गुगल पे वरून पर्सनल लोन कसा मिळवायचा |Personal loan on Google Pay

सह्याद्री हवामान


राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने आजपासून (ता. २४) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी (ता. २६) राज्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

संपूर्ण हवामान अंदाज पहा.⤵️

गुगल पे वरून पर्सनल लोन कसा मिळवायचा

सुरक्षितपणे पैशाची ऑनलाईन देवान-घेवान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या Google Pay या ॲपवर तुम्हाला आता अगदी सहज पर्सनल लोन (Personal Loan) मिळवण्याची सोय उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जर तुम्हाला कर्जाची गरज असेल तर यापुढे बँकेत जायची गरज नाही. तुम्ही गुगल-पे या ॲपच्या माध्यमातून देखील कर्जासाठी अर्ज करू शकता आणि कर्जास पात्र ठरल्यास कर्जही मिळवू शकणार आहात.

डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा सुरू झाल्यानंतर फोन-पे, पेटीएम याप्रमाणे गुगल-पे (Google-Pay) चा व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. सुरक्षित व्यवहारासह गुगल-पे कडून ग्राहकांना विविध सुविधा  आणि ऑफरही देण्यात येत आहेत. त्याच प्रमाणे  Google Pay वर आणखी एक सुविधा सुरू झाली आहे. ती म्हणजे वैयक्तिक कर्जाची (Personal Loan), होय! आता तुम्हाला गुगल पे- ॲपच्या माध्यमातूनच वैयक्तिक कर्ज काढता येणार आहे. आज आपण गुगल पेवर वैयक्तिक कर्जासाठी कशा प्रकारे अर्ज (Application For Personal Loan) करायचा याबाबतची माहिती जाणून घेऊ..

गुगल पे वरून पर्सनल लोन मिळवण्यासाठी स्टेप्स जाणून घेण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

गुगल पेच्या माध्यमातून कर्जाची सोय-

सुरक्षितपणे पैशाची ऑनलाईन देवान-घेवान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या Google Pay या अॅपवर तुम्हाला आता अगदी  सहज पर्सनल लोन (Personal Loan) मिळवण्याची सोय उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जर तुम्हाला कर्जाची गरज असेल तर यापुढे बँकेत जायची गरज नाही. तुम्ही गुगल-पे या अॅपच्या माध्यमातून देखील कर्जासाठी अर्ज करू शकता आणि कर्जास पात्र ठरल्यास कर्जही मिळवू शकणार आहात.

विविध वित्तीय संस्थाकडून मिळेल कर्ज-

Google Pay वर तुम्हाला विविध वित्तीय संस्थाकडून कर्जाची सोय उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे कर्जासाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी तुम्ही ज्या वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणार आहात. त्यांचे नियम आणि व्याजदर याबाबतची माहिती आवश्य घ्या. गुगल पेवर फेडरल बँक, IDFC बँक यासह, DMI फायनान्स या वित्तीय संस्थांकडून पर्सनल लोन दिले जाते.

गुगल पे वरून लोन मिळवण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.????

किती मिळू शकते कर्ज?

गुगल पे च्या माध्यमातून अर्जदारास 10000 पासून 1 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज मिळू शकते. तसेच या कर्जासाठी तुम्हाला जास्तीत जास्त 15% वार्षिक व्याजदराने कर्ज मिळू शकते या कर्जासाठी तुम्हाला 36 महिन्याची परतफेडीसाठी मुदत मिळू शकते. तुमच्या कर्जाचे हप्ते तुमच्या बँक खात्यातून महिन्याला कट केले जातात. दरम्यान, कर्ज घेण्यापूर्वी अर्जदाराचे पॅन, आधार कार्ड, तसेच तुमच्या बँकेचा तपशील याबाबतची माहिती भरावी लागते. त्यानंतर संबंधित बँकेकडून पडताळणी झाल्यानंतर  तुम्ही कर्जास पात्र असाल तरच तुम्हाला कर्ज रक्कम प्राप्त होते.

Personal loan on Google Pay : जाणून घ्या, 'गुगल-पे'वर पर्सनल लोनसाठी कसा करायचा अर्ज
Image Source : www.pay.google.com

३६ महिन्यांसाठी मिळणार कर्ज

या सुविधेचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त एक लाख रूपयांपर्यंतचं कर्ज घेऊ शकता. तसंच ही रक्कम फेडण्यासाठी तुम्हाला ३६ महिने म्हणजेच तीन वर्षांपर्यंतचा कालावधी मिळेल. या करारानुसार सध्या इन्स्टन्ट लोनची सुविधा १५ हजारांपेक्षा अधिक पिन कोडसाठी सुरू केली जात आहे.

अर्ज करा ????

गुगल पे वरून लोन मिळवण्यासाठी आताच अर्ज करा.

पीएम मातृ वंदना योजनेअंतर्गत गरोदर महिलांना 5000 व 6000 रुपयांची आर्थिक मदत. | Pm matruvandana yojana.

पीएम मातृ वंदना योजनेअंतर्गत गरोदर महिलांना 5000 व 6000 रुपयांची आर्थिक मदत. | Pm matruvandana yojana.

केंद्र शासनाकडून देशाभरात प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबवली जात आहे ...
तुमच्या फोनवरून काढा ऑनलाईन मोफत कोटक महिंद्रा बँक अकाउंट

तुमच्या फोनवरून काढा ऑनलाईन मोफत कोटक महिंद्रा बँक अकाउंट

मित्रांनो नमस्कार, आजच्या ऑनलाईन युगात प्रत्येकाकडे बँक खाते असणे आवश्यक ...
एलआयसी ची नवीन पॉलिसी |LIC Dhan Sanchay Scheme

एलआयसी ची नवीन पॉलिसी |LIC Dhan Sanchay Scheme

LIC : एलआयसीच्या या योजनेत जोरदार मिळेल परतावा, असा होईल ...
सोयाबीन पिकावरील कीड व्यवस्थापन | सोयाबीन कीड नियंत्रण

सोयाबीन पिकावरील कीड व्यवस्थापन | सोयाबीन कीड नियंत्रण

सोयाबीनवर विविध कीटकांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते, एकूण 272 विविध ...
एलआयसी कडून मिळवा पाच वर्षात दामदुप्पट | म्युच्युअल फंड| Life Insurance Of India gives you double your money in 5 years

एलआयसी कडून मिळवा पाच वर्षात दामदुप्पट | म्युच्युअल फंड| Life Insurance Of India gives you double your money in 5 years

कमाईतील काही रक्कम भविष्यासाठी गुंतवावी, पण कुठे? असा प्रश्न अनेक ...
मोबाईलवर मतदान कार्ड काढा |apply for voter ID card.

मोबाईलवर मतदान कार्ड काढा |apply for voter ID card.

मतदान ओळखपत्र मतदान करण्यासाठी आणि एक महत्त्वाचे कागदपत्र म्हणून वोटर ...

Leave a Comment