
लक्षात ठेवा (वेबसाईटवर गेल्यानंतर या स्टेप फॉलो करा)
1) तुमचे राज्य निवडा (महाराष्ट्र)????
2) तुमचा जिल्हा निवडा????
3) उपजिल्हा निवडा????
4) तालुका निवडा????
5) गाव निवडा????
त्यानंतर आपल्या गावाची यादी येईल, यामध्ये आपले नाव आहे का नाही हे आपण त्या यादीमध्ये पाहून, आपण पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहात की नाही हे आपल्याला समजेल.