आता आवश्यक खतांसाठी १००% अनुदान मिळणार | भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना.

महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या ‘स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’ अंतर्गत १५ फळपिकांचा समावेश करण्यात आला असून, याअंतर्गत खड्डे खोदणे, ठिबक सिंचन यांसारख्या कामांना १०० टक्के अनुदान देण्यात येते. त्याचबरोबर आता या योजनेतून आवश्यक खतांसाठीदेखील १०० टक्के अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.

कोणत्या पिकांसाठी ही योजना आहे याबद्दल संपूर्ण माहितीसाठी खालील बटनवर क्लिक करा.????????

फळबाग लागवडअंतर्गत ठिबक सिंचन करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते, त्यामुळे आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी १०० टक्के अनुदान देण्यात येणार असून, यासाठी अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहितीही कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीच्या दिवशी जाहीर केली.

राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करत धनंजय मुंडे यांनी आवश्यकता भासल्यास १०० कोटींच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल अशी माहिती देखील ट्विटरद्वारे धनंजय मुंडे यांनी दिली आहे. 

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या ‘स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’ अंतर्गत १५ फळपिकांचा समावेश करण्यात आला असून याअंतर्गत खड्डे खोदणे, ठिबक सिंचन यासारख्या कामांना १०० टक्के अनुदान देण्यात येते. त्याचबरोबर आता या योजनेतून आवश्यक खतांसाठीदेखील १०० टक्के अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. 

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेबद्दल संपूर्ण माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.????????

फळबाग लागवडअंतर्गत ठिबक सिंचन करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते, त्यामुळे आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी १०० टक्के अनुदान देण्यात येणार असून यासाठी अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहितीही कृषीमंत्री  यांनी आज स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीच्या दिवशी जाहीर केली. 

राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करत धनंजय मुंडे यांनी आवश्यकता भासल्यास १०० कोटींच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल अशी माहिती देखील ट्विटरद्वारे धनंजय मुंडे यांनी दिली आहे. 

या योजनेअंतर्गत कोणत्या पिकासाठी किती अनुदान मिळेल या माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा. ????????

राज्य सरकारने ६ जुलै, २०१८ रोजी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना राबविण्यास मान्यता दिलेली असून यातंर्गत १५ फळपिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे, इत्यादी कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना शासन १०० टक्के अनुदान देते. यापैकी ठिबक सिंचनाचे अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मिळत असल्याने, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये ठिबक सिंचन ऐवजी आता सर्व प्रकारच्या खतांसाठी १०० टक्के अनुदान दिले जाणार आहे.

ठिबक ऐवजी खतांसाठी १००% अनुदान

राज्य सरकारने ६ जुलै, २०१८ रोजी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना राबविण्यास मान्यता दिलेली असून यातंर्गत १५ फळपिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे, इत्यादी कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना शासन १०० टक्के अनुदान देते.

यापैकी ठिबक सिंचनाचे अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मिळत असल्याने, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये ठिबक सिंचन ऐवजी आता सर्व प्रकारच्या खतांसाठी १०० टक्के अनुदान दिले जाणार आहे.

या योजनेसाठी अनुदान मिळवण्यासाठी व अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. ????

TATA Capital देत आहे 35 लाखांपर्यंत पर्सनल लोन | TATA Capital Personal loan

TATA Capital देत आहे 35 लाखांपर्यंत पर्सनल लोन | TATA Capital Personal loan

TATA Capital रु. 35 लाख. रु. पर्यंत वैयक्तिक कर्ज देते ...
गांडूळ खत प्रकल्प अनुदान योजनेसाठी अर्ज कोठे करावा |apply for vermicompost project subsidy scheme

गांडूळ खत प्रकल्प अनुदान योजनेसाठी अर्ज कोठे करावा |apply for vermicompost project subsidy scheme

सेंद्रीय निविष्ठा उत्पादन यूनिट अनुदान साठी अर्ज कुठे करावा ? ...
आजचा हवामान अंदाज

आजचा हवामान अंदाज

खालीलपैकी आपला विभाग निवडा आपल्या जिल्ह्याचा आजचा हवामान अंदाज जाणून ...
आता आवश्यक खतांसाठी १००% अनुदान मिळणार | भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना.

आता आवश्यक खतांसाठी १००% अनुदान मिळणार | भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना.

महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून ...
जुन्या नोटा आणि नाणी विकून पैसे कसे कमवायचे? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

जुन्या नोटा आणि नाणी विकून पैसे कसे कमवायचे? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

भारतात जुन्या नोटा आणि नाणी जमा करण्याची आवड अनेकांना आहे ...
apply for personal loan on Google pay  | गुगल पे वर पर्सनल लोन साठी अर्ज करा

apply for personal loan on Google pay | गुगल पे वर पर्सनल लोन साठी अर्ज करा

Google Pay वर पर्सनल लोन साठी पुढील स्टेपनुसार तुम्ही अर्ज ...

Leave a Comment