पीक कर्ज योजना 2024 | शेतकऱ्यांना मिळणार 3 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज

Crop Loan : शेतकरी मित्रांनो, लवकरच खरीप हंगाम सुरू होईल, खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना बी-बियाणे, खतखरेदी व शेतीच्या मशागतीसाठी पैशाची गरज भासणार आहे. अशावेळी शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीक कर्जाची अत्यंत आवश्यकता असते.

पीककर्ज देणाऱ्या बँका व अर्जप्रक्रिया

जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक यांच्याकडून शेतकऱ्यांना खरीप हंगामात अल्पमुदतीत पीक कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. पीककर्ज मिळवता-मिळवता शेतकऱ्यांच्या नाक्की नऊ येऊन जातात; यामागील कारणसुद्धा तसंच आहे, बँक कर्मचाऱ्याकडून शेतकऱ्यांना द्यावी तशी योग्य माहिती दिली जात नाही, त्यामुळे पीककर्ज मिळवण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांना खूपच अवघड वाटते.

या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत, पीककर्ज कसं मिळवायचं ? पीक कर्जासाठी कोणती कागदपत्र लागतात ? पीककर्ज मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ? याबद्दलची थोडक्यात व सविस्तर माहिती.

शेतकरी मित्रांनो, पीककर्ज सामान्यतः तीन प्रकारामध्ये वितरित केलं जातं म्हणजे पीककर्जाची मर्यादा 1.6 लाखापर्यंत असेल, तर त्यासाठी वेगळी कागदपत्रे 1.6 लाखापेक्षा जास्त असेल, तर त्यासाठी वेगळी कागदपत्रे व तीन लाखापर्यंत पीककर्ज असेल, तर यासाठी वेगळी कागदपत्र लागतात.

पिक विम्याची नुकसान भरपाई कशी मिळवावी याबाबत संपूर्ण माहितीसाठी खालील बटनवर क्लिक करा.????????

पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्र (Documents Required for Crop Loan)

पीक कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र सामान्यता कर्ज मर्यादेनुसार कमी जास्त होत असतात. एक पॉईंट सात लाखापासून तीन लाखापर्यंतच्या कर्जासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळी कागदपत्र जमा करून संबंधित बँकेमध्ये अर्ज करावा लागतो.

1.60 लाखापर्यंतच्या नवीन पीक कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रं

  • आधारकार्ड
  • 7/12 उतारा
  • 8 अ उतारा
  • जमिनीचा नकाशा
  • पासपोर्ट आकाराचे 3 फोटो
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • स्टॅम्प (कर्ज मर्यादानुसार 100 रु. 3 किंवा 4 स्टॅम्प)
  • इतर बँकेकडून कर्ज न घेतल्याचा दाखला

घर बांधण्यासाठी कर्ज मिळविण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा ????????

1.60 लाखापेक्षा जास्त पीक कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रं

1.60 लाखापेक्षा जास्त पीक कर्ज घेत असल्यास शेतकऱ्यांना वरील नमूद कागदपत्रा व्यतिरिक्त खालील कागदपत्र अर्ज करतेवेळी जोडून संबंधित बँकेत द्यावी लागतील.

  • नकाशा व जमिनीची चतुरसीमा
  • फेरफार नक्कल
  • बे-बाकी दाखला
  • ओलिताचं प्रमाणपत्र
  • कृषी उत्पन्नाचा दाखला
  • इतर बँकेचे कर्ज नसल्याबाबत दाखला

पीक कर्जासाठी अर्ज कसा करावा ?

संबंधित शेतकऱ्यांना खरीप किंवा रब्बी पीककर्ज मिळवताना आपल्या गावातील दत्तक बँक किंवा तालुक्याला असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये पीक कर्जासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म म्हणजेच अर्ज भरावा लागेल. विहित नमुन्यातील अर्ज काळजीपूर्वक भरून आवश्यक ती सर्व कागदपत्र संबंधित बँकेमध्ये जमा करावी लागतील.

जमा करण्यात आलेल्या अर्जाची व कागदपत्रांची पडताळणी बँक कर्मचाऱ्यांकडून करण्यात येईल, जर शेतकरी पात्र असतील व सर्व कागदपत्रे योग्य असतील, तर साधारणतः 7 ते 8 दिवसांमध्ये पीककर्ज मंजूर केलं जातं व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम वितरित केली जाते.

