सरकारच्या उमंग ॲप मधून सातबारा उतारा डाऊनलोड करा|download satbara utara from umang app

नमस्कार मित्रांनो, सध्या आपण पाहतो की प्रत्येक गोष्ट ही ऑनलाइन पद्धतीने डिजिटल स्वरूपात मिळायला लागली आहे. अगदी शैक्षणिक क्षेत्रापासून सरकारी तसेच खाजगी क्षेत्रात सुद्धा नवनवीन डिजिटल स्वरूपात बदल आपल्याला दिसत आहेत. आता शेती संबंधित महत्त्वाचा असलेला सातबारा सुद्धा ऑनलाईन पद्धतीने मिळत आहे. आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून सातबारा कसा डाऊनलोड करायचा आहे पाहिले. आज आपण पाहूया की उमंग मोबाईल एप्लीकेशन वरून सातबारा कसा डाऊनलोड करायचा?

Satbara Download on Umang App

सात-बारा उतारे काढण्यासाठी शेतकऱ्यांना महा-ई सेवा केंद्राचा आधार घ्यावा लागतो. त्यामध्ये सर्व्हर डाउन अथवा गर्दी असल्यास सतत हेलपाटे मारावे लागतात. या अडचणीतून पर्यायी मार्ग निघाला आहे. आता डिजिटल स्वाक्षरीकृत सात-बारा उतारे मोबाईलवरूनही डाउनलोड करता येतील. त्यासाठी केंद्र सरकारने ‘उमंग’ हे ॲप विकसित केले आहे. पोर्टलप्रमाणे पंधरा रुपयांत हा उतारा मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे.

उमंग ॲप वरून सातबारा उतारा डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

मित्रांनो डिजिटल स्वाक्षरी असणारा सातबारा उतारा कसा डाऊनलोड करायचा आहे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
सातबारा उतारा डाऊनलोड करण्यासाठी पूर्वी नागरिकांना महाभुमीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागत असेल. त्यासोबतच महा-ई-सेवा केंद्राचा आधार घ्यावा लागत होता आता मात्र तुम्हाला तुमच्या मोबाईल वरून थेट एप्लीकेशन वरून सातबारा डाऊनलोड करता येणार आहे.

महसूल विभागाने संगणकीकृत केलेला तसेच महाभूमी संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा आता केंद्र शासनाच्या उमंग या मोबाईल ॲप्लिकेशनवर उपलब्ध होणार आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांमधील 358 तालुक्यातील 44560 महसूल गावातील दोन कोटी सत्तावन्न लाख सातबारा उतारे संगणकीकृत करण्यात आले असून त्यापैकी 99% पेक्षा जास्त डिजिटल स्वाक्षरी विकास उपयुक्त सातबारा उतारा महाभूमी संकेतस्थळाचा आता केंद्राच्या उमंग या मोबाईल ॲप्लिकेशन वर उपलब्ध होणार आहे.

आता उमंग ॲप मधून ७/१२ डाऊनलोड करा फक्त १ मिनटात | How to Download 712 Online from Umang App? | Umang App Satbara Download | Umang App : आता मोबाईलवर डाऊनलोड करता येणार सातबारा उतारा, जाणून घ्या प्रक्रिया | उमंग अँप द्वारे 7/12 उतारा डाउनलोड कसा करायचा? | Download 7/12 | उमंग ॲपवरून सातबारा कसा डाऊनलोड करावा ?

उमंग ॲप वरून सातबारा उतारा डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

उमंग अ‍ॅप वरून सातबारा उतारा करा डाऊनलोड

यासाठी तुम्हाला उमंग हे अ‍ॅप मोबाईल मध्ये  डाऊनलोड करावं लागेल. अँड्रॉईड मोबाईल असणाऱ्यांसाठी गुगल प्ले स्टोअर आणि आयफोन असणाऱ्यांसाठी अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवरुन हे अ‍ॅप डाऊनलोड करता येईल. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये आपले  अकाउंट तयार करावे लागेल.

Satbara Download on Umang App

अकाउंट तयार केल्यानंतर लॉग-इन करून तुम्हाला आपल्या खात्यावर पैसे भरावे लागतील. यानंतर तुम्हाला तुमचा सातबारा उतारा डाऊनलोड करता येईल.

