गांडूळ खत प्रकल्प अनुदान योजना | Gandul Khat Anudan Yojana

अरे व्वा! गांडूळ खताचा व्यवसाय सुरू करा, सरकार देत आहे इतके अनुदान; मग वाट कसली पाहत आहे? त्वरित अर्ज करा !

Gandul Khat Anudan Yojana : आज आपण या लेखांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि त्यामधील सर्व योजनांबद्दल पाहणार आहोत. त्यामध्ये आपण आज गांडूळ खत उत्पादन युनिट आणि नाडेप कंपोस्ट

उत्पादन युनिट व सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट यांची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपण या योजनेची उद्दिष्टे, आवश्यक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कोठे करायचा आणि किती प्रमाणात अनुदान मिळणार या सर्व गोष्टींवर चर्चा करणार आहोत.

गांडूळ खत युनिट साठी अर्ज कोठे आणि कसा करायचा याबाबत माहितीसाठी खालील बटन वर क्लिक करा.

Gandul Khat Anudan Yojana

नैसर्गिक हवामान बदलल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळून घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करून सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनातर्फे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू करण्यात आली आहे.

गांडूळ खत हे शेतातील काडी कचरा, शेण, वनस्पती या सर्व पदार्थापासून गांडूळामार्फत ते तयार केले जाते. या खतामध्ये विटामिन, संजीवके, विविध जिवाणू आणि तसेच शेतीसाठी महत्त्वपूर्ण लागणारे घटक असल्यामुळे या खतांच्या वापरामुळे पिकांची वाढ चांगल्या प्रमाणात होते.

गांडूळ खत उत्पादन यूनिट अनुदान उद्दिष्ट्ये कोणकोणती आहेत

१) यामुळे शेतातील उत्पादनाचा खर्च हा कमी होऊन उत्पादनात चांगल्या प्रमाणात वाढ होते.
२) या खतांच्या माध्यमातून पौष्टिक अन्नधान्यांचे उत्पादन चांगले रित्या मिळते.
३) शेत जमिनीची सुपीकता दीर्घकाळ चालते.
४) यामध्ये आपण नैसर्गिक घटकांचा वापर करून शेती करू शकतो
५) बदलत्या हवामानामुळे कोणत्याही परिस्थितीशी जुळून घेण्यास हे खाद्या शेतकऱ्यांना मदत करते.

गांडूळ खत उत्पादन यूनिट अनुदान उद्दिष्ट्ये –

१. शेतीचा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्नात वाढ करणे.
२. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून पौष्टिक अन्नधान्याचे उत्पादन घेणे.
३. शेतजमिनीची सुपीकता दीर्घकाळापर्यंत वाढवणे.
४. नैसर्गिक घटकांचा वापर करून शेती करणे.
५. नैसर्गिक हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितिशी जुळून घेण्यास शेतकऱ्यांना मदत करून सक्षम बनविणे.

गांडूळ खत उत्पादन यूनिट अनुदान योजनेत कोण कोण सहभागी होऊ शकते. अर्जदार हा दोन ते पाच हेक्टर पर्यंत जमीन असलेला असेल तर त्या शेतकऱ्याला प्रत्येक लाभाच्या घटकांसाठी 65 टक्के आर्थिक सहाय्य दिले जाईल. वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी प्रकल्प गावातील अल्प/अत्यल्प भूधारक शेतकरी यांना 75 टक्के पर्यंत अनुदान मिळेल.

गांडूळ खत अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.????

नाडेप कंपोस्ट उत्पादन यूनिट लाभार्थी पात्रता

ग्रामीण कृषी संजीवनी समितीच्या माध्यमातून मान्यता प्राप्त झालेले शेतकरी यामध्ये बघितले तर अल्प किंवा अत्यल्प भूधारक शेतकरी यासोबतच अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील महिला तसेच दिव्यांग आणि इतर शेतकरी यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य क्रमांकानुसार लाभ दिला जाईल.स्वतःच्या गांडूळ खत प्रकल्प उभा करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची

आवश्यक इतकी जागा उपलब्ध आहे त्यांना सुद्धा या योजनेतून लाभ मिळेल परंतु आतापर्यंत इतर कोणत्याही योजनेअंतर्गत गांडूळ खत प्रकल्पासाठी त्या शेतकऱ्याने लाभ घेतलेला नसावा गांडूळ खत व्यवसाय सुरू केल्यानंतर तो व्यवसाय अगदी व्यवस्थितरीत्या चालावा यासाठी त्या शेतकऱ्याकडे किंवा व्यवसायिकाकडे कमीत कमी दोन जनावरे असावीत.

सेंद्रीय निविष्ठा उत्पादन यूनिट अनुदानस लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • ७/१२ उतारा
  • ८- अ प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जातीजमाती असल्यास)
  • सेंद्रीय निविष्ठा उत्पादन यूनिट अनुदान खर्चाचा मोजमाप
  • सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट साठी ६,००० रुपये खर्चाचे मोजमाप आहे.
  • गांडूळ खत उत्पादन मिळण्यासाठी १०,००० रुपये पर्यंत खर्च होऊ शकतो.

आधार आणि पॅन कार्ड व्हॉट्सॲप वरून मिळवा

आधार आणि पॅन कार्ड व्हॉट्सॲप वरून मिळवा

खालील चरणांचे अनुसरण करून तुम्ही व्हॉट्सअॅपवरून पॅन कार्ड आणि आधार ...
पॉवर टिलर अनुदान योजनेअंतर्गत महाडीबीटी वेबसाईटवर अर्ज कसा करावा.

पॉवर टिलर अनुदान योजनेअंतर्गत महाडीबीटी वेबसाईटवर अर्ज कसा करावा.

पॉवर टिलरसाठी अर्ज कुठे करायचा? आपण महा डीबीटी पोर्टल (Farmer ...
Order PVC Aadhaar card | 23 आधार कार्ड मोबाईलवरून मागवा.

Order PVC Aadhaar card | 23 आधार कार्ड मोबाईलवरून मागवा.

PVC आधार कार्ड कसे बनवायचे? यासाठी तुम्हाला UIDAI च्या वेबसाइटवर ...
पिटबुल कुत्र्याने अचानक केला हल्ला, याने काढली बंदूक पहा काय झाले व्हिडिओ

पिटबुल कुत्र्याने अचानक केला हल्ला, याने काढली बंदूक पहा काय झाले व्हिडिओ

पिटबुल कुत्र्याने हल्ला केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे ...
आता रेशन कार्ड काढा ऑनलाईन | Online Ration Card Maharashtra 2023

आता रेशन कार्ड काढा ऑनलाईन | Online Ration Card Maharashtra 2023

Ration card online नमस्कार मित्रांनो, यापुढे जर कोणाला रेशन कार्ड ...
Jamin Kharedi Anudan Yojana जमीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान

Jamin Kharedi Anudan Yojana जमीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान

राज्यातील भूमिहीनांना, शेतमजुरांसाठी landless, agricultural labourers एक आनंदाची बातमी आहे ...

Leave a Comment