2kW सोलार सिस्टिम बसवण्यासाठी 40% अनुदान घेतलं तर किती येईल खर्च, अनुदान कसे मिळेल ? पहा ऑनलाईन अर्जाची संपूर्ण माहिती..
सौर यंत्रणा ही वीज निर्मितीचा एक चांगला स्रोत आहे. घराच्या सामान्य विजेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, तुम्ही तुमच्या घराच्या छतावर 2 किलोवॅटची सोलर सिस्टीम