किसान क्रेडिट कार्ड वापरून चार लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळवा.????????

पिक कर्ज 0 टक्के व्याजदर बँक कोणत्या ?

कोणकोणत्या बँकेचे आहात तर पहा 1) राष्ट्रीयीकृत बँका 2 ) ग्रामीण बँका 3) खासगी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना ही सदर योजना लागू आहेत.

मात्र थकीत कर्जाचा तसेच मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्ज सदरची योजना लागू नाही. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्था मार्फत

बँकामार्फत मिळणारे पीक कर्जावरील व्याजदर शी निगडीत व्याज सवलत

देण्यात येत आहे. दिनांक 3 मार्च 2012 च्या शासन

निर्णयानुसार रुपये 1 लाख पर्यंत पीक कर्जावर वार्षिक 3 व त्यापुढील रुपये 3

लाख पर्यंतच्या पीक कर्जावर 1 व्याज सवलत लागू करण्यात आली होती.

इतर काही योजना:????????

ट्रॅक्टर अनुदान योजना

कडबा कुट्टी अनुदान योजना

कुसुम सोलर योजना

नमो शेतकरी महा सन्मान योजना

व्याज सवलत योजना

तसेच शासनाने दिनांक 11-6-2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये रुपये 3 लाख व पर्यंत अल्पमुदत पीक कर्ज घेऊन.

त्यांची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाने 3 व्याज टक्के सवलत विचारात घेऊन, सदर कर्ज शेतकऱ्यांना शून्य टक्के दराने उपलब्ध करून देणार आहे.

सदर योजना 3 लाख पर्यंत 0 टक्के व्याजदर. हे 11-6-2021 रोजी पासून लागू करण्यातआली आहे. याबाबतचा शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती आपण नक्की पहा.

आयपीएल 2024: पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर! | Ipl  वेळापत्रक 2024.

आयपीएल 2024: पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर! | Ipl वेळापत्रक 2024.

22 मार्च पासून सुरु होणाऱ्या आयपीएल 2024 च्या पहिल्या 21 ...
१८८० पासूनचे जुने सातबारे फेरफार व खाते उतारे मोबाईल वर पहा.

१८८० पासूनचे जुने सातबारे फेरफार व खाते उतारे मोबाईल वर पहा.

जुने अभिलेख कसे पाहायचे? जुने अभिलेख काढण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला ...
2,443 कोटी अनुदान मंजूर; पहा GR : Kharip nuksan bharpai 2024

2,443 कोटी अनुदान मंजूर; पहा GR : Kharip nuksan bharpai 2024

Kharip nuksan bharpai 2024 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्रातील 2023 खरीप ...
पी एम किसानचा १५ वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार|PM Kisan 15th Installment

पी एम किसानचा १५ वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार|PM Kisan 15th Installment

PM Kisan Samman Nidhi 15th Installment : पंतप्रधान किसान योजनेच्या ...
लहान मुलांसाठी निळे आधार कार्ड कसे काढायचे, पहा संपूर्ण माहिती | blue aadhar card in Marathi

लहान मुलांसाठी निळे आधार कार्ड कसे काढायचे, पहा संपूर्ण माहिती | blue aadhar card in Marathi

आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र आहे ...
सर्वोत्तम हवामान अंदाज ॲप डाऊनलोड करा |download best weather application.

सर्वोत्तम हवामान अंदाज ॲप डाऊनलोड करा |download best weather application.

भारतामधील हवामान अंदाज पाहण्यासाठी टॉप 6 ॲप्स हवामान अंदाज हे ...
Kreditbee पर्सनल लोन ॲपद्वारे लोन मिळवा

Kreditbee पर्सनल लोन ॲपद्वारे लोन मिळवा

१) Kreditbee Personal loan App डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक ...
व्हाट्सअप वर सिबिल स्कोर कसा पाहायचा? |Check cibil score on whatsapp

व्हाट्सअप वर सिबिल स्कोर कसा पाहायचा? |Check cibil score on whatsapp

Cibil Score Check on Whatsapp : आपल्यापैकी अनेकांना कर्जाची आवश्यकता ...

Leave a Comment