हवामान अंदाज ॲप डाऊनलोड करा|weather application download

भारतामधील हवामान अंदाज पाहण्यासाठी टॉप 6 ॲप्स डाऊनलोड करा.

1.हवामान अंदाज: (पंजाब डख)

हवामान अंदाज सांगण्यासाठी पंजाबराव डख ही व्यक्ती खूपच प्रसिद्ध आहे. यांच्यात संकल्पनेमधून पंजाबराव डख हवामान अंदाज हे ॲप्लिकेशन शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये काम करत आहे. या ॲप्लिकेशन मध्ये पंजाबराव डख यांचे…

  • आठ ते पंधरा दिवसांचा हवामान अंदाज
  • येणाऱ्या पाच दिवसांचा हवामान अंदाज
  • जिल्हा नुसार हवामान अंदाज
  • तालुक्यानुसार हवामान अंदाज

अशा विविध प्रकारे हवामान अंदाज दिला जातो. या ॲप मधून दिला जाणारा हवामान अंदाज हा अचूक असतो. हे ॲप फक्त महाराष्ट्रासाठी सध्या कार्यरत आहे. महाराष्ट्र मधील प्रत्येकासाठी हे ॲप खूपच महत्त्वाचे कार्य बजावत आहे.

पंजाब डख हवामान अंदाज हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

2. AccuWeather

AccuWeather एप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

6. The Weather Channel

Weather channel एप्लीकेशन डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.

4. Windy

Windy एप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

5. Openweather

Openweather एप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

6. Weather pro

Weather pro- डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

गुलाब शेती लागवड तंत्रज्ञान | गुलाबाच्या शेतीची संपूर्ण माहिती.

गुलाब शेती लागवड तंत्रज्ञान | गुलाबाच्या शेतीची संपूर्ण माहिती.

गुलाबाच्या फुलांची शेती हा अनेक वर्षांपासून भारतातील सर्वात किफायतशीर शेती ...
एलआयसी कडून मिळवा पाच वर्षात दामदुप्पट | म्युच्युअल फंड| Life Insurance Of India gives you double your money in 5 years

एलआयसी कडून मिळवा पाच वर्षात दामदुप्पट | म्युच्युअल फंड| Life Insurance Of India gives you double your money in 5 years

कमाईतील काही रक्कम भविष्यासाठी गुंतवावी, पण कुठे? असा प्रश्न अनेक ...
Ayodhya : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाइव्ह प्रसारण मोबाईल, टीव्हीवर कसे पहाल. | Ayodhya mandir live.

Ayodhya : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाइव्ह प्रसारण मोबाईल, टीव्हीवर कसे पहाल. | Ayodhya mandir live.

राम मंदिर ट्रस्टचे इन्स्टाग्राम आणि फेसबुक अधिकृत अकाउंट तयार करण्यात ...
सर्वोत्तम हवामान अंदाज ॲप डाऊनलोड करा |download best weather application.

सर्वोत्तम हवामान अंदाज ॲप डाऊनलोड करा |download best weather application.

भारतामधील हवामान अंदाज पाहण्यासाठी टॉप 6 ॲप्स हवामान अंदाज हे ...

Leave a Comment