दारूड्याच अजब धाडस, शिरला सिंहाच्या पिंजऱ्यात, काय झालं पहा व्हिडिओ

सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये एक दारूडा थेट सिंहाच्या पिंजऱ्यात शिरतो आणि सिंहासमोरच त्याला डोळे दाखवण्याचा प्रयत्न करतो. ही घटना पाहणाऱ्या लोकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारी घटना ठरली आहे. पिंजऱ्याबाहेर उभ्या असलेल्या लोकांनी घबराटीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली, तर काही जण त्या व्यक्तीला सुचवत होते की काय करावे. पण त्याने कुणाचे ऐकले नाही.

व्हिडिओमध्ये आपल्याला स्पस्त दिसते की हा व्यक्ती सिंहाच्या अगदी जवळ जाऊन उभा आहे आणि सिंहही आश्चर्यचकित झाल्यासारखा त्या व्यक्तीकडे बघत आहे. या घटनेत सिंहाने व्यक्तीवर हल्ला केला नसला तरी तिथे उपस्थित सर्वांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. त्या व्यक्तीचा पिंजऱ्यात असताना कधी बसणे, कधी उभे राहणे तर कधी इकडे तिकडे फिरत राहणे यामुळे भीती अधिक वाढली. इतक्या धोकादायक परिस्थितीत त्याला काय करावे हेच सुचत नव्हते.

पहा व्हिडिओ

ही घटना दिल्लीतील चिडी़याघर या ठिकाणची आहे. हा व्हिडिओ सध्या पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने इन्स्टाग्रामवर या व्हिडिओला शेअर केले आहे. व्हिडिओ पाहणारे लोक कमेंट्समध्ये विचारत आहेत की त्या व्यक्तीचे पुढे काय झाले? त्याला वाचवले का की सिंहाने त्याला ठार केले? लोकांच्या शंकांना उत्तर देताना असे सांगण्यात आले आहे की त्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात आले आणि नंतर त्याला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले.

हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून हजारो लोकांनी त्याला पसंती दिली आहे.

दोडका लागवड संपूर्ण माहिती | दोडका लागवड तंत्रज्ञान

दोडका लागवड संपूर्ण माहिती | दोडका लागवड तंत्रज्ञान

दोडका या भाजीला पूर्ण भारतात ओळखले जाते, ही एक वेलवर्गीय ...
भेंडी लागवडीचे नियोजन | भेंडी लागवड माहिती

भेंडी लागवडीचे नियोजन | भेंडी लागवड माहिती

भेंडी हे संपूर्ण भारतात घेतले जाणारे लोकप्रिय भाजीपाला पीक आहे ...
इजराइल ची शेती | शेती इस्राईलची

इजराइल ची शेती | शेती इस्राईलची

इस्त्राईल या देशात खूप मोठ्या प्रमाणावर वाळवंट आहे, तसेच नाविन्यपूर्ण ...
ऊस लागवडीबाबत संपूर्ण माहिती व मार्गदर्शन.

ऊस लागवडीबाबत संपूर्ण माहिती व मार्गदर्शन.

उसाची लागवड तीन हंगामात करता येते: आडसाली हंगाम, पूर्व हंगाम ...
इन्स्टाग्रामवरील व्हिडिओ किंवा फोटो मोबाईलवर कसा डाउनलोड करायचा | how to download Instagram photo and video in mobile

इन्स्टाग्रामवरील व्हिडिओ किंवा फोटो मोबाईलवर कसा डाउनलोड करायचा | how to download Instagram photo and video in mobile

आजकाल आपण पाहिले तर सध्याच्या युगात सर्वात जास्त वापरले जाणारे ...
आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड असे करा तयार | create ayushyaman bharat golden card.

आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड असे करा तयार | create ayushyaman bharat golden card.

आयुष्मान भारत हेल्थ कार्ड तयार कसे करायचे खालील स्टेप्स फॉलो ...
गावानुसार मतदार याद्या पाहा, तुमचे मतदान कार्ड डाऊनलोड करा.

गावानुसार मतदार याद्या पाहा, तुमचे मतदान कार्ड डाऊनलोड करा.

नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या गावातील सर्व वॉर्डातील मतदारांची यादी ...

Leave a Comment