PM Kisan Yojana List 2024 | पीएम किसान योजनेची लाभार्थी यादी पहा.

PM Kisan Yojana List : प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना “PM Kisan Yojana List ” प्रती वर्ष ६००० रु दिले जातात. शेतकऱ्यांचे ज्या बँकेत आधार कार्ड (NPCI) लिंक असेल त्या खात्यात ६००० रु. समान तीन हप्त्यामध्ये DBT मार्फत पाठविले जातात.

PM Kisan Yojana List

पीएम किसान सन्मान निधी योजने मध्ये अनेक शेतकरी लाभ घेण्यास अपात्र असून सुद्धा योजनेचा लाभ घेत आहेत. हे लक्षात येताच अशा शेतकऱ्यांची भौतिक तपासणी करणे बंधनकारक केले. भौतिक तपासणी मध्ये लाभार्थी ७/१२, ८ अ, आधार कार्ड, बँक खाते पासबुक वरील सर्व माहिती चेक करूनच १२ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठविण्यात आला होता.

१३ व्या हप्त्याचे २००० रु दिनांक 28 फेब्रुवारी 2024 ला शेतकऱ्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात पाठविले आहेत.

लाभार्थी यादी तपासण्यासाठी डायरेक्ट लिंक.????

लाभार्थी यादीत असे तपासा नाव


– सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी (https://pmkisan.gov.in/) च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
– यानंतर तुम्हाला पोर्टलवर दिसत असलेल्या नो युवर स्टेटसचा पर्याय निवडावा लागेल.
– नोंदणी क्रमांक टाकावा लागेल. तुमच्याकडे नोंदणी क्रमांक नसेल तर Know your registration no या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकावा लागेल. आता तुम्हाला एक OTP मिळेल. OTP टाकल्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक कळेल.
– नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तुमची स्थिती कळेल.
– तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्या गावातील लोकांची नावे पाहायची असतील, तर तुम्हाला पीएम किसान पोर्टलवर जाऊन लाभार्थी यादीचा पर्याय निवडावा लागेल.
– यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव टाकावे लागेल.
– आता तुम्ही लाभार्थी यादी डाउनलोड करू शकता आणि तुमच्या नावासह गावातील आणखी कोणाला या योजनेचा लाभ मिळत आहे ते पाहू शकता.

पीएम किसान हेल्पलाइन नंबर


पीएम किसान योजनेशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी, तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही पीएम किसान योजनेची स्थिती तपासण्यासाठी 155261 वर कॉल करू शकता.

मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लोकेशन ट्रॅक करा. | Track live location from mobile.

मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लोकेशन ट्रॅक करा. | Track live location from mobile.

ॲप वरून लाइव्ह लोकेशन पहा - तुम्ही मोबाईल नंबरद्वारे एखाद्याचे ...
ढोबळी मिरची लागवड संपूर्ण माहिती |सिमला मिरची लागवड तंत्रज्ञान .

ढोबळी मिरची लागवड संपूर्ण माहिती |सिमला मिरची लागवड तंत्रज्ञान .

शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची म्हणूनही ओळखले जाणारे शिमला मिरची, ...
जमिनीचा नकाशा कसा पाहायचा | land record map Maharashtra

जमिनीचा नकाशा कसा पाहायचा | land record map Maharashtra

राज्याच्या भूमि अभिलेख विभागाने सर्व्हे नंबरनिहाय गाव नकाशा ऑनलाइन पद्धतीने ...
bff पेरणी यंत्रासाठी mahadbt वेबसाईटवर अर्ज करण्याची पद्धत

bff पेरणी यंत्रासाठी mahadbt वेबसाईटवर अर्ज करण्याची पद्धत

राज्य सरकारने शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्यासाठी प्रोत्साहन ...

Leave a Comment