बँकेने ओढून आणलेल्या गाड्या घ्या, येथे मिळतेय कार 1 लाखात तर बाईक व स्कुटी 15 हजारात – union Bank

बँकेने ओढून आणलेल्या गाड्या घ्यायचे आहे का, येथे मिळतंय कार 1 लाखात तर बाईक व स्कुटी 15 हजारात – union Bank

Buy cars at low prices  प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की त्याच्या दारात देखील एक चारचाकी किंवा दुचाकी असावी. नवनवीन लॉंच होणाऱ्या वाहनांचे वाढते दर यामुळे मध्यमवर्गीय व्यक्तींचे बरेचदा वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होत नाही. पण आता तसे होणार नाही, कारण आता चारचाकी आणि दुचाकी वाहने अगदी तुमच्या बजेटमध्ये म्हणजेच चारचाकी वाहने 1 लाखात आणि बाईक किंवा स्कुटी तुम्ही 15 ते 20 हजारात खरेदी करु शकणार आहात.  

कमी किमतीत ब्रँडेड कार कशी खरेदी करावी? bank auction for cars

हे कसं होऊ शकतं? असा प्रश्न पडलाय ना तुम्हाला. जास्त विचार करु नका, आम्ही या लेखाच्या माध्यमातून अशी काही माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुम्ही तुमचे वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण करु शकणार आहात.  बँका जेव्हा वाहन खरेदीसाठी कर्ज देतात तेव्हा त्या बँकाचे कर्ज फेडू न शकलेल्या लोकांच्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा बँका लिलाव करतात. या लिलावात गाड्यांची किंमत अगदी कमी म्हणजे खऱ्या किमतीच्या फक्त 3% इतकी असते. म्हणजे उदाहरणच द्यायचे झाले तर एखाद्या चारचाकी कारची किंमत ही 10 लाख असेल तर बँकांच्या लिलावात तीच कार तुम्हा 30% कमी रकमेत म्हणजेच 3 लाखाला खरेदी करता येते. पण त्यासाठी बँकांचा लिलाव कधी असतो ते समजणे आवश्यक असते आणि त्या लिलावात सहभागी होऊन  गाड्या खरेदीसाठी अनामत रक्कम भरणे देखील गरजेचे असते. या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती आम्ही या लेखाच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. bank auction for cars

जुन्या कार बाईक ची किंमत कशी पाहायची

आजकाल नवीन गाड्यांच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. यामुळे लोक नवीन गाड्यांऐवजी वापरलेल्या गाड्या अधिक खरेदी करतात आणि त्यामुळे वापरलेल्या कारचा बाजार वेगाने वाढत आहे.

अशा परिस्थितीत लोकांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे चांगल्या वापरलेल्या कार खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. वापरलेल्या कारच्या बाजारातून अनेक ब्रँड्सनी मोठा व्यवसाय उभारला आहे. याशिवाय, लोक आता मालमत्ता खरेदी करण्यासाठी सर्व तपशील ऑनलाइन तपासतात.

४ लाख रुपये फक्त पाच मिनिटात मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

आम्ही तुम्हाला सांगतो की ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जुन्या वाहनांची विक्री करण्यापूर्वी, त्यांची वॉरंटी आणि नोंदणी योग्यरित्या तपासली जाते. अशा परिस्थितीत वापरलेल्या कार खरेदी करणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागत नाही. कार देखो car dekho ते कारवाले carwale आणि OLX, Car 24 सारखे ब्रँड्स या मार्केटमध्ये खूप पुढे गेले आहेत.

Olx वरून कार किंवा बाईक खरेदी करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.????

बँकेच्या लिलावातून कार कशी खरेदी करावी : how to use Bank auction

अनेक वेळा लोक बँकेकडून कार लोन किंवा गृहकर्ज घेतात परंतु कर्जाची परतफेड करू शकत नाहीत, त्यामुळे बँका लोकांच्या गाड्या आणि मालमत्ता जप्त करतात. यानंतर बँका त्या कारची विक्री करून त्यांचे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी त्या गाड्यांचा लिलाव करतात.

