डिझेल पंप सब्सिडी योजना महाराष्ट्र : Diesel Pump Subsidy scheme Maharashtra
महाराष्ट्र राज्यातील बहुतांश नागरिकांचा शेती हा पारंपारिक व्यवसाय आहे त्यामुळे महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा तसेच शेती क्षेत्राला चालना मिळावी