आयुष्मान भारत कार्ड असे डाऊनलोड करा

खाजगी रुग्णालय असो की सरकारी, आयुष्मान कार्डच्या मदतीने आपण ५ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय लाभ मिळवू शकतो. आता ते डाउनलोड करण्याचा सर्वात सोपा मार्ग आला आहे. तुमच्‍या आधार कार्डच्‍या मदतीने आयुष्मान कार्ड तात्काळ घरी बसून डाउनलोड करता येईल. आम्ही Google वर PMJAY.gov.in वेबसाइटवर आमचे आधार तपशील प्रविष्ट करून आयुष्मान कार्ड त्वरित डाउनलोड करू शकतो.

  • https://bis.pmjay.gov.in/BIS/selfprintCard या वेबसाईटवर जाऊन आधार कार्ड ऑप्शन निवडा
  • उपलब्ध यादीमधून PMJAY ही योजना निवडा
  • त्यानंतर उपलब्ध पर्यायांमधून महाराष्ट्र राज्य निवडा
  • त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाका
  • तुमच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो एंटर करा.
  • आता तुम्ही तुमचे आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड करू शकता.

बोअरवेल अनुदान योजना | बोअरवेल मारण्यासाठी २०००० रूपये अनुदान मिळेल.

बोअरवेल अनुदान योजना | बोअरवेल मारण्यासाठी २०००० रूपये अनुदान मिळेल.

भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा ...
पी एम किसान योजनेचा चौदावा हप्ता आज जमा झाला|केवायसी केली आहे का नाही चेक करा.

पी एम किसान योजनेचा चौदावा हप्ता आज जमा झाला|केवायसी केली आहे का नाही चेक करा.

नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मानधन देणारे ...
द्राक्ष बागेच्या खरड छाटणीची पूर्वतयारी |खरड छाटणी नियोजन.

द्राक्ष बागेच्या खरड छाटणीची पूर्वतयारी |खरड छाटणी नियोजन.

द्राक्ष काढणीनंतर खरड छाटणीच्या पूर्वतयारीची आवश्यकता फळ छाटणीनंतर द्राक्ष तयार ...
MPJAY अंतर्गत हॉस्पिटल लिस्ट व अधिकृत वेबसाईट.

MPJAY अंतर्गत हॉस्पिटल लिस्ट व अधिकृत वेबसाईट.

महत्वाचे मुद्दे खाली आहेत. हॉस्पिटल लिस्ट कशी पहावी. अर्ज कसा ...
Moneyview personal loan application| मनीव्यू एप्लीकेशन तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करा.

Moneyview personal loan application| मनीव्यू एप्लीकेशन तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करा.

Moneyview हे ॲप्लीकेशन मोबाईलवर डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक ...
कामगार योजना 2023 संपूर्ण माहिती| bandkam kamgar yojna.

कामगार योजना 2023 संपूर्ण माहिती| bandkam kamgar yojna.

बांधकाम कामगार योजना 2023: फायदे, अर्ज, लाभ, कागदपत्रे, पात्रता संपूर्ण ...
बांधकाम कामगार कल्याण योजना 2023 साठी अर्ज /नोंदणी प्रक्रिया

बांधकाम कामगार कल्याण योजना 2023 साठी अर्ज /नोंदणी प्रक्रिया

अर्ज करण्याची प्रक्रिया बांधकाम कामगार कल्याण योजना 2023 साठी अर्ज ...

Leave a Comment