अशा स्थितीत तुम्हाला अनेक महागड्या गाड्या कमी किमतीत मिळू शकतात. मालमत्तेच्या लिलावादरम्यान तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो.

Olx वरून कमीत कमी किमतीमध्ये गाडी खरेदी करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.????

मोठा फायदा काय असेल?

लोकांना बँकेच्या लिलावाद्वारे कार विकत घेतल्याने बरेच फायदे देखील मिळतात कारण त्यांना कमी किमतीत चांगली कार मिळतेच शिवाय नोंदणीसह कोणत्याही कागदपत्रांबाबत त्यांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही. बँक खरेदीदारांना कारशी संबंधित सर्व प्रकारची कागदपत्रे पुरवते. मालमत्तेच्या कागदपत्रांशी संबंधित अनेक समस्या आहेत परंतु बँक कागदपत्रांची सर्व कामे सुलभ करते.

कार किंवा मालमत्ता कशी खरेदी करावी?

जर तुम्हाला बँकांकडून लिलावात कार किंवा घर घ्यायचे असेल तर तुम्ही बँकेशी संपर्क ठेवावा. याचे कारण असे की, अनेक बँकांमध्ये परत ताब्यात घेणे किंवा लिलाव विभाग असतो जो बँकेने जप्त केलेली मालमत्ता किंवा वाहने विकतो. आम्‍ही तुम्‍हाला सांगूया की “ई-लिलाव” आणि IBA ऑक्शन प्लॅटफॉर्म यांसारख्या अनेक ऑनलाइन प्‍लॅटफॉर्मवर मालमत्ता किंवा कार विकली जाते. अशा परिस्थितीत तुम्ही खरेदीसाठी बोली देखील लावू शकता.

अशी असते बँकांच्या वाहन लिलावाची प्रक्रिया

          खाजगी किंवा सरकारी बँकांच्या बाबतीत लिलावाची प्रक्रिया ही नियमबद्ध असते. तेथे सर्वप्रथम लिलावाची तारीख जाहीर केली जाते. त्यासंबंधीची जाहिरात ऑनलाईन मिडिया  आणि ऑफलाईन मिडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली जाते. या जाहिरातीच्या माध्यमातून चारचाकी किंवा दुचाकी गाड्या खरेदी करण्यास इच्छूक असणारे अनेकजण लिलावाच्या ठिकाणी हजर राहतात. आणि ठरलेल्या वेळत बँकेच्या अधिकाऱ्यांकडून लिलावास सुरुवात होते,

Buy cars at low prices वाहन लिलावात बोली लावण्याआधीच गाडीची अनामत रक्कम भरणे अनिवार्य असते. .

वाहन लिलावात सहभागी झाल्यानंतर तुमच्याकडून काही एक रक्कम अनामत रक्कम म्हणून बँककडून घेतली जाते. एखाद्या वाहनाची अनामत रक्कम 10 टक्के म्हणजे 13500 इतकी असू शकते.

तुम्हाला बँकांच्या वाहन लिलावात सहभागी व्हायचे असल्यास हे वाचा

तुम्हाला बँकांच्या वाहन लिलावात सहभागी व्हायचे असल्यास सर्वप्रथम तुम्ही सर्वच सरकारी आणि खाजगी बँकांच्या वेबसाईटवर सतत नजर ठेवली पाहिजे. या वेबसाईटच्या माध्यमातूनच बँका त्यांच्या वाहन लिहालावाची तारीख जाहीर करतात. बरेचदा तर वाहनांच्या रकमांची देखील प्रत्यक्ष जाहिरात केली जाते. bank auction for cars

वाहन खरेदीनंतर संबंधीत कागदपत्रांची पूर्तता कशी करावी?

