गुगल पे वर पर्सनल लोन साठी अर्ज करा | apply for personal loan on Google pay

Google Pay वर पर्सनल लोन साठी पुढील स्टेपनुसार तुम्ही अर्ज करू शकता.

Google Pay वरून लोन मिळवण्यासाठी खाली क्लिक करा‌.

असा करा अर्ज (Google Pay Loan)

गुगल पे वरून तुम्हाला लोन मिळवायचा असेल तर सर्वात पहिले तुमच्याकडे गुगल पे चा मोबाईल ॲप्लिकेशन असणे गरजेचे आहे.

खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही अप्लिकेशन डाऊनलोड करू शकता.

  • प्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल फोनमधील Google Pay ॲप ओपन करा
  • तुम्ही लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुम्ही पैसे ट्रान्सफर केल्याची हिस्ट्री दिसेल, बिल, रिचार्ज इत्यादीचे सुद्धा पर्याय दिसतील.
  • त्याच्या खाली बिजनेस (Businesses) या पर्यायांमध्ये इन्शुरन्स आणि लोनचे ऑप्शन असतील
  • या ठिकाणी तुम्हाला कर्ज (Loan) या ‘टॅब’वर क्लिक करायचे आहे.
  • तुम्हाला कर्जाच्या वेगवेगळ्या ऑफर्स या ठिकाणी उपलब्ध होतील.
  • त्यानंतर तुम्ही तुमच्या आवश्यकते नुसार योग्य कर्जाची निवड करा
  • त्यानंतर तुम्ही ॲपवर कर्जाशी संबंधित माहिती भरा
  • यामध्ये तुम्हाला नाव, पॅन, आधार, कर्जाची किंमत, तुमचा पत्ता इत्यादी माहिती भरायची आहे.
  • पूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर ओटीपी (OTP) येईल
  • पेजवरील संबंधित रकाण्यामध्ये OTP टाकल्यानंतर बँकेकडून तुमच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण होईल.
  • त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा Google Pay ॲपवरील कर्जाच्या पेजवर या.
  • या ठिकाणी तुम्हाला तुमचे मंजूर होणारे कर्ज, व्याजदर, ईएमआय, या संबंधीचे तपशील मिळतील.
  • यानंतर तुम्ही सर्व निमय पडताळणी करून कर्ज घ्यायचे किंवा नाही, हे निश्चित करून पुढील परवानगी देऊ शकता.
  • या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बँकेकडून तुमच्या खात्यामध्ये कर्जाची रक्कम ट्रान्सफर केली जाईल.

हप्ता कसा भराल ? (Personal Loan)

जसे आपण इतर लोन चे हप्ते एनएसीएच (NACH) किंवा ईसीएस (ECS) ने भरतो त्याचप्रमाणे तुमचा हप्ता तुमच्या अकाउंट मधून ऑटोडिबिट होत राहणार आहे.

जर ऑटोडिबिट हप्ता होत नसेल तर तुम्ही नेट बँकिंग ने सुद्धा याच पेमेंट करू शकता.

लोन सुरक्षित आहे का ?

इतर मोबाईल ॲप्लिकेशन मधून लोन घेण्यापेक्षा गुगल पे द्वारे Money View आणि eCash प्रोव्हाइड करणारे लोन सुरक्षित आहे.

तुमच्या वैयक्तिक माहितीचा तपशील कुठेही दिला जात नाही ज्या बँकेमार्फत तुम्ही लोन घेणार आहात त्यांच्याकडेच ते असतो.

गांडूळ खत प्रकल्प अनुदान योजना | Gandul Khat Anudan Yojana

गांडूळ खत प्रकल्प अनुदान योजना | Gandul Khat Anudan Yojana

अरे व्वा! गांडूळ खताचा व्यवसाय सुरू करा, सरकार देत आहे ...
NLM scheme. शेळीपालन योजना

NLM scheme. शेळीपालन योजना

NLM Scheme सुधारीत राष्ट्रीय पशुधन अभियान अर्थसाह्याचे स्वरूप अर्थसाह्याचे स्वरूप ...
दारूड्याच अजब धाडस, शिरला सिंहाच्या पिंजऱ्यात, काय झालं पहा व्हिडिओ

दारूड्याच अजब धाडस, शिरला सिंहाच्या पिंजऱ्यात, काय झालं पहा व्हिडिओ

सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे ...
भाउसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अनुदान - सन २०२३-२४

भाउसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अनुदान – सन २०२३-२४

या सारणीनुसार, तुम्ही ज्या फळपीकांची लागवड कराल त्यानुसार तुम्हाला तीन ...
तुम्हालाही मिळू शकते मुद्रा लोन, पहा संपूर्ण माहिती. |e-mudra loan 2025 |sbi e mudra loan.

तुम्हालाही मिळू शकते मुद्रा लोन, पहा संपूर्ण माहिती. |e-mudra loan 2025 |sbi e mudra loan.

e-mudra loan तुम्हालाही मिळू शकते मुद्रा लोन पहा संपूर्ण माहिती ...

1 thought on “गुगल पे वर पर्सनल लोन साठी अर्ज करा | apply for personal loan on Google pay”

Leave a Comment