तुमच्या जमिनीचा नकाशा डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

यासाठी १५ रुपये चार्जेस लागणार 

येथे सातबारा उतारा डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला १५ रुपये चार्जेस लागणार आहेत. महाभूमी पोर्टलवरुन डाऊनलोड करण्यासाठी देखील एवढेच शुल्क आकारले जाते. मात्र, कित्येक वेळा महा-ई सेवा केंद्र, खासगी इंटरनेट कॅफे, झेरॉक्स सेंटर यामध्ये आपले चार्जेस देखील जोडून घेतात. Satbara Download on Umang App तसंच प्रत्येक वेळी कुठे उतारा पाठवायचा झाल्यास पैसे खर्च करून पुन्हा पुन्हा उतारा काढावा लागत होता. मात्र, आता फोनवर डाऊनलोड करता येत असल्यामुळे, नागरिकांना एकदाच खर्च करावा लागणार आहे.

राज्यातील दीड ते दोन लाख नागरिक दररोज महाभूमी पोर्टलचा वापर करतात. आतापर्यंत या पोर्टलवरून सातबारा उतारे, फेरफार, खाते उतारे, मिळकत पत्रिका असे सुमारे साडेपाच कोटी नमुने डाऊनलोड करण्यात आले आहेत. यातून राज्य सरकारला कोट्यवधींचा महसूल मिळाला आहे.

पंचायत समिती व जिल्हा परिषदेमार्फत सायकल कोळपे यंत्र अनुदान व वाटप योजना | jilha parishad agri Machinery Subsidy scheme

पंचायत समिती व जिल्हा परिषदेमार्फत सायकल कोळपे यंत्र अनुदान व वाटप योजना | jilha parishad agri Machinery Subsidy scheme

शेती हा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय आहे. शेतकऱ्यांच्या श्रमातूनच राज्याची अर्थव्यवस्था ...
स्वतःची दूध डेयरी उघडण्यासाठी आता 13 लाखांचे कर्ज ! | कर्जावरही 4.50 लाखांचे अनुदान, अर्ज कसा करायचा ?

स्वतःची दूध डेयरी उघडण्यासाठी आता 13 लाखांचे कर्ज ! | कर्जावरही 4.50 लाखांचे अनुदान, अर्ज कसा करायचा ?

कोरोना विषाणूमुळे देशातील शेतकऱ्यांवर आलेली संकटे कमी करण्यासाठी आणि त्यांना ...
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना | phalbag lagwad yojna 2023

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना | phalbag lagwad yojna 2023

महाराष्ट्र सरकारने 2018-19 च्या खरीप हंगामापासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड ...
शेत जमिनीचा रस्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा.

शेत जमिनीचा रस्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा.

जमिनीची जसजशी विभागणी होत आहे, तसंतसं शेत रस्त्यांची मागणी वाढत ...
लाडकी बहीण योजना संपूर्ण माहिती, व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

लाडकी बहीण योजना संपूर्ण माहिती, व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

लाडकी बहीण योजना महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने राज्यातील मुलींच्या सामाजिक, आर्थिक ...
हवामान अंदाज पाहण्यासाठी टॉप 6 ॲप्लिकेशन्स | top 6 apps for weather.

हवामान अंदाज पाहण्यासाठी टॉप 6 ॲप्लिकेशन्स | top 6 apps for weather.

भारतामधील हवामान अंदाज पाहण्यासाठी टॉप 6 ॲप्स हवामान अंदाज हे ...
पीएम-किसान मानधन योजना: 18 वर्षांपुढील शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना

पीएम-किसान मानधन योजना: 18 वर्षांपुढील शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना

पीएम किसान मानधन योजना देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत ...
इलेक्ट्रिक मोटर पंप योजना| मोटार पंप योजना | electric motor pump yojna

इलेक्ट्रिक मोटर पंप योजना| मोटार पंप योजना | electric motor pump yojna

Motor Pump Yojana – महाराष्ट्रमध्ये शेतीचे क्षेत्र हे खूप मोठे ...

Leave a Comment