकणार आहेत.
  • तसेच, अर्ज करणार्‍या विद्यार्थ्याला मागील शैक्षणिक अभ्यासक्रम किंवा इयत्तेमध्ये ५५ टक्के किंवा त्याहून गुणांसह उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक आहे.
  • शिवाय, या Scholarship साठी अर्ज करणार्‍या उमेदाराच्या पालकांचे मागील वर्षाचे उत्पन्न हे २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • तसेच, उमेदवार हे भारत देशातील रहिवाशी असणे आवश्यक असणार आहेत.

या योजनेअंतर्गत अर्ज कोठे करायचा याची माहिती पहा. ????

मिळणार एवढी शिष्यवृत्ती रक्कम :

  • उमेदवारांना शिष्यवृत्तीची आर्थिक रक्कम ही शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच इयत्तेनुसार वेगवेगळी आहे.
  • इयत्ता आणि अभ्यासक्रमांनुसार शिष्यवृत्तीची रक्कम पुढीलप्रमाणे असेल :
  • ०१.पदव्युत्तर पदवी ( जनरल )३५ हजार रुपये
  • ०२.पदव्युत्तर पदवी ( प्रोफेशनल)७५ हजार रुपये
  • ०३.पदवी ( जनरल)३० हजार रुपये
  • ०४.पदवी ( प्रोफेशनल)२५ ते ५० हजार रुपये
  • ०५.आयटीआय / पॉलिटेक्निक / डिप्लोमा१८ आजार रुपये
  • ०६.इयत्ता ७ वी ते १२ वी (सर्व शाखा) पर्यंत१८ आजार रुपये
  • ०७.इयत्ता १ ली ते ६ वी पर्यंत१५ हजार रुपये

ही कागदपत्र आवश्यक :

सदर शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने पासपोर्ट साईट फोटो , मागील वर्षाचे गुणपत्रक, आधार कार्ड / मतदान कार्ड / वाहन चालविण्याचा परवाना , चालू वर्षाचे (शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चे) शाळा / महाविद्यालयाचे ओळखपत्र / बोनाफाईट / फीस पावती, पालकांचा उत्पनाचा दाखला ही कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया :

एचडीएफसी शिष्यवृत्ती योजनेबाबतच्या अर्ज प्रक्रिये बाबत संपूर्ण जाणून घेण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

कमी सिबिल स्कोर वर ही मिळवा पर्सनल लोन | low cibil score personal loan

कमी सिबिल स्कोर वर ही मिळवा पर्सनल लोन | low cibil score personal loan

Low Cibil Score personal loan CIBIL Score :  तुमचा CIBIL स्कोअर किंवा ...
शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय : Shetkari krj mafi 2024 शेतकऱ्यांचे 2 लाख पर्यंत कर्ज माफ

शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय : Shetkari krj mafi 2024 शेतकऱ्यांचे 2 लाख पर्यंत कर्ज माफ

शेतकऱ्यांना दिलासा: 2 लाख पर्यंत कर्ज माफी! राज्याच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी ...
सुकन्या समृद्धी योजना संपूर्ण माहिती | Sukanya Samriddhi Yojana

सुकन्या समृद्धी योजना संपूर्ण माहिती | Sukanya Samriddhi Yojana

केंद्र सरकार आणि राज्य शासनाद्वारे बँक व पोस्ट ऑफिस मार्फत ...
तुमच्या फोनवरून काढा ऑनलाईन मोफत कोटक महिंद्रा बँक अकाउंट

तुमच्या फोनवरून काढा ऑनलाईन मोफत कोटक महिंद्रा बँक अकाउंट

मित्रांनो नमस्कार, आजच्या ऑनलाईन युगात प्रत्येकाकडे बँक खाते असणे आवश्यक ...
PM Kisan Yojana List 2024 | पीएम किसान योजनेची लाभार्थी यादी पहा.

PM Kisan Yojana List 2024 | पीएम किसान योजनेची लाभार्थी यादी पहा.

PM Kisan Yojana List : प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना ...
डिजीलॉकर वापरा व्हॉट्सॲप वरून

डिजीलॉकर वापरा व्हॉट्सॲप वरून

व्हॉट्सअपवर DigiLocker वापरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा: तुमच्या मोबाइलवर व्हॉट्सअॅपवर ...

Leave a Comment