बायोगॅस अनुदान योजना |बायोगॅससाठी 29 हजार रुपये अनुदान | पात्रता, कागदपत्रे अन् अर्ज प्रोसेस..

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून Biogas Subsidy Scheme म्हणजेच बायोगॅस अनुदान योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. दैनंदिन इंधनाच्या गरजा लक्षात घेता नागरिकांना आता पारंपारिक ऊर्जेचा सुद्धा आधार घ्यावा लागणार आहे. त्यासाठी कमी खर्चात स्वयंपाकासाठी व इतर कामासाठी उपयोगी इंधन म्हणजे बायोगॅस.

राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन योजनेंतर्गत राज्यात 5,200 घरगुती बायोगॅसचे उद्धिष्ट असून अहमदनगर – 474, पुणे – 505 तर औरंगाबाद जिल्ह्यात 290 बायोगॅस बांधण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषद कृषी विभागाला देण्यात आले आहे. स्वयंपाकासाठी लागणारा गॅस बायोगॅसच्या माध्यमातून तर मिळतोच सोबतच सेंद्रिय खतही उपलब्ध होते. केंद्र सरकारच्या बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन योजनेंतर्गत लाभार्थ्याला 14 ते 29 हजार रुपये अनुदान देखील मिळणार आहे.

या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याबाबत माहितीसाठी खालील बटन वर क्लिक करा.

काय आहे नेमकी योजना ?

राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन ही केंद्र सरकारची योजना आहे. पशुधन असलेल्या व्यक्तीला या योजनेंतर्गत अर्ज करता येईल. सेंद्रिय खताचा बायोगॅससाठी वापर करणे आणि या बायोगॅसचा ऊर्जा म्हणून वापर करून वृक्षतोड रोखण्याचा याद्वारे शासनाचा उद्देश आहे.देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहचवण्याचा सरकारचा मानस आहे.

राज्यात 5,200 घरगुती बायोगॅसचे उद्दिष्ट :-

राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन योजनेंतर्गत घरगुती वापरासाठी राज्यात 5,200 बायोगॅस बांधण्याचे उद्दिष्ट असून शासनाकडून औरंगाबाद जिल्ह्यासाठी 290 प्राप्त झाले आहे. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील 290 कुटुंबाना स्वच्छ इंधनाचा लाभ घेता येणार आहे.(Biogas subsidy scheme)

अनुदानाच्या रक्कम किती ?

या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभार्थ्यास 23,600 तर सर्व साधारण प्रवर्गातील लाभार्थ्यास 16315 रु. अनुदान मिळणार आहे. या योजनेसाठी इच्छुक उमेदवारांना तत्काळ अर्ज करता येणार आहे.

बायोगॅस अनुदान योजनेची उद्दिष्टे

  • स्वयंपाकासाठी व इतर घरगुती कामासाठी बायोगॅसचा वापर वाढावा.
  • ग्रामीण भागातील महिलांना धुरामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्त करणे.
  • सरपण म्हणजेच जाळण्याची लाकडापासून सुटका करणे.
  • सरपणासाठी होत असलेली झाडांची तोड थांबवून वनांचे स्वरंक्षण करणे.
  • बायोगॅसपासून तयार होण्याऱ्या शेणखताचा वापर शेतात करणे, परिणामी शेतातील रासायनिक खतांचा वापर कमी करणे.
  • इतर इंजिनामध्ये बायोगॅसचा वापर करून पेट्रोल व डिझेलचा वापर कमी करणे. biogas subsidy scheme.

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पद्धत पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा ????