बँकेच्या लिलावातून तुम्ही खरेदी केलेल्या गाड्यांच्या कागदपत्रांची पुर्तता तुम्हाला तिथेच लिलावात करुन घेणे आवश्यक असते. तसेच ती गाडी तुम्ही लिलावात खरेदी केली आहे यासंबंधी बँक एक सर्टिफिकेट तुमच्या नावाने जाहीर करते. ज्याचा पुढे लिलावात खरेदी केलेली चारचाकी किंवा दुचाकी तुमच्या नावे करण्यासाठी तुम्हाला फायदा होतो.

नॅशनल हाऊसिंग बँक (NHB) Residex: https://www.nhb.org.in/Residex.aspx

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लिलाव: https://rbi.org.in/Scripts/BS_ViewRTGS.aspx

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) लिलाव: https://www.sbi.co.in/portal/web/home/auctions

बँक ऑफ बडोदा (बीओबी) लिलाव: https://www.bankofbaroda.in/bank-auctionhttps://apkposts.com/whatsup

युनियन बँक ऑफ इंडिया (UBI) लिलाव: https://www.unionbankofindia.co.in/English/Foreclosure.aspxhttps://apkposts.com/whatsup

PVC Aadhaar card|प्लॅस्टिक आधार कार्ड मोबाईलवरून ऑर्डर करा.

PVC Aadhaar card|प्लॅस्टिक आधार कार्ड मोबाईलवरून ऑर्डर करा.

PVC Aadhaar card युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने ...
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता या तारखेला जमा होणार. | Nomo shetkari mahasanman yojna 1st installment.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता या तारखेला जमा होणार. | Nomo shetkari mahasanman yojna 1st installment.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच पीएम किसान सन्मान निधी या केंद्र ...
ट्रॅक्टर साठी बिनव्याजी कर्ज योजना |आण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना.

ट्रॅक्टर साठी बिनव्याजी कर्ज योजना |आण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना.

Annasaheb Patil Tractor Yojana | अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ...
फवारणी यंत्र अनुदान, करा ऑनलाईन अर्ज | sprayer machine subsidy Maharashtra

बॅटरी पंप योजनेसाठी अर्ज करा |apply for battery pump yojna.

बॅटरी पंप योजनेसाठी अर्ज कसा करावा याबाबत संपूर्ण माहितीसाठी खालील ...
Earn money with playing games: ऑनलाइन गेम खेळून पैसे कमवण्याची संधी. पहा सविस्तर माहिती.

Earn money with playing games: ऑनलाइन गेम खेळून पैसे कमवण्याची संधी. पहा सविस्तर माहिती.

नमस्कार मित्रांनो! आजकाल ऑनलाइन गेम खेळणे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित राहिलेले ...
डिजीलॉकर वापरा व्हॉट्सॲप वरून

डिजीलॉकर वापरा व्हॉट्सॲप वरून

व्हॉट्सअपवर DigiLocker वापरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा: तुमच्या मोबाइलवर व्हॉट्सअॅपवर ...
TATA Capital पर्सनल लोन

TATA Capital पर्सनल लोन

TATA Capital Personal Loan 2023 : अनेकदा गरजेच्यावेळी आपल्याला पैशांची ...
Ayodhya : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाइव्ह प्रसारण मोबाईल, टीव्हीवर कसे पहाल. | Ayodhya mandir live.

Ayodhya : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाइव्ह प्रसारण मोबाईल, टीव्हीवर कसे पहाल. | Ayodhya mandir live.

राम मंदिर ट्रस्टचे इन्स्टाग्राम आणि फेसबुक अधिकृत अकाउंट तयार करण्यात ...

1 thought on “बँकेने ओढून आणलेल्या गाड्या घ्या, येथे मिळतेय कार 1 लाखात तर बाईक व स्कुटी 15 हजारात – union Bank”

Leave a Comment