  1. भारतामध्ये 535.78 दशलक्ष पशुधन लक्षात घेता बायोगॅस संयंत्रे उभारण्याची पुरेशी क्षमता आहे, ज्यामध्ये सुमारे 302 दशलक्ष गोवंश (गुरे, म्हैस, मिथुन आणि याक यांचा समावेश आहे). भारताच्या GDP मध्ये पशुधन क्षेत्राचे योगदान मोठे आहे आणि ते वाढतच जाईल. बायोगॅस तंत्रज्ञानाचा प्रसार भारतीय शेतकर्‍यांसाठी वरदान आहे आणि त्याचे थेट आणि संपार्श्विक फायदे आहेत.
  2. बायोगॅसमध्ये सुमारे 55-65% मिथेन, 35-44% कार्बन डायऑक्साइड आणि हायड्रोजन सल्फाइड, नायट्रोजन आणि अमोनिया यांसारख्या इतर वायूंचे अंश असतात. बायोगॅस, त्याच्या कच्च्या स्वरूपात, कोणत्याही शुध्दीकरणाशिवाय, एलपीजी, प्रकाश, हेतू शक्ती आणि वीज निर्मिती यांसारखे स्वच्छ स्वयंपाक इंधन म्हणून वापरले जाऊ शकते. डिझेल इंजिनमध्ये 80% पर्यंत डिझेल बदलण्यासाठी आणि 100% बायोगॅस इंजिन वापरून 100% पर्यंत डिझेल बदलण्यासाठी वापरले जाऊ शकते. पुढे, बायोगॅसचे शुध्दीकरण केले जाऊ शकते आणि मिथेन सामग्रीच्या 98% शुद्धतेपर्यंत अपग्रेड केले जाऊ शकते जेणेकरून ते 250 बार किंवा त्यापेक्षा जास्त दाबाने सिलेंडर भरण्यासाठी हिरवे आणि स्वच्छ इंधन म्हणून वापरता येईल आणि त्याला कॉम्प्रेस्ड बायो-गॅस म्हणतात. (CBG).
  3. सुरुवातीला गुरांचे शेण पचवण्यासाठी बायोगॅस संयंत्रे विकसित करण्यात आली. तथापि, कालांतराने, विविध प्रकारचे बायोमास पदार्थ आणि सेंद्रिय कचऱ्याच्या बायो-मिथेनेशनसाठी तंत्रज्ञान विकसित केले गेले आहे. बायोगॅस प्लांटचे डिझाईन्स आता 1 m3 ते 1000 m3 युनिट आकारात किंवा त्याहून अधिक उपलब्ध आहेत आणि बायोगॅस प्लांटचा उच्च आकार मिळविण्यासाठी त्‍याच्‍या गुणाकारांची स्‍थापना केली जाऊ शकते, कच्च्या मालाची उपलब्धता जसे की कुटुंब/घरगुती, लहान शेतकरी, दुग्ध उत्पादक शेतकरी आणि समुदाय, संस्थात्मक आणि औद्योगिक/व्यावसायिक अनुप्रयोगांसाठी.

बायोगॅस अनुदान योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

गुगल पे च्या नवीन युजर्स ना २१ ते 201 रुपयांपर्यंत कॅशबॅक.

गुगल पे च्या नवीन युजर्स ना २१ ते 201 रुपयांपर्यंत कॅशबॅक.

नवीन गुगल पे युजर्स साठी खास ऑफर जर आपले गुगल ...
रेशन कार्ड साठी अर्ज करण्याची व डाऊनलोड करण्याची पद्धत | online ration card

रेशन कार्ड साठी अर्ज करण्याची व डाऊनलोड करण्याची पद्धत | online ration card

नवीन रेशनकार्ड साठी अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धत | ऑनलाइन रेशन ...
माझी लाडकी बहिन योजना फॉर्म व हमीपत्र PDF download |ladki bahin yojana form and hamipatra download

माझी लाडकी बहिन योजना फॉर्म व हमीपत्र PDF download |ladki bahin yojana form and hamipatra download

माझी लाडकी बहिन योजना फॉर्म व हमीपत्र PDF download तुम्ही ...
मोफत पिठाची गिरणी योजने साठी अर्ज कसा करावा‌.

मोफत पिठाची गिरणी योजने साठी अर्ज कसा करावा‌.

मोफत पिठाची गिरणी अर्ज कसा करावा मोफत पिठाची गिरणी योजनेचा ...
असे बनवा तुमच्या कुटुंबाचे आयुष्मान भारत कार्ड

असे बनवा तुमच्या कुटुंबाचे आयुष्मान भारत कार्ड

PMJAY आयुष्मान भारत योजना: भारतातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना ...
फेरफार उतारा कसा काढायचा? | How to download ferfar land record.

फेरफार उतारा कसा काढायचा? | How to download ferfar land record.

फेरफार उतारा कसा काढायचा? स्टेप बाय स्टेप माहिती. फेरफार उतारा ...
1 किलोवॅट सोलर पॅनल बसवा फक्त दहा हजार रुपये देऊन | buy 1kW solar system on EMI.

1 किलोवॅट सोलर पॅनल बसवा फक्त दहा हजार रुपये देऊन | buy 1kW solar system on EMI.

सोलर पॅनल तुमच्या घरासाठी स्वच्छ ऊर्जा मिळवण्याचा एक उत्तम मार्ग ...
कडबा कुट्टी मशीन अनुदानासाठी अर्ज कसा करावा? (How to Apply for  Kadaba Kutti Machine Subsidy Scheme):

कडबा कुट्टी मशीन अनुदानासाठी अर्ज कसा करावा? (How to Apply for  Kadaba Kutti Machine Subsidy Scheme):

कडबा कुट्टी मशीन अनुदान मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा ...

Leave